कर्नाटक राज्यातल्या भाजपा सरकार च्या भवितव्याची समजली जाणारी पंधरा विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीची तारीख ठरली आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार पुढे गेलेली पोटनिवडणूक निश्चित करण्यात आली आहे.
आगामी पाच डिसेंबर रोजी या पंधरा जागांसाठी मतदान होणार आहे त्यासाठी 11 नोव्हेंबरपासून निवडणुकीची अधिसूचना लागू...
बेळगाव जिल्ह्यातील भाजपाचे वरिष्ठ नेते शंकर गौडा पाटील यांची मुख्यमंत्र्यांच्या राजकीय सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य सरकारचे कार्यदर्शी आर एस शिवकुमार यांनी त्यांची नियुक्तीचा आदेश दिला आहे.
शंकरगौडा पाटील यांनी सुरुवातीपासून बेळगाव जिल्ह्यात भाजपा वाढीसाठी काम केलेले नेते आहेत...
वेणूग्राम सायकल क्लबचे सायकलिस्ट प्रसाद अशोक चंदगडकर यांना 'सुपर रन डेन इयर' म्हणून 'किताब मिळाला आहे त्यानिमित्ताने त्यांचा बेळगावातील सायकल क्लबच्या वतीने सत्कार करण्यात आला. नुकताच त्याने हुबळी ते कराड आणि कराड ते हुबळी हे अंतर 40 तासा ऐवजी...
महाराष्ट्रात निवडणुका होणार आहेत. या निमित्ताने कार्यकर्त्यांना वाटण्यासाठी म्हणून जवळच्याच गोवा राज्यातून मद्याच्या बाटल्या घेऊन जाण्याचे प्रकार घडत आहेत. ही तस्करी वाढली आहे. याच प्रकारे दारूचे चौतीस बॉक्स गोव्यातून महाराष्ट्र कडे नेण्यात येत असताना चिक्कोडी विभागाने कारवाई केली आहे.
ब्लेंडर...
महानगरपालिकेतील प्रभाग आरक्षण आणि प्रभागांची पुनर्रचना बेकायदेशीर आहे, या मागणीसाठी कर्नाटक उच्च न्यायालयात गेलेल्या माजी नगरसेवक आणि याचिकाकर्त्यांना दिलासा मिळाला आहे. उच्च न्यायालयाने मनपा निवडणूक लांबणीवर टाकून नव्याने आरक्षण आणि प्रभाग पुनर्रचना करा असे सांगितले आहे.
महानगरपालिकेच्या वतीने त्रुटी राहिल्या...
सीमावासीयांच्या प्रत्येक आंदोलनात सहभागी असणारे आणि सीमावासियांना नेहमीच पाठबळ देणारे शरद पवार यांच्या प्रतीची बांधिलकी व्यक्त करण्यासाठी सोमवार दिनांक 30 रोजी सकाळी दहा वाजता धर्मवीर संभाजी चौकातून मोर्चा काढण्यात येणार आहे .
मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने या मोर्चाचे आयोजन...