belgaum

Movies

स्वच्छ सर्वेक्षण 2024 -25 मध्ये बेळगावचा संघर्ष : 95 पैकी 72 वा क्रमांक

बेळगाव लाईव्ह :अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या स्वच्छ सर्वेक्षण 2024 -25...

तेलंगणा-महाराष्ट्राच्या अपेक्षा पूर्ण? बेळगाववासीयांच्या उपेक्षांचे काय?

बेळगाव लाईव्ह : महाराष्ट्र आणि तेलंगणा राज्याच्या सीमेवर असलेल्या...

कन्नड सक्ती तीव्र करा -करवेची महापौरांकडे मागणी

बेळगाव लाईव्ह : बेळगाव महापालिकेत भाषिक सक्तीवरून नवा वाद...

कर्नाटकात वैद्यकीय जागा घटल्या!

बेळगाव लाईव्ह : कर्नाटक राज्यातील वैद्यकीय जागांमध्ये २०२५-२६ या...

जिल्हा दलित विद्यार्थी परिषदेचे ‘या’ मागणीसाठी शहरात आंदोलन

बेळगाव लाईव्ह :राज्यातील असंख्य युवकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळलेली असल्यामुळे...

TV Shows

Music

Celebrity

Scandals

Drama

Lifestyle

Health

Technology

Company

/

विसर्जनासाठी तीन हजारहून अधिक पोलीसांचे बळ- रहदारी मार्गात बदल

 belgaum

गणपती विसर्जन मिरवणुकीसाठी बेळगाव शहरात पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे बेळगावातील विसर्जन मिरवणुकीसाठी तब्बल तीन हजारहून अधिक पोलीस अधिकारी कर्मचारी आणि विविध दलांच्या अशा 15 तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.
गुरुवारी शहरात होणाऱ्या 0 गणेश विसर्जन बंदोबस्तात 31 81 पोलिस अधिकारी कर्मचारी, 434 गृह रक्षक दल कर्मचारी, के एस आर पी च्या 9 तुकड्या तर केंद्रीय राखीव पोलिस दलाची एक तुकडी, नगर सशस्त्र दलाच्या पाच तुकड्या तर स्पेशल फोर्सच्या तीन तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. पोलीस आयुक्त बी एस लोकेश कुमार, पोलीस उपायुक्त सीमा लाटकर आदी वरिष्ठ अधिकार्‍यांनी बुधवारी सायंकाळी पोलीस कर्मचाऱ्यांना बंदोबस्त विषयी विशेष सूचना केल्या त्यानंतर पोलीस दलाने बेळगाव शहरातील संवेदनशील भागात पथसंचलन केले.

असा आहे गणेश विसर्जन मार्ग

बेळगाव शहराची गणेश विसर्जन मिरवणूक नरगुंदकर भावे चौकातून सुरू होणार आहे मारुती गल्ली हुतात्मा चौक रामदेव गल्ली समादेवी गल्ली कॉलेज रोड, धर्मवीर संभाजी चौक किर्लोस्कर रोड रामलिंग खिंड गल्ली टिळक चौक हेमु कलानी चौक शनी मंदिर कपलेश्वर उड्डाणपुलाला मार्गे कपलेश्वर विसर्जन तलाव असा गणेश विसर्जन मिरवणुकीचा मुख्य मार्ग असणार आहे.

 belgaum

Police protection ganesh visarjan

गुरुवारी दुपारी दोन नंतर चे रहदारी मार्गातले बदल

राणी चन्नम्मा चौकातून धर्मवीर संभाजी चौकाकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात येणार असून चन्नम्मा चौकातून पुढे जाणाऱ्या वाहनांनी क्लब रोड कॅम्प मार्गे ग्लोब थिएटर चौक असा बदल केला आहे.

फोर्ट रोड जिजामाता चौकाकडून ची रहदारी जुन्या उड्डाणपूल पुलाकडे वळवण्यात येणार आहे.

नाथ पै सर्कल कडून येणारी वाहने भातकांडे स्कूल कडून वळवण्यात येणार असून ओल्ड पी बी रोड अशी बदलली आहे.

काँग्रेस रोड आणि गोगटे सर्कल कडून येणारी वाहने कॅम्प अडवून ग्लोब सर्कल कडून वळवून कॅम्प द्वारे क्लब रोड राणी चन्नम्मा सर्कल अशी पुढे जातील.

गुरुवारी दुपारी दोन नंतर विसर्जन मिरवणूक मार्गात कुणीही वाहन पार्किंग करू नयेत असे आवाहन पोलिसांनी केले आहे

गणेश विसर्जन मिरवणूक पहायला येणाऱ्यांसाठी असे असेल पार्किंग

बेनन स्मित ग्राउंड,

धर्मवीर संभाजी चौक येथील संभाजी महाराजांच्या पुतळ्यास शेजारील खाली जागेत

मराठी विद्यानिकेतन ग्राउंड

खंजर गल्ली

इस्लाम या ते फिश मार्केट या रोडवर एका बाजूला

धर्मवीर संभाजी उद्यान हे पार्किंगसाठी उपलब्ध असेल..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.