27 C
Belgaum
Sunday, July 12, 2020
bg

Monthly Archives: October, 2019

काळा दिन सुतक दिन गांभीर्याने पाळा

बेळगाव सह सीमा भाग अन्यायाने कर्नाटकात डांबल्याच्या निषेधार्थ 1956 पासून बेळगावसह सीमा भागातील मराठी बांधव काळा दिन सुतक दिन म्हणून पाळतात.गेली 62 वर्षांपासून मराठी भाषक हजारोंच्या संख्येने मूक मोर्चात सहभागी होऊन मराठी आस्मिता दाखवत असतात. सीमा प्रश्न सध्या सुप्रीम कोर्टात...

मुंबईत काळ्या दिनानिमित्त निषेध सभा

सीमा संघर्ष समन्वय समिती मुंबई यांच्या वतीने यावर्षी मुंबईच्या लालबाग-परळ विभागात मुंबईस्थित सीमावासीयांच्या काळा दिवस निमित्त निषेध सभेचे आयोजन केले आहे. सभेचे ठिकाण लोअर परेल, करी रोड नाका मुंबई दरबार समोर सकाळी ठीक दहा वाजता आयोजित केले आहे. 1956 साली...

बेळगावात वाढला पोलीस बंदोबस्त

कर्नाटक राज्योत्सव आणि काळा दिनाच्या पाश्वभूमीवर बेळगाव शहर परिसरात पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.गुरुवारी पोलीस आयुक्त बी एस लोकेशकुमार यांनी पोलीस परेड मैदानावर पोलिसांना कर्नाटक राज्योत्सव व मराठी बांधवांच्या वतीनं पाळण्यात येणाऱ्या काळा दिन बंदोबस्त बद्दल मार्गदर्शन केलं. गुरुवारी...

1956 पासून काळा दिन तर 1963पासून राज्योत्सव

1 नोव्हेंबर 1956 पासून सीमाभागात हा दिवस काळा दिन म्हणून पाळला जातो. केंद्र सरकारने भाषावार प्रांतरचना म्हणून बेळगाव सीमाभाग म्हैसूर राज्यात अन्याय डांबण्यात आला. या वेळेपासून येथील जनता हा काळा दिन गांभीर्याने पळतात. मात्र आता काही कन्नड नेत्यांनी राज्योसव...

दोन महिन्यानंतरही त्या पिडिओवर कारवाई नाहीच

बाळेकुंद्री खुर्द येथील एका पीडीओला निलंबित केल्यानंतर आणखी तीन पीडिओची चौकशी सुरू करण्यात आली आहे. मात्र मागील दोन महिन्यापासून या पिडिओची चौकशी करण्यासाठी जिल्हा पंचायतीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना वेळच मिळत नाही का? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. मात्र यातील...

इतिहासाची पुनरावृत्ती करणारा कल्लेहोळ येथील विजयदुर्ग किल्ला  

दीपावली आली की शहर आणि परिसरात साऱ्यांना वेध लागतात ते गडकिल्ल्यांच्या उभारणीचे. शहर आणि परिसरात इतिहासाची पुनरावृत्ती करणारे बरेच किल्ले उभारण्यात आले आहेत. मात्र ग्रामीण भागही मागे राहिला नाही बेळगाव तालुक्यातील कल्लेहोल येथे विजयदुर्ग किल्ल्याची प्रतिकृती उभारण्यात आली आहे....

बेळगावात कर्नाटक राज्य रयत संघटनेची स्थापना

वडगाव येथील श्री संत ज्ञानेश्‍वर मंदिरात बेळगाव येथील रयत संघटनेची स्थापना करण्यात आली आहे. यावेळी कर्नाटक राज्य रयत संघटनेचे राज्याध्यक्ष चंद्रशेखर कोडीहल्ली उपस्थित होते. याचबरोबर जिल्हाध्यक्ष सत्याप्पा मलापुर, राज्य कार्यदर्शीभीमसिंग गडदी, हसिरू क्रांती सेनेचे संचालक गणपती इसीगेर, गोपाळ कुकनूर,...

सैन्य भरती पहिल्या दिवशी हजारो युवक सहभागी

बेळगावात बुधवार पासून सुरू झालेल्या सैन्य भरतीला तरुणांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली.कॅम्प मधील मिलिटरी स्कुलच्या मैदानावर झालेल्या सैन्य भरतीला दहा हजारहून अधिक तरुण उपस्थित होते.गर्दी प्रचंड झाल्यामुळे तरुणांना आवरण्यासाठी सौम्य लाठीमार देखील करावा लागला. नऊ नोव्हेम्बर पर्यंत सैन्य भरतीची प्रक्रिया...

या संघटनांनी केली सैन्य भरतीला आलेल्या युवकांची मदत

बेळगावात बुधवार पासून सुरू असलेल्या सैन्य भरतीत महाराष्ट्रातून हजारो युवक दाखल झाले आहेत.पहिला दिवस महाराष्ट्रातील युवकांसाठी होता कोकण विदर्भ मराठवाडा सह महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातुन युवक मिलिटरी भर्ती साठी बेळगावात दाखल झाले होते मंगळवारी रात्री पासून शहर कॅम्प भागात युवक थव्या...

बेळगावचे स्मार्ट रस्ते शास्त्रोक्त नाहीत

सध्या स्मार्ट सिटी प्रकल्प अंतर्गत काँक्रीट रस्ते करण्याचे काम जोरात सुरू आहे.हे रस्ते झाल्यावर खड्डयांची समस्या मिटेल या आनंदात बेळगावकर आहेत.पण या काँक्रीट रस्त्यामुळे जमिनीत पाणी मुरण्याचे प्रमाण कमी होणार असून काही काळाने भूगर्भातील पाण्याची पातळी खालावेल अशी भीती...
- Advertisement -

Latest News

गेल्या महिन्यात इतक्या प्रवाश्यानी घेतलाय विमान सेवेचा लाभ

गेल्या फेब्रुवारी महिन्यात सरासरी 40 हजार प्रवाशांची ये-जा असणाऱ्या बेळगाव विमानतळावरील प्रवाशांची सरासरी कोरोनाच्या तडाख्यामुळे आता दरमहा जवळपास 10...
- Advertisement -

‘हिंडलगा येथे कोरोना मृत्यूमुळे निर्जंतुकीकरण’

कोरोना सारख्या महामारी मुळे अनेकजण भयभीत झाले आहेत तर बेळगाव जिल्ह्यात कोरोना मुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्याही वाढतच चालली आहे. आतापर्यंत बेळगाव जिल्ह्यात 11 जणांचा...

अंधश्रद्धा निर्मूलनासाठी स्मशानभूमीत करणार वाहनाचे पूजन’

देशात अंधश्रद्धा मोठ्या प्रमाणात फोफावत आहे. त्यामुळे त्याचे समूळ उच्चाटन करण्यासाठी आता आमदार सतीश जारकीहोळी हे आपल्या नवीन वाहनाचे पूजन स्मशानभूमीत करणार आहे. याआधीही...

डेंग्यू-लागण कशी होते उपचार काय?

डेेंग्यू हा एक साथीचा रोग असून विषाणुमुळे होतो. एडिस इजिप्ती आणि एडिस अल्बोपिक्टस नावाच्या डासांमुळे हा आजार संक्रमित होतो. दक्षिण पूर्वेकडील आशीयायी देश, पश्‍चिम...

सहा लाख किंमतीची दारू जप्त-युवक अटकेत

पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील मणगुत्ती क्रॉसजवळ सीईएन विभागाच्या अधिकाऱयांनी 6 लाख 22 हजार 300 रुपये किंमतीचे 173 बॉक्स गोवा बनावटीची दारु जप्त केली आहे. या...
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !