महाराष्ट्रात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील राजकीय पक्षांनी सीमा प्रश्न आपल्या जाहीरनाम्यात अग्र क्रमांकावर घ्यावा यासाठी युवा समिती मोहीम हाती घेणार आहे.
रविवारी सायंकाळी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीची बैठक महागणपती देवस्थान लक्ष्मीरोड नाथ पै चौक शहापूर येथे आयोजित करण्यात आली...
बाल हनुमान तालीम मंडळ कंग्राळी खुर्द आणि शिवमुद्रा ढोल पथक कडोली या दोन्ही गावच्या युवकांनी संयुक्तरित्या स्वच्छता मोहीम राबवत मार्कंडेय नदी स्वच्छ केली आहे. गणेश विसर्जनानंतर कंग्राळी येथील मार्कंडेय नदीत मूर्तींचे निर्माल्य अनेक गणेश मूर्ती ती पडून होत्या त्यामुळे...
रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी गणेश उत्सव मिरवणुकीत डॉल्बी वरून पडून मृत्युमुखी पडलेल्या युवकाच्या पीडित कुटुंबाच्या घरी जाऊन त्यांचे सांत्वन केले.कामत गल्ली येथील राहुल सदावर वय 38 याचे विसर्जन मिरवणुकीत अपघाती निधन झाले होते.
राहुल हा रोजंदारी वर फर्निचर काम करत...
शहराच्या भूइकोट किल्ल्या समोरील तलावाचा विकास स्मार्ट सिटी योजने अंतर्गत केला जाणार आहे.यासाठी बेळगाव स्मार्ट सिटी लिमिटेडने निविदा मागविल्या आहेत. तब्बल सव्वा सात कोटी खर्च करून या तलावाचा विकास केला जाणार आहे.
किल्ल्यासमोरील या तळ्याचा विकास दोन टप्प्यात केला जाणार...
बेळगाव विमान तळ उडान तीन योजनेत सामील केल्या नंतर बेळगाव हुन जोडलेले नवीन हवाई रूट केवळ समाधानकारक नसून विमान कंपन्यांना फायदेशीर ठरत आहेत.नवीन रूट ये जा करण्यात 80 टक्के पॅसेंजर मिळत आहेत .
उद्यमबाग मध्ये फौंद्री क्लस्टरच्या बक्षीस वितरण समारंभात...