बेळगाव खानापूर तालुक्यातील गर्लगुंजी गावचा सुपुत्र विश्वमभर कोलेकर यांने तीन पदकांची कमाई केली आहे.विश्व आंतर रेल्वे चॅम्पियनशिप स्पर्धेत दोन वैयक्तिक आणि एक सांघिक पदक जिंकले आहे.
युरोप मधील झेक रिपब्लिक येथील टीट्रॉन येथे झालेल्या विश्व आंतर रेल्वे कर्मचारी चॅम्पियन स्पर्धेत...
गणपतीची आरती करताना गणपतीच्या डोळ्यातून पाणी आल्याची घटना जुने बेळगावमधील कृष्णा कल्लाप्पा पाटील यांच्या घरी घडली आहे.घरात आरती करताना दोन ओळी म्हंटल्यावर घरातील व्यक्तीला गणपतीच्या डोळ्यातून पाणी येत असल्याचे दिसले.
प्रारंभी उजव्या डोळ्यातून थेंब थेंब पाणी आले नंतर डाव्या डोळ्यातून...
गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यास गेलेल्या बेटगेरी ता. खानापूर येथील दोन मुलांचा बुडून मृत्यू झाला आहे. सागर गुरव आणि ओंकार सुतार अशी त्यांची नावे आहेत.
जांबोटी भागातील बेटगीरी ता खानापूर या ठिकाणी गणपती विसर्जन करण्यासाठी तलावात गेलेल्या सागर पांडुरंग गुरव वय...
महानगरपालिकेच्या आरक्षण आणि वार्ड पुनररचना विरोधात वकील धनराज गवळी आणि इतरांनी दाखल केलेल्या याचिकेची सुनावणी पुन्हा पुढे ढकलली आहे.
गुरुवारी धारवाड येथे उच्च न्यालायच्या खंडपीठात सुनावणी होणार होती पण सरकारी वकिलांनी पुन्हा मुदत मागितल्याने सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे.
सुनावणी दरम्यान...
आराम बसने मालवाहू ट्रकला पाठीमागून दिलेल्या धडकेत बस मधील पाच प्रवाशी ठार तर 17 जण जखमी झाले आहेत.गुरुवारी पहाटे पाचच्या दरम्यान सातारा हायवेवर डी मार्ट जवळ हा अपघात घडला आहे.
विश्वनाथ विरूपक्षी वय 57 रा. गड्डी संकेश्वर हुक्केरी, अब्बास अली...