माझं नशीब खुलल तर आगामी दिवसात मी नक्कीच मुख्यमंत्री होईन असा विश्वास माजी मंत्री उमेश कत्ती यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री होण्याची क्षमता सर्व गुण माझ्यात आहेत असें दुसरं कुणी म्हटलं नसून स्वतः कत्ती यांनी हे वक्तव्य केले आहे त्यामुळे...
कॉलेजला जाण्यासाठी बस अडवणाऱ्या विद्यार्थ्याच्या अंगावर बस घालून त्याला फरफटत नेणाऱ्या बस चालकाला तात्काळ अटक करा असा आदेश खानापूर तालुका कोर्टाने बजावला आहे.
या प्रकरणाची खानापूर कोर्टाने दखल घेत स्वयंप्रेरणेने केस नोंदवून घेतली आहे. दांडेली बस डेपोचा चालक ए एम...
बुडा हद्दीत सर्वेचे एन ए करणाऱ्या अकरा पीडीओना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. त्यामुळे अनेकांना तर चांगलीच धडकी भरली असून त्याचे उत्तर देण्यास टाळाटाळ सुरू असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. या नोटिसामुळे तालुक्यातील सर्व सर्वच पीडीओ यांचे धाबे दणाणले आहेत....
खळ खट्टयाकचा इशारा देत युवा समितीने केल्या या
बेकवाड येथील विद्यार्थ्याच्या अंगावर बस चालवणाऱ्या बस चालकाला निलंबित केले असले तरी इतर चालकांनी मुजोरी बंद करावी जिथं हात दाखवतील तिथं बस थांबल्या पाहिजेत अन्यथा युवा समिती खळ खट्टयाक आंदोलन हाती असा...
खानापूर तालुक्याच्या बेकवाड येथे घडलेली घटना परिवहन कर्मचाऱ्यांची मुजोरी दाखवणारी आहे. समोरून बस अडवण्याची वेळ विद्यार्थ्यांवर येते मात्र ती बस थांबवली जात नाही तर विद्यार्थ्यांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न होतो आणि त्यात विद्यार्थ्यांचा जीवही जाऊ शकतो अशा घटनेत परिवहन कर्मचाऱ्यांना...
बस अडवताना बस अंगावर घालण्याचा प्रयत्न करणाऱ्या त्या बस चालकाला निलंबित करण्यात आले आहे. काल खानापूर बेकवाड येथे बस अडवताना सदर बस चालकाने कॉलेज विद्यार्थ्याला फरफटत नेले होते त्या नंतर हा फरफटत नेण्याचा व्हीडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला...
बेळगाव शहर आणि परिसरात पथदीप बंद असल्याचा फटका अनेकांना सहन करावा लागत आहे. ही काही नवीन गोष्ट नाही ही नित्याची बाब बनली आहे. बेळगाव चन्नम्मा नगर जवळच असलेल्या सुभाष चंद्र बोस नगर परिसरात पथदिवे बंद असल्याने अनेकांना अंधाराचा सामना...