पूरग्रस्त भागातील जनतेला अद्याप निवारा केंद्रात आसरा घ्यावा लागला असून तेथे अनेक समस्यांचा जनतेला सामना करावा लागत आहे.रामदुर्ग तालुक्यातील सुरेबान येथील निवारा केंद्रात आश्रय घेतलेल्या मुल्ला कुटुंबियांवर त्यांचा चार वर्षाचा मुलगा ताप येऊन मृत झाल्याने दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मुल्ला...
गेल्या काही वर्षांपासून गणेशोत्सव आणि मोहरम हे दोन्ही सण एकाच वेळेस येत आहेत. दोन धर्मियांच्या सणांच्या पार्श्वभूमीवर आगळ्या प्रकारचे एकात्मता दाखविण्याचे काम नवी गल्ली परिसरात पाहायला मिळाले.
यावर्षीही आज मंगळवारी नवी गल्ली येथील मशिदी पासून मोहरम पंजे मिरवणुकीला सुरुवात झाली....
पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी सध्या राज्याकडे असलेल्या निधीचा वापर केला जाणार आहे.विकासकामांचा निधी पुराग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी वापरण्यात येत आहे.पूरग्रस्तांना सर्वतोपरी मदत केली जाईल असे आश्वासन कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस.येडियुरप्पा यांनी बेळगावच्या सांबरा विमानतळावर पत्रकारांशी बोलताना दिली.
केंद्राचे गृहमंत्री,अर्थमंत्री आणि केंद्रीय पथकाने देखील...
बेळगाव शहरात रात्रीच्या वेळी रस्त्याने जाणाऱ्यांना दिसावे म्हणून लावण्यात आलेले स्ट्रीट लाईट नेहमी बंदच असतात. असा आरोप नागरिकांतून होत आहे. यासंदर्भात पोलिस अधिकारी पत्रकार आणि जागरूक नागरिकांनाही वेगवेगळे अनुभव आले असून त्यांनी सोशल मीडियावर हेस्कोमच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरण्याचा प्रयत्न...
तरुणांमध्ये मोबाईलचे व्यसन निर्माण होण्यास त्यांचे पालकच जबाबदार असल्याची माहिती पुढे येत आहे. विद्यार्थ्यांना आणि तरुणांना मोबाईल वापरण्यावर बंधने घालण्याचे काम पालकांच्या हातात असते. मात्र पालके तसे करत नाहीत. त्यामुळेच अनेक घटना घडतात असे मत बेळगाव शहरातील डॉक्टर्स आणि...
नुकतीच पूर येऊन गेल्यानंतर पुन्हा पूर परिस्थिती निर्माण झाली असली तरी अनेकांना धीर देत स्वबळावर उभे करत प्रशासन अधिकारी प्रशासन आणि संस्था कार्यरत आहेत. असे असले तरी पूर आलेल्या गावांमध्ये चाराटंचाई अजूनही कायम आहे. यामुळे अनेकांना मोठे संकट ठाकले...
ग्रामीण मतदार संघातील खचलेल्या रस्त्याचे काम जि. पं. सदस्य रमेश गोरल यांच्या निधीतून सुरू करण्यात आले आहे.ऐन गणपती दिवशी नंदीहळळी ते गर्लगुंजी हा बेळगाव ग्रामीण भागात येणारा रस्ता खचला होता त्यामुळे इथून रहदारी बंद झाली होती लोकांना दुसऱ्या मार्गाचा...
कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांवर हल्ला केल्याप्रकरणी पोलिसांनी दोन तरुणांना सोमवारी अटक केली आहे.आकाश चोपडे आणि महेश चौगुले अशी पोलिसावर हल्ला करणाऱ्यांची नावे आहेत. यांना उदमबाग पोलिसांनी अटक केली आहे. या दोघांनी बुधवारी रात्री 1 वाजन्याच्या सुमारास हुल्लडबाजी करण्यावर भर दिला...
बेळगाव लाईव्ह आयोजित सेल्फी विथ बाप्पा स्पर्धेचा पुरस्कार वितरण समारंभ नरगुंदकर भावे चौकात मान्यवर आणि गणेशभक्तांच्या उपस्थितीत भक्तिमय वातावरणात पार पडला. स्पर्धेला केवळ बेळगावच नव्हे तर फ्रान्स, अमेरिका,आखाती देशातून उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.
पुरस्कार वितरण समारंभाला जिल्हा पंचायत आरोग्य आणि शिक्षण...