Friday, April 19, 2024

/

‘पोटनिवडणूक लढवण्याबाबत काय म्हणाले प्रकाश हुक्केरी’

 belgaum

प्रकाश हुक्केरी माजी खासदार माजी मंत्री ज्येष्ठ कॉंग्रेस नेते आणि बेळगाव जिल्ह्यातील एक वर्कर राजकारणी म्हणून परिचित आहेत. 21 ऑक्टोबर रोजी बेळगाव जिल्ह्यातील तीन जागेवर पोट निवडणूक आहे त्यात कागवाड विधानसभा मतदारसंघात संभाव्य उमेदवारांच्या यादीत हुक्केरी यांचं नाव आहे.

prakash hukkeri

पोट निवडणूक लढवण्या बाबत हुक्केरी यांनी मोठं वक्तव्य केलेलं आहे. कागवाड विधानसभा मतदार संघातील काँग्रेस कार्यकर्त्यांचे विचार जाणून घेऊन एकत्रित करूनच निवडणूक लढण्याबाबत निर्णय घेणार असं त्यांनी म्हटलंय.

 belgaum

हुक्केरी यांनी मे 2019 मध्ये दुसऱ्यांदा चिकोडी मतदार संघातून खासदारकी लढवली होती 2014 मध्ये एकदा विजय मिळवल्या नंतर एका निवडणुकीत त्यांना मोदी लाटेत पराभव स्वीकारावा लागला होता .आता कागवाड पोट निवडणुकीसाठी त्यांचे नाव संभाव्य यादीत आहे.सोमवार पासून ते कागवाड विधानसभा मतदारसंघाचा दौरा करणार असून कार्यकर्त्यांची मते एकत्रित करून ते याबाबतीत निर्णय घेणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.