21.3 C
Belgaum
Friday, August 7, 2020
bg

Monthly Archives: December, 2019

हेब्बाळकरला हरवण्यासाठी माझे पाच कोटी

बेळगाव जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघा पैकी भाजप आमदारांची संख्या वाढवण्यात मोलाची कामगिरी बजावलेले गोकाकचे आमदार रमेश जारकीहोळी पुढील निवडणुकीत हा आकडा वाढवण्याचा ते प्रयत्न करणार आहेत.सध्या जिल्ह्यात भाजप आमदारांचा आकडा 11वरून 14 वर पोहोचला आहे. बेळगावात आयोजित एका कार्यक्रमात त्यांनी...

पार्किंग कंत्राट निविदांसाठी कॅन्टोन्मेंट बोर्डचे आवाहन

कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीतील दुचाकी, तीन चाकी, चार चाकी आणि सहा चाकी वाहनांच्या पार्किंग सुविधांच्या ठिकाणी पार्किंग शुल्क आकारणीसाठीचे कंत्राट देण्यासाठी बेळगाव कँटोन्मेंट बोर्डाने निविदा मागविल्या आहेत. बेळगाव कॅंटोन्मेंट बोर्डाच्या खालील ठिकाणी असलेल्या पार्किंगच्या सुविधा असणाऱ्या जागांसाठी या निविदा मागवण्यात आल्या...

महाराष्ट्रातल्या बेळगावचे आमदार पद भूषवायला आवडेल- आ. राजेश पाटील

पुढील 5 वर्षात सीमा प्रश्न सुटून बेळगाव महाराष्ट्रात आल्यास त्या बेळगावचे आमदारपद भूषवायला मला आवडेल, असे चंदगडचे नवनिर्वाचित आमदार राजेश पाटील यांनी सूचित केले. महाराष्ट्र एकीकरण युवा समिती आणि समस्त बेळगावकर- सीमावासीयांच्यावतीने अनगोळ येथील आदर्श मल्टीपर्पज सोसायटीच्या सभागृहात आज शनिवारी...

अपंग मुलीच्या भवितव्यासाठी मदतीचे आवाहन

घरची अत्यंत हालाखीची परिस्थिती आणि जन्मापासूनच अपंगत्व आलेल्या प्रीती अनंत तम्मानाचे या मुलीसाठी मदतीचे आवाहन करण्यात आले आहे. फुलबाग गल्ली क्रॉस नंबर 2 (शनि मंदिरानजीक) येथील अनंत तम्मानाचे यांची 20 वर्षीय मुलगी प्रीती उर्फ बंटी हिला जन्मापासून अपंगत्व आलेले आहे....

पेजावर मठाधिशांचे महानिर्वाण

पेजावर मठाधिश विश्वेश्वर तीर्थ यांच्या महानिर्वाणामुळे संपूर्ण कर्नाटकवर शोककळा पसरली आहे.बेळगावमध्ये देखील त्यांच्या भक्तांची संख्या लक्षणीय असून येथील श्री कृष्ण मठात त्यांना भक्तांनी श्रद्धांजली अर्पण केली.स्वामीजींचे बेळगावशी निकटचे संबंध होते. संमेलन ,सप्ताह आदी निमित्ताने त्यांचे नेहमी बेळगावला येणे व्हायचे.अनेक विषयांवर...

कर्नाटक महाराष्ट्र वाद- दोन्ही राज्यांच्या बससेवा बंद

कन्नड संघटनेचा म्होरक्या भीमाशंकर यांने केलेल्या प्रक्षोभक विधाना नंतर दोन्ही कडून उमटत असलेल्या प्रतिक्रियांच्या पार्श्वभूमीवर बसेसचे नुकसान टाळण्यासाठी पोलिसांच्या सुचने नंतर महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्य परिवहन मंडळाने बेळगावसह सीमाभागातील आपली बस सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. कर्नाटक नवनिर्माण सेनेचा...

घरफोड्या करणारा युवक अटकेत

शहापूर पोलिसांनी घर फोड्या करणाऱ्या युवकास अटक करत त्याच्या जवळील चोरी केलेल्या दोन दुचाकी व 25 हजार रोख रक्कम जप्त केली आहे. हर्षल उमाकांत शिंदे वय 20 रा.नाझर कॅम्प वडगांव असे या घरफोड्या करणाऱ्या युवकाचे नाव आहे.शहापूर पोलीस स्थानक परिसरात...

बेळगावात दुकानाच्या फलकाची मोडतोड

भीमा शंकर पाटील यांनी केलेल्या बेताल वक्तव्यानंतर आज शनिवारी बेळगाव येथे दगडफेकीचा प्रकार घडला असून संबंधित उपद्रवी लोकांना वेळीच आवर घाला अन्यथा जशास तसे उत्तर देऊ असा इशारा महाराष्ट्र एकीकरण समितीने दिला आहे. कर्नाटक नवनिर्माण सेनेच्या भीमाशंकर पाटील या म्होरक्याने...

128 जवानांनी घेतली मायभूमीची सेवा आणि रक्षणाची शपथ

मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरच्या 1/19 ग्रुपच्या खडतर प्रशिक्षण पूर्ण केलेल्या 128 जवानांचा दीक्षांत समारंभ आज सकाळी शिस्तबद्धतेने मोठ्या दिमाखात पार पडला. प्रशिक्षण पूर्ण करणारे हे सर्व जवान आता देशाच्या विविध भागात देशसेवेसाठी रुजू होणार आहेत. मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल...

कंग्राळी खुर्द शाळेच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा

कंग्राळी खुर्द शाळेच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा सरकारी आदर्श प्राथमिक मराठी मुलामुलींची शाळा कंग्राळी खुर्दच्या माजी माजी विद्यार्थ्यांतर्फे आयोजित गुरुवंदना आणि विद्यार्थी स्नेहमेळावा असा संयुक्त कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. शिवराय गल्ली, रामनगर चौथा क्रॉस कंग्राळी खुर्द येथील राम कृष्ण हरी...
- Advertisement -

Latest News

हिरण्यकेशी आणि बळ्ळारी नाल्यामुळे घटप्रभेला दुथडी!

गेल्या तीन-चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील नदी -नाले दुथडी भरून वाहत आहेत. यामुळे घटप्रभा नदीमध्ये आज गुरुवारी...
- Advertisement -

कर्नाटक राज्यात कोरोनाच्या 75,068 ऍक्टिव्ह केसेस

राज्यात गेल्या 24 तासात नव्याने आणखी 6,805 कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आल्यामुळे कर्नाटक राज्य आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याने जाहीर केलेल्या कोरोना वैद्यकीय प्रसिद्धी पत्रकानुसार...

असा आहे बेळगावातील हेस्कॉम आणि पोलिसांचा हलगर्जीपणा

रस्त्यावर झाड कोसळल्याने विद्युत तारा तुटून रस्त्यावर लोंबकळू लागल्या परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला. यामुळे कोणताही धोका उद्भवू शकतो हे लक्षात घेऊन हेस्कॉम आणि पोलिसांना...

राकसकोप्प जलाशय ओव्हरफ्लो

गेले दोन दिवस होत तिलारी आणि राकसकोप जलाशयाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळाधार पडत असलेल्या पावसाने राकसकोप जलाशय तुडुंब भरले आहे. त्यामुळे खबरदारीची उपाययोजना म्हणून गुरुवारी सायंकाळी...

बेळगावात पावसासह कोरोनाचाही कहर चालूच..

बेळगावात पाऊसा पाठोपाठ गुरुवारी कोरोनाने देखील धुमाकूळ घातला असून कालच्या प्रमाणे आजही नवीन कोरोना बाधित रुग्णांनी द्विशतक पार केले आहे. गुरुवारच्या मेडिकल बुलेटिन मध्ये जिल्ह्यात...
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !