Friday, April 26, 2024

/

नंदगडच्या कन्येने मारली युगांडा स्पर्धेत बाजी

 belgaum

खानापूर तालुक्यातील नंदगडच्या कन्येने आंतरराष्ट्रीय स्पर्धेत यश मिळवलं आहे नंदगड येथील कु. आरती जानोबा पाटील  असे तिचे नाव आहे तिने युगांडा येथील आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत पदक मिळवत बेळगावचे नाव उज्वल केलं आहे.

आरती हिने पॅरा बॅडमिंटन आंतरराष्ट्रीय स्पर्धेत कांस्य पदकाची कमाई केली आहे.

या यशामुळे तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.भारतानं या स्पर्धेत २८ पदके मिळविली असून त्यात ११ सुवर्ण, ८ रौप्य, ८ कांस्य पदके आहेत.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.