Monthly Archives: March, 2018
बातम्या
१ एप्रिल पासून पाच दिवसातून एकदा पाणी
कर्नाटक पाणीपुरवठा विभागाने उन्हाळा ऐन भरात येत असताना एक पत्रक दिले आहे. बेळगाव शहरात १ एप्रिल पासून पाच दिवसातून एकदा पाणी पुरवठा केला जाणार आहे. सध्या ४ दिवसातून एकदा पाणी पुरवठा केला जात आहे.
पावसाळा सुरू होईपर्यंत याच प्रमाणे ५...
बातम्या
दबाव महत्वाचा ठरणार की नाही ?
१२ मे रोजी होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कोणता पक्ष कोणत्या मतदार संघात कोणाला उमेदवारी देणार? असा प्रश्न लोकांना पडला असून त्याची उत्सुकता फार आहे. मागील निवडणुकीपेक्षा यंदा उमेदवार निवडीवरून राष्ट्रीय पक्षांवरील दबाव फार आहे. आम्ही सांगतो त्यालाच उमेदवार...
बातम्या
३१ तारखेच्या सभेची जोरदार तयारी सुरू
राष्ट्रवादी काँग्रेस चे प्रमुख आणि सीमावासीयांचे आधारस्थंभ नेते शरद पवार यांच्या ३१ मार्च रोजी होत असलेल्या जाहीर सभेची जोरदार तयारी सुरू आहे.
सिपीएड मैदानावर ही सभा होत असून मैदानावर व्यासपीठ उभारणीचे काम जोरात सुरू आहे, लोकांना बसण्याची व्यवस्था व पार्किंग...
बातम्या
बेळगावात भिडे गुरुजी सन्मान मोर्चा
संभाजीराव भिडे गुरुजी आणि मिलिंद एकबोटे
यांच्यावर घातलेल्या खोट्या केसीस मागे घ्याव्यात, कोरेगाव भीमाची दंगल घडवून आणण्यास कारणीभूत ठरलेल्या प्रकाश आंबेडकर, उमर खालिद, जिग्नेश मेवाणी, सुधीर ढवळे यासारख्या नक्षल समर्थकांवर पोलिसांनी कारवाई करावी.
व भिडे गुरुजी आणि मिलिंद एकबोटे हे प्रत्यक्ष...
बातम्या
निवडणुकीच्या घाईत यात्रांचा हंगाम
मंगळवारी निवडणूक प्रक्रिया जाहीर होऊन आचार संहिता जारी झाली यामुळे आता हळू हळू वातावरण गरम होत जाणार आहे. याच हंगामात यात्रांची घाईगडबड आल्याने उमेदवारांचीही वेगळ्या पद्धतीने सोय होणार आहे.
मार्च च्या शेवटच्या आठवड्यात मुचंडि येथील सिद्धेश्वर यात्रा आली आहे, याच...
बातम्या
विधानसभा निवडणूक काही महत्वाच्या बाबी
# निवडणूक राज्यभरात एका दिवशी होणार
# १७ एप्रिल पासून २४ एप्रिल पर्यंत निवडणूक अर्ज भरता येणार
# २५ एप्रिल ला होणार अर्जाची छाननी
# अर्ज माघारीची मुदत २७ एप्रिल
# १२ मे रोजी होणार मतदान
# १५ मे रोजी मतमोजणी व निकाल
# राज्यभरात...
बातम्या
सामाजिक कार्यकर्त्यास बेदम मारहाण माजी आमदार समर्थकांवर फिर्याद
बेळगाव उत्तर च्या माजी आमदाराचा अपप्रचार करत असल्याच्या आरोप करत एका सामाजिक कार्यकर्त्यास अर्धनग्न करून मारहाण केल्याची घटना घडली आहे.
आज सकाळी साडेआठच्या सुमारास ही घटना घडली. महमदरफिक देसाई (५0, रा. चन्नम्मा सोसायटी, श्रीनगर) असे मारहाण झालेल्या सामाजिक कार्यकर्त्याचेच नाव आहे....
बातम्या
आज जारी होणार निवडणूक कार्यक्रम
कर्नाटक विधानसभा निवडणुकीची अधिसूचना आणि संपूर्ण निवडणूक कार्यक्रम आज सायंकाळ पर्यंत जारी होण्याची शक्यता आहे. उपलब्ध माहितीनुसार कर्नाटकात दोन टप्प्यात निवडणूक होणार असून बेळगाव जिल्ह्याचा समावेश पहिल्याच टप्प्यात असणार आहे.
अधिकृत घोषणा आज सायंकाळी होणार असल्याचे कळले आहे, काही सूत्रांकडून...
बातम्या
उत्सुकता शिगेला…….. कोण कोण ठरणार बेळगाव live “सेवाभावी बेळगावकर “?
बेळगाव live चा पहिला वर्धापन दिन कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण आहे, ते सेवाभावी बेळगाव पुरस्कार वितरणाचे. कोण ठरणार या स्पर्धेतील ओपिनियन पोल चा विजेता? कुणाला मिळणार हा मान? याची उत्सुकता शिगेला पोचली आहे.
गुरुवार दि २९ रोजी सायंकाळी ५ वाजता रामनाथ...
बातम्या
बेळगाव live चा पहिला वर्धापन दिन गुरुवारी
बेळगावकरांचे लाडके मराठी वेबपोर्टल बेळगाव live चा पहिला वर्धापनदिन गुरूवार दि २९ रोजी सायंकाळी ५ वाजता साजरा होणार आहे.
सामनाचे संपादक खासदार संजय राऊत, मॅक्स महाराष्ट्र चे संपादक रवींद्र आंबेकर, तरुण भारतचे समूह प्रमुख आणि सल्लागार संपादक किरण ठाकूर, आमदार...
Latest News
बेळगावातील हे तलाव हरित सरोवर योजनेत
बेळगाव लाईव्ह :राज्य सरकारने हरित सरोवर योजनेत बेळगाव तालुक्यातील तीन तलावांची निवड केली आहे. संतीबस्तवाड, बेकिनकेरे, न्यू वंटमुरी या...