Monthly Archives: March, 2018
बातम्या
बँकांना ५ दिवसाची सुट्टी नाही
एकीकडे सोशल मीडियावर बँक ५ दिवस बंद असा उहापोह होत असताना प्रत्यक्ष परिस्थितीत ही सुट्टी अजिबात नाही हेच स्पष्ट झाले आहे.
२९ मार्च ते २ एप्रिल पर्यंत सुट्टी पर्यंत बँक सुट्टी हे वास्तव नसून बँक ३१ मार्च पासून सुरू राहणार...
बातम्या
महा मार्गावर ट्रक ला लागली आग
महामार्गावरून निघालेल्या ट्रकला अचानक आग लागली. इंजिनमध्ये बिघाड होऊन ही आग लागल्याचे पोलिसांनी सांगितले. वाहनाच्या डिझेल टँकला व टायरींना याची झळ बसली पण स्फोट होण्यापूर्वीच अग्निशामक दलाने ही आग आटोक्यात आणली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.
राष्ट्रीय महामार्गावरील भूतरामहट्टीजवळ आज सकाळी ही घटना घडली.जेसीबी घेऊन...
बातम्या
तुमचे आर्थिक प्रश्न आधीच सोडवा
मार्च महिन्याचा शेवटचा आठवडा ते एप्रिल महिन्याचा पहिला आठवडा असे एकूण ५ दिवस बँका बंद राहणार आहेत. एटीएम मध्येही पैशांचा खडखडाट होऊ शकतो याची नोंद घेऊन सर्वांनीच आधीच आर्थिक गरजांचे गणित सोडवण्याची गरज आहे.
29/3/18 रोजी महावीर जयंती, 30/3/18 रोजी...
बातम्या
स्पाईस जेट च्या पहिल्या हैद्राबाद ते बेळगाव विमानाचे स्वागत
स्पाईस जेट कंपनीच्या नव्या बेळगाव हैद्राबाद विमानसेवेचा प्रारंभ आजपासून झाला. आज बेळगाव मध्ये या विमानाचे भव्य स्वागत करण्यात आले.
या विमानतळावरून आता एक पाच विमानांची सोय राहणार आहे. पहिल्याच दिवशी ४० प्रवासी घेऊन विमान बेळगावला दाखल झाले.
प्रकाश कालबाग या पहिल्या...
लाइफस्टाइल
अजीर्ण व अरूची-वाचा डॉ सोनाली सरनोबत यांच्या टिप्स
थोड्या कालावधीसाठी पचनसंस्थेत बिघाड झाल्यास त्याला अजीर्ण म्हणतात तर बर्याच कालावधीसाठी पचन क्षमता कमी झाल्यास त्याला अग्निमांद्य म्हणतात. खाण्यात रूची नसल्या किंवा चत बिघडल्यास अरूची म्हणतात. थोड्याबहुत फरकाने हे प्रकार तसे सारखेच दिसले तरी कारणे व उपचार मात्र वेगळे...
लाइफस्टाइल
?मार्च 25 ते 31राशीफल?
मेष-हा सप्ताह आपणास मध्यम फल दायी राहील कामातील अडथळे दूर होतील. त्यामुळे मानसिक समाधान लाभेल. खर्चाचे प्रमाण मात्र वाढेल.वास्तू संबंधी किंवा प्रॉपर्टी संबंधित कामे होतील.प्रकुर्तीची तक्रार जाणवेल. प्रवासात त्रास होण्याचा संभव आहे. त्यामुळे याआठवड्यात प्रवास टाळावा.जोडीदाराची साथ लाभेल.
?वृषभ-हा सप्ताह...
बातम्या
‘बळवंतराव सायनाकांना’ आम्ही नमन करतो-बेळगाव मुस्लिम फोरम
महाराष्ट्र एकीकरण समितीचे माजी आमदार कै बळवंतराव सायनाक हे देवमाणूस होते. त्यांना आम्ही बेळगावचे जुने लोक पाठींबा देत होतो कारण माणुसकी जपून ते काम करत होते. बेळगाव मुस्लिम फोरमच्या सदस्यांनी ही माहिती जाहीरपणे दिली आहे.
बेळगाव मुस्लिम फोरम च्या...
राजकारण
सेठ यांनीच माजवल्या दंगली-फोरमचा गंभीर आरोप
बेळगाव शहराचे वातावरण आणि शांतता बिघडवण्यात फिरोज सेठ यांचा हात मोठा आहे, त्यांनीच वारंवार दंगली माजवल्या असून आशा माणसाला राजकारणातून नेस्तनाबूत करण्यासाठी मुस्लिम फोरम ची स्थापना करण्यात आली आहे अशी माहिती आज झालेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली.
आम्ही शांतता निर्माण...
राजकारण
फिरोज सेठ यांना उमेदवारी दिल्यास विरोध-मुस्लिम फोरम
बेळगाव उत्तर मतदारसंघात विध्यमान आमदार फिरोज सेठ यांना काँग्रेस पक्षाने अजिबात उमेदवारी देऊ नये , अन्यथा बेळगाव मुस्लिम फोरम विरोध करणार असून दुसऱ्या उमेदवारास पाठींबा देणार आहे स इशारा आज पत्रकार परिषद घेऊन देण्यात आला.
आपण म्हणजेच काँग्रेस पक्ष ,...
राजकारण
एकिसंदर्भात युवकांनी घेतली शरद पवार यांची भेट
दि २३ मार्च रोजी मुंबई येथील प निवासस्थानी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या युवकांनी शरद पवार यांची भेट घेतली. या बैठकीत गेल्या २ महिन्यापासून म ए समितीचे निष्ठावंत कार्यकर्ते दोन गटात विखुरलेल्या समितीच्या नेत्यांना एकत्र करण्यासाठी प्रयत्न करत आहेत, तरी या...
Latest News
बेळगावातील हे तलाव हरित सरोवर योजनेत
बेळगाव लाईव्ह :राज्य सरकारने हरित सरोवर योजनेत बेळगाव तालुक्यातील तीन तलावांची निवड केली आहे. संतीबस्तवाड, बेकिनकेरे, न्यू वंटमुरी या...