सत्तेच्या सारिपटात हतबल माजी मंत्री रमेश जारकीहोळी हे बद्रिनाथांच्या चरणी लिन झाले आहेत.गेलेलं मंत्री मिळवून पुन्हा सत्ता हातात यावी म्हणून त्यांनी शिव दरबारी गाऱ्हाणं मांडलं आहे.रमेश जारकीहोळी हे केदारनाथ बद्रीनाथ मध्ये शिव दर्शन घेत असल्याचे काही फोटो सोशल मीडियावर...
पूर आलेल्यावेळी शाळांना सुट्टी दिल्याबद्दल शिक्षण खाते आणि प्रशासनाने शनिवार आणि रविवार शाळा पूर्ण दिवस भरविण्याचा आदेश दिला होता.या आदेशाविरुद्ध वकील आणि सामाजिक कार्यकर्ते महेश बिर्जे यांनी राज्य मानवाधिकार आयोगाकडे तक्रार केली होती.
त्याची दखल राज्य मानव हक्क आयोगाने घेतली...
खानापूर तालुक्यातील नंदगडच्या कन्येने आंतरराष्ट्रीय स्पर्धेत यश मिळवलं आहे नंदगड येथील कु. आरती जानोबा पाटील असे तिचे नाव आहे तिने युगांडा येथील आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत पदक मिळवत बेळगावचे नाव उज्वल केलं आहे.
आरती हिने पॅरा बॅडमिंटन आंतरराष्ट्रीय स्पर्धेत कांस्य पदकाची...
रविवारी भाग्यनगर येथे गणेश मूर्तीला विद्युत भारित तारा स्पर्श होऊन घटना घडली होती त्याची दखल गणेश महामंडळ आणि हेस्कॉमने घेतली आहे.
सकाळी 7:00 च्या दरम्यान अनगोळ येथील मुर्तीकार जे. जे. पाटील यांनी तयार केलेली होती. गजानन युवक मंडळ सदलगा येथील...
रविवारी भाग्यनगर येथील विद्युत तारांना मूर्ती स्पर्श होऊन आग लागल्या नंतर तारा उंच उंच गणेश मूर्ती हेस्कॉम जिल्हा प्रशासन हे मुद्दे पून्हा एकदा चर्चेत आले आहेत.गेल्या पाच वर्षांपूर्वी झालेल्या सदाशिव नगर येथील घटनेची या निमित्ताने आठवण झाली आहे.
बेळगावच्या हेस्कॉम...
गणपतीबाप्पाला घेऊन जात असताना धनश्री गार्डन जवळ भाग्यनगर येथील घटना घडली त्या घटनेचे नेमके जबाबदार कोण? हेस्कोम चे अधिकारी की कार्यकर्ते हा प्रश्न उपस्थित होत आहे. उंच मूर्ती घेऊन जाताना त्याला तारांचा स्पर्श झाला हे जरी खरे असले तरी...
बेळगावातील राष्ट्रीय मिलीटरी स्कुल येथे आयोजित अंतर्गत बॉक्सिंग स्पर्धेत अशोका हाऊस चॅम्पियन शिप पटकावले आहे.गेल्या तीन दिवसांपासून स्कुल अंतर्गत 14 वर्षा खालील व 17 वर्षा खालील अश्या दोन गटात बॉक्सिंग स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
या स्पर्धेत चार संघांनी सहभाग...