21.4 C
Belgaum
Tuesday, August 4, 2020
bg

बातम्या

येळ्ळूर अरवाळी धरणामध्ये उडी घेऊन युवतीची आत्महत्या

येळ्ळूर (ता. बेळगांव) येथील अरवाळी धरणामध्ये उडी घेऊन एका युवतीने आत्महत्या केल्याचे प्रत्यक्षदर्शीने सांगितल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, येळ्ळूर (ता. बेळगांव) येथील अरवाळी धरणाच्या ठिकाणी आज शनिवारी दुपारी एक युवती केए 22 एचबी 2904 या क्रमांकाच्या ॲक्टिवा दुचाकीवरून...

कोरोना सह इतर आजारावर देखील उपचार करा

फक्त कोरोनावर लक्ष केंद्रित न करता सिव्हिल हॉस्पिटलसह शहरातील खाजगी हॉस्पिटल्समध्ये सर्वसामान्य आजार आणि व्याधींवर उपचार केले जावेत या मागणीसह विविध मागण्यांचे निवेदन मानव अधिकार लोक कल्याण आणि भ्रष्टाचार विरोधी समितीतर्फे आज शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात यावे. मानव अधिकार लोक...

25 जुलैपर्यंत शहरात “या” ठिकाणी आढळले आहेत 440 रुग्ण

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून गेल्या 25 जुलै 2020 पर्यंत बेळगाव शहरात सुमारे 440 कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले आहेत. शहर आणि उपनगरात ज्या ज्या ठिकाणी कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत त्याची यादी खालील प्रमाणे आहे. (ही यादी परिपूर्ण...

नंदिहळळी येथे आरोग्य तपासणीला सुरुवात

कोरोना महामारीचा फैलाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. त्यामुळे तालुक्यात याचे प्रमाण अधिक दिसून येत आहे. आता तालुक्यातील बऱ्याच गावांमध्ये कोरोना बाधित रुग्ण आढळत आहेत. नुकतीच नंदिहळळी येथे एक कोरोना रुग्ण आढळला आहे त्यामुळे या भागात सीलडाऊन करण्यात आले असून...

करणीबाधा बाबत मानसिकता बदलण्याची गरज

एकविसाव्या शतकात जगत असताना अजूनही अनेक नागरिक करणीबाधाच्या विळख्यात अडकल्याचे दिसून येत आहे. ही मानसिकता सध्या बदलण्याची गरज निर्माण झाली असून याबाबत आता पोलिसांनी ठोस पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे. हिंडलगा येथील एका शिवारात करणीबाधा हा प्रकार निदर्शनास आला...

आंतरराज्य बेकायदा प्राणी तस्करीची चौकशी व्हावी: सोनाली सरनोबत

बेळगाव आणि परिसरातून पाळीव प्राण्यांची बेकायदा तस्करी होत असून याची चौकशी व्हावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या आणि पशु कल्याण मंडळाच्या सदस्य डॉ सोनाली सरनोबत यांनी केली आहे. याबद्दल पोलीस आयुक्त, पोलीस प्रमुख आणि एसीपी ना सूचना देण्यात आल्या. ट्रक क्रमांक...

वाय बी सरांचे विचार पुढे नेणे हीच श्रद्धांजली

येळ्ळूरचे सुपुत्र आणि विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य केलेल्या वाय बी चौगुले सरांचे 21 जुलै रोजी निधन झाले आज त्यांचा 12 वा दिवस. यानिमित्त त्यांच्या एका कार्यकर्त्याने घेतलेला हा त्यांच्या कार्याचा आढावा येळ्ळूर, बेळगाव तालुक्यातील क्रांतिकारी गाव .पुरोगामी विचारांनी प्रेरित असलेल्या...

जुलैअखेर जिल्ह्यातील सर्वाधिक पावसाची नोंद खानापूर तालुक्यामध्ये

हवामान खात्याने प्रसिद्धीस दिलेल्या पर्जन्यवृष्टीच्या माहितीनुसार बेळगाव जिल्ह्यात यंदा आज शुक्रवार दि. 31 जुलै 2020 अखेर सर्वाधिक 332.2 मि. मी. पावसाची नोंद खानापूर तालुक्यात झाली असून सर्वात कमी 68.1 मि. मी. पावसाची नोंद अथणी तालुक्यात झाली आहे. खानापूर तालुक्याखालोखाल आज...

या शासकीय कार्यालयात कोरोनाचा शिरकाव

हेस्कॉम कार्यालयात कोरोनाचा शिरकाव मनापानांतर हेस्कॉम कार्यालय सीलडाऊन करण्यात आले आहे शहरात कोरोनाने आता कुठलीही जागा रिक्त ठेवली नाही. मनपा कार्यालयापाठोपाठ आता हेस्कॉम कार्यालयातही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. शहरातील रेल्वे स्थानकाजवळील कार्यालयात आणि नेहरूनगर येथील विभागीय कार्यालयातील दोन कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली...

 राज्यात रुग्ण संख्येची सव्वा लाखाकडे वाटचाल : 72 हजारावर ॲक्टिव्ह केसेस

राज्यात आज आणखी 5,483 कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आल्यामुळे कर्नाटक राज्य आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याने जाहीर केलेल्या कोरोना वैद्यकीय प्रसिद्धी पत्रकानुसार शुक्रवार दि. 31 जुलै 2020 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 1,24,115 इतकी झाली आहे. त्याचप्रमाणे...
- Advertisement -

Latest News

बेळगावकरानो शेजार धर्म पाळा…

भारत हा परंपरावादी देश आहे. मानवी सहजीवन, एकत्र नागरी वस्ती, विविध व्यक्तिविशेषाचे समूह जीवन, सार्वजनिक उत्सव पारावरच्या गप्पा, खळ्यात...
- Advertisement -

मंगळवारी बेळगाव शहर तालुक्यात ३८ नवीन पॉजिटीव्ह रुग्ण

बेळगाव जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत दररोज येणारा वाढता आकडा आज काही अंशी थोडा घटलेला दिसून आला. आज जिल्ह्यात नव्या ६० रुग्णांची भर झाली आहे....

राम मंदिर भूमीपूजनाचा मुहूर्त ठरवणाऱ्या बेळगावच्या पंडिताना धमकी

अयोध्येतील राम मंदिराचा भूमी पूजनाचा मुहूर्त काढलेल्या बेळगावातील पंडितास जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. बेळगाव येथील गोवा वेस स्थित विद्या विहार विद्यालयाचे कुलपती पंडित...

भारतीय शेकापच्या बेळगाव शाखेचा वर्धापन दिन

भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शेतकरी व कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी करत असलेले कार्य हे चळवळ म्हणून करावे, तरच त्याला खरी गती येईल व मार्गी...

शासकीय सूचनांनुसार असा साजरा होणार बेळगावात स्वातंत्र्यदिन

कोरोना महमरीच्या पार्श्वभूमीवर बेळगावात यावर्षी शासकीय मार्गदर्शक सूचनांनुसार स्वातंत्र्य दिन साजरा केला जाईल अशी माहिती जिल्हाधिकारी एम.जी. हिरेमठ यांनी दिली आहे . सोमवारी स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर...
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !