Friday, July 19, 2024

/

सायकलिस्ट प्रसाद चंदगडकर यांना ‘किताब

 belgaum

वेणूग्राम सायकल क्लबचे सायकलिस्ट प्रसाद अशोक चंदगडकर यांना ‘सुपर रन डेन इयर’ म्हणून ‘किताब मिळाला आहे त्यानिमित्ताने त्यांचा बेळगावातील सायकल क्लबच्या वतीने सत्कार करण्यात आला. नुकताच त्याने हुबळी ते कराड आणि कराड ते हुबळी हे अंतर 40 तासा ऐवजी 37 तासात पूर्ण केल्याने त्याला हा किताब मिळाला आहे.

प्रसाद हा मूळचा ताशीलदार गल्लीतील रहिवाशी असून त्याने या अगोदर मडगाव कोनकोन कारवार हंनिगेरी, मडगाव हे 100 की मी अंतर तर मडगाव कानकोन सदाशिवगड,कुकळी वास्को पणजी मडगाव हे 200 की मी अंतर तर पुणे सातारा कराड कोल्हापूर कोल्हापूर कराड सातारा पुणे हे 400 की मी अंतर प्रथम क्रमांक पटकावला होता त्यामुळे त्याची निवड या किताबासाठी झाली होती

होडेक्स इंडिया कडुन देशातील सायकल खेळाडूंचा सन्मान होतो या संस्थेने सुपर रनडेन इअर दिला आहे.या यशा मुळे त्यांचे कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.