रोटरी क्लब ऑफ वेणुग्राम आणि लेकव्ह्यू फौंडेशन आयोजित मिनी मॅरेथॉनला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या मॅरेथॉनमध्ये सुमारे 3000 हून अधिक धावपटूंनी भाग घेतला होता.
सीपीएड मैदानातून सकाळी 6 वाजता मॅरेथॉनला सुरुवात करण्यात आली. भारतीय संघाचे माजी क्रिकेटपटू वेंकटेश प्रसाद, सुनील जोशी,...
बेळगावसह सीमाभागात नवरात्र दरम्यान होणारी दुर्गामाता दौडीने जनमानसात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे.दौडीत आबालवृद्ध तर सहभागी होतातच पण जांबोटी येथे एक कुत्राही दौडीत दरवर्षी सहभागी होत आहे.
खानापूर तालुक्यातील जांबोटी मध्ये सुरू झालेल्या दुर्गामाता दौडीमध्ये एक कुत्राही सहभागी झाला...
बेळगाव येथील ई रोटरी क्लब ऑफ बेळगाव या सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या संस्थेने बेळगांवातील शिक्षण क्षेत्रात कामगिरी केलेल्या शिक्षकांना नेशन बिल्डर अवॉर्डने सन्मानित करण्याचे कार्य गेली ४ वर्षे चालू ठेवलेले आहे. शिक्षकाचे कार्य राष्ट्र बांधणीत सिंहाचा वाटा ठरते. समाजाला...
शिवछत्रपतींच्या नावाचा अखंड गजर करीत श्री दुर्गामाता दौडीला आज घटस्थापनेच्या मुहूर्तावर प्रारंभ झाला. पहिल्याच दिवशी दौडीला उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला विशेष म्हणजे महिलावर्गाची उपस्थिती लक्षणिय होती. पुढील आठ दिवस दौडी मध्ये शिवशंभू भक्त मोठ्या संख्येने सहभागी होण्याचा निर्धार पहिल्याच दिवशी...
सध्याच्या काळात मधुमेह आणि हृदयविकाराची संख्या वाढत आहे. भारतीयांमध्ये हृदयविकाराने कमी वयात मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्याही वाढत आहेत .योग्य काळजी घेतली तर हृदयविकार विकार टाळता येतात अशी माहिती ज्येष्ठ रुदय रोग तज्ञ डॉक्टर सुरेश पट्टेद यांनी दिले आहे.
जागतिक हृदयरोग दिनाच्या...
स्मार्ट सिटी च्या धर्तीवर कला मंदिर टिळकवाडी चा विकास होणार आहे ,या पार्श्वभूमीवर या परिसरातील झाडांची बेसुमार कत्तल करण्यात आली आहे . ही झाडे वाचविण्यात आली असती पण महानगरपालिकेने याकडे लक्ष दिले नाही. झाडे न वाचविणे मागे महानगरपालिकेचा कोणता...