22.1 C
Belgaum
Wednesday, July 8, 2020
bg

Monthly Archives: December, 2019

मराठ्यांचे वर्चस्व कबूल करणाऱ्या रमेश जारकीहोळी यांना वाढू लागलाय विरोध

ग्रामीण मतदारसंघात मराठ्यांचे वर्चस्व आहे हे जाहीरपणे सांगणाऱ्या रमेश जारकीहोळी यांना विरोधाचा सामना करावा लागत आहे. आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांना विरोध करण्यासाठी म्हणून त्यांनी 'बेळगाव ग्रामीण मतदारसंघ मराठ्यांच्या हक्काचा मतदार संघ' असे वक्तव्य केलं होतं .त्यावर मुख्यमंत्री बी एस...

पब्जीचे होणार आज अंत्यसंस्कार

पब्जीमुळे काकती येथे नुकतीच दोन महिन्यापूर्वी एका पोलिस अधिकार्‍याचा मुलानेच खून केला होता. ही घटना ताजी असतानाच याला आळा घालण्यासाठी काकती येथील नागरिकांनी पब्जीची प्रतिकृती तयार करून ओल्डमनच्या स्वरुपात यांच्यावर आज अंत्यसंस्कार करण्याचा निर्धार ठरविला आहे. या ओल्डमनमुळे साऱ्यांचेच...

भीमाशंकरवर कारवाईसाठी गुरुवारी समितीचे निवेदन

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बद्दल अनुदगार काढलेल्या माजी शिक्षण मंत्री बसवराज होरट्टी आणि समिती नेत्यांविषयी बेताल वक्तव्य करणाऱ्या कर्नाटक नवनिर्माण सेनेचा यथाकथित नेता भीमा शंकर पाटील याचा मध्यवर्ती समितीच्या बैठकीत कडक शब्दात निषेध करण्यात आला. मंगळवारी दुपारी मराठा मंदिरात दीपक...

सामाजिक संदेश देत जाळणार ओल्ड मॅन

2019 या वर्षात महिलांवर घडलेल्या अत्याचार प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी असा संदेश कॅम्प येथील गवळी गल्लीतील युवक मंडळाने ओल्ड मॅन द्वारा दिला आहे.अत्याचार केलेल्या आरोपीच्या खटल्याचा त्वरित निकाल द्यावा आणि या नराधमांना फाशी द्यावी हा संदेश आम्ही ओल्ड...

के एल एस च्या विद्यार्थ्यांना मिळणार एच ए एल मध्ये प्रशिक्षण

के एल एस संस्था आणि हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड यांच्यात समन्वय करार झाला असून या करारामुळे संस्थेच्या मेकॅनिकल आणि एरोनॉटिकल शाखेच्या विद्यार्थ्यांना एच ए एल मध्ये प्रशिक्षण दिले जाणार असल्याची माहिती के एल एस चे कार्याध्यक्ष अनंत मंडगी यांनी लॉ...

शांतता भंग करणाऱ्यावर का कारवाई नाही? मराठी नेत्यांचा सवाल

प्रत्येक वेळी दोन्ही राज्यांच्या राज्यपालांच्या अभिभाषणात सीमा प्रश्नाचा मुद्दा घेतला जातोच. मात्र बेळगाव बाहेरील कन्नड संघटनेच्या नेत्यांकडून बेळगावात येऊन वादग्रस्त वक्तव्ये केली जातात.मराठी भाषिक गेल्या 64 वर्षा पासून लोकशाही मार्गातून लढा देत आहेत. मात्र कनसेच्या भीमा शंकर यांनी समिती...

आठवणी खास बातम्या बेळगावच्या, पहा दृष्टिक्षेप 2019…

मागच्या वर्षात काय काय घडले खास तुमच्यासाठी घेऊन येत आहे आठवणी खास बातम्या बेळगावच्या पहा.. दृष्टिक्षेप 2019... जानेवारी https://belgaumlive.com/2019/01/sharad-pawar-sidhramayya-together-kadoli/ शरद पवार यांनी केलं कडोलीत शिव पुतळ्याचे अनावरण https://belgaumlive.com/2019/01/rob-gogte-circle-belgaum/ गोगटे सर्कल उड्डाण पुलाची पहिली दुरुस्ती https://belgaumlive.com/2019/01/stering-at-the-son-continuesly/ प्रदीप सासने यांचा वेगळा विश्व विक्रम https://belgaumlive.com/2019/01/thakre-movie-wel-come-belgaum/ ठाकरे'चे बेळगावात दणक्यात स्वागत https://belgaumlive.com/2019/01/udan-phase-three-routes-announced/ बेळगावला मिळाले 13 मार्ग...

आता पोलीस घेणार मराठी नेत्यांची बैठक

सीमाभागातील मराठी भाषिकांवर सातत्याने सुरु असणारे अन्याय आणि त्याविरोधात सीमावासियांचा लढा हा मागील 63 वर्षापासून सुरू आहे. नुकतीच एका कन्नड गुंडांनी मराठी नेत्यांना गोळ्या घाला अशी मुक्ताफळे उधळली आहेत. त्यामुळे संपूर्ण सीमा भाग आणि महाराष्ट्र पेटून उठला आहे. यासंदर्भात...

मार्किंगच्या पार्किंगचा झोल तुर्तास संपला

न्यायालय आवारात वारंवार पार्किंगची समस्या डोकेदुखी ठरू लागले आहे. त्यामुळे पक्षकार आणि वकिलांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. याचा विचार करून न्यायालय आवारात मार्किंग करून पार्किंगची समस्या मिटविले आहे. त्यामुळे समाधान व्यक्त करण्यात येत आहे. न्यायालयामध्ये पार्किंग सुरळीत करण्यासाठी...

वकिलांना नववर्षाची भेट न्यायालयीन कामकाजाच्या वेळेत बदल

राज्यातील सर्व जिल्हा आणि तालुकास्तरीय न्यायालयांच्या कामकाजाच्या वेळापत्रकामध्ये 1 जानेवारी 2020 पासून बदल करण्यात आला असल्याचे कर्नाटक उच्च न्यायालयाने एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केले आहे. राज्यातील जिल्हा आणि तालुका पातळीवरील न्यायालयीन कामकाजाचे सुधारित वेळापत्रक पुढील प्रमाणे आहे. सकाळी 11 ते दुपारी...
- Advertisement -

Latest News

निकृष्ट कामाबद्दल सरस्वती पाटील यांनी केली कंत्राटदाराची कानउघडणी!

एपीएमसी भाजी मार्केटपासून ते कंग्राळी खुर्द पर्यंतच्या रस्त्याची निकृष्ट दर्जाची डागडुजी करणाऱ्या कंत्राटदाराला जि. पं. सदस्या सरस्वती पाटील यांनी...
- Advertisement -

उचल अंगारा कुक्कर कुणाचा?-

बेळगाव जिल्हा पालकमंत्री रमेश जारकीहोळी आणि बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्यात पुन्हा एकदा दररोज शाब्दिक कलगीतुरा रंगताना दिसत आहे.बेळगाव जिल्ह्याची सूत्रे हातात येताच...

खानापूरला पावसाचा तडाखा : वाहून गेली असोग्यानजीकची तटबंदी

सध्या मुसळधार पावसामुळे खानापूर तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले असून मलाप्रभा नदी पात्रातील पाण्याची पातळी झपाट्याने वाढल्यामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. सध्या मुसळधार पावसामुळे खानापूर...

ऑनलाईन शिक्षणाची अंमलबजावणी : बाजारपेठेत स्‍मार्ट फोन्‍सचा दुष्काळ?

कोरोना प्रादुर्भावामुळे अचानकपणे ऑनलाइन शिक्षणावर भर देण्यात आल्यामुळे स्मार्टफोन आणि लॅपटॉप यांची मागणी वाढली आहे. परिणामी शहरासह देशभरातील बाजारपेठेत सध्या त्यांचा तुटवडा निर्माण झाला...

जिल्ह्यात “कम्युनिटी ट्रान्समिशन”चे संकेत : जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मुनियाळ

कोणताही प्रवास इतिहास अर्थात ट्रॅव्हल हिस्टरी नसताना देखील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणे हा "कम्युनिटी ट्रान्समिशन" अर्थात सामुदायिक संसर्गाला प्रारंभ झाल्याचा संकेत आहे. गेल्या 8 -10...
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !