Thursday, April 25, 2024

/

या गर्लगुंजीच्या सुपत्राने आंतरराष्ट्रीय पदकांची कमाई

 belgaum

बेळगाव खानापूर तालुक्यातील गर्लगुंजी गावचा सुपुत्र विश्वमभर कोलेकर यांने तीन पदकांची कमाई केली आहे.विश्व आंतर रेल्वे  चॅम्पियनशिप स्पर्धेत दोन वैयक्तिक आणि एक सांघिक पदक जिंकले आहे.

युरोप मधील झेक रिपब्लिक येथील टीट्रॉन येथे झालेल्या विश्व आंतर रेल्वे कर्मचारी चॅम्पियन स्पर्धेत त्याने हे यश मिळवलं आहे.

त्याने 1500 मीटर सुवर्ण 800 रौप्य तर 400 मीटर रिले या सांघिक प्रकारात सुवर्ण पदक मिळवले आहे.विश्वमभर हा उत्कृष्ट धावपटू असून बंगळुरू येथे रेल्वेत सेवा बजावत आहे.त्याची रेल्वे वर्ल्ड चॅम्पियन स्पर्धेसाठी निवड झाली होती.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.