21.3 C
Belgaum
Friday, August 7, 2020
bg

Monthly Archives: December, 2019

हिंडाल्को विरोधात काकती शेतकऱ्यांचा एल्गार

बेळगाव हिंडाल्को फॅक्टरीचे रासायन मिश्रीत पाणी शिवारात शिरत आहे त्यामुळे शेत जमीनील खराब झाली आहे याचबरोबर पिकेही खराब झाली आहेत.तेंव्हा काकती परिसरातील शेतकऱ्यांना योग्य ती नुकसान भरपाई मिळवून द्यावी , अशी मागणी काकती परिसरातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाव्दारे केली आहे...

37 फुटी उंच ओल्डमॅन आहे बेळगावचे आकर्षण

सरत्या वर्षाला निरोप देऊन नूतन वर्ष 2020 चे स्वागत करण्यासाठी शहरवासीय जोमाने तयारीला लागले असून नववर्षाच्या स्वागताचे काउंटडाऊन सुरू झाले आहे. 31 डिसेंबर रात्रीच्या मेजवाण्यांचे बेत आखले जात असतानाच शहरात ठिकठिकाणी ओल्डमॅन उभारण्याची जय्यत तयारीही सुरू झाली आहे. कॅम्प...

येडीयुराप्पाना रुचेना ‘ग्रामीण वर मराठ्यांचा हक्क’

गोकाकचे आमदार रमेश जारकीहोळी आणि ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्यात रंगलेल्या कलगीतुऱ्यात केलेल्या वक्तव्यावर मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. बेळगाव ग्रामीण क्षेत्रावर मराठी भाषिकांचा हक्क आहे असे वक्तव्य आमदार रमेश जारकीहोळी यांनी नावगे येथे आयोजित स्नेहभोजन प्रसंगी केले होते.या त्यांच्या...

सीमा प्रश्नाच्या घोषणेने घेतली मंत्री पदाची शपथ

महाराष्ट्रातील कागलचे आमदार हसन मुश्रीफ यांनी सोमवारी आपल्या कॅबिनेट मंत्रिपदाच्या शपथ विधीचा अखेर जय सीमा भागासह संयुक्त महाराष्ट्र! या घोषणेने केल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर सीमा प्रश्नाला अग्रक्रम मिळाल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र विकास...

म्हणे. ..’सेना एनसीपी आमदारांना बेळगाव विमानतळ प्रवेश बंदी करा’

बेळगावच्या सांबरा विमान तळावर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना प्रवेशबंदी करा अशी हास्यास्पद मागणी करत कर्नाटक नवनिर्माण सेनेच्या मूठभर कार्यकर्त्यांनी बेळगाव विमान तळासमोर आंदोलन केलं.याबाबत या कन्नड संघटनेनं विमान तळाचे संचालक राजेशकुमार मौर्य यांना निवेदन दिले आहे. बेळगाव सीमाप्रश्नी आक्रमक...

सांबरा विमानतळावरील विमान फेऱ्यांमध्ये उल्लेखनीय वाढ

काही वर्षांपूर्वी विमानसेवे अभावी भकास वाटणारे बेळगावचे सांबरा विमानतळ अलीकडच्या काळात सातत्यपूर्ण विमान सेवेमुळे गजबजू लागले आहे. गेल्या वर्षात एप्रिल ते नोव्हेंबर या कालावधीत अवघ्या 860 घरगुती विमान फेऱ्या झालेल्या या विमानतळावर यंदा त्याच कालावधीत तब्बल 3 हजार 159...

पाच कोटी रोख वाटणार की आर टी जी एस करणार?

गोकाकचे आमदार रमेश जारकीहोळी आणि बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या दोघांत पुन्हा एकदा वाकयुद्ध रंगले आहे.गेल्या काही दिवसां पासून सातत्याने त्यांच्यात कलगीतुरा पहायला मिळत आहे.आगामी विधानसभा निकडणुकीत ग्रामीण मतदारसंघात लक्ष्मी हेब्बाळकर यांचा पराभव करण्यासाठी पाच कोटी रुपये खर्च...

निरंजना अष्टेकर बनल्या कॅटोंमेंट बोर्डाच्या उपाध्यक्षा

कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या उपाध्यक्षपदी निरंजना अष्टेकर यांची निवड करण्यात आली आहे.कॅन्टोन्मेंट बोर्डाची आज बैठक पार पडली. बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.सदस्यांनी अनेक विषयांवर आपली मते व्यक्त केली.बैठकीत एकमताने निरंजना अष्टेकर यांची निवड करण्यात आली. मागील बैठकीत उपाध्यक्ष विक्रम पुरोहित यांनी उपाध्यक्षपदाचा...

‘तुम्ही करा स्मार्टसिटी रस्त्यांच्या कामाची पाहणी’

स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत बेळगाव शहरातील रस्त्यांची पुनर्बांधणी केली जात आहे. हे काम दर्जेदार होत आहे की नाही याची पाहणी सोमवारी माजी महापौर विजय मोरे यांनी केली. महत्वकांशी स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत सध्या बेळगाव शहरातील विविध रस्त्यांच्या पुनर्बांधणीचे काम सुरू आहे. हे...

खानापूर तालुक्यांमध्ये वाघाची दहशत

खानापूर तालुक्यातील जंगल प्रदेशानजीकच्या कणकुंबी, जांबोटी, हेमाडगा आदी गावांच्या परिसरात कांही स्थानिक लोकांनी अलीकडे वाघाच्या हालचाली पाहिल्याचा दावा केल्यामुळे संबंधित गावांमध्ये प्रचंड भितीचे वातावरण पसरले आहे. तसेच वनखात्याकडून तो वाघ नसल्याचा दावा केला जात असल्याने सखेद आश्चर्य व्यक्त होत...
- Advertisement -

Latest News

हिरण्यकेशी आणि बळ्ळारी नाल्यामुळे घटप्रभेला दुथडी!

गेल्या तीन-चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील नदी -नाले दुथडी भरून वाहत आहेत. यामुळे घटप्रभा नदीमध्ये आज गुरुवारी...
- Advertisement -

कर्नाटक राज्यात कोरोनाच्या 75,068 ऍक्टिव्ह केसेस

राज्यात गेल्या 24 तासात नव्याने आणखी 6,805 कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आल्यामुळे कर्नाटक राज्य आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याने जाहीर केलेल्या कोरोना वैद्यकीय प्रसिद्धी पत्रकानुसार...

असा आहे बेळगावातील हेस्कॉम आणि पोलिसांचा हलगर्जीपणा

रस्त्यावर झाड कोसळल्याने विद्युत तारा तुटून रस्त्यावर लोंबकळू लागल्या परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला. यामुळे कोणताही धोका उद्भवू शकतो हे लक्षात घेऊन हेस्कॉम आणि पोलिसांना...

राकसकोप्प जलाशय ओव्हरफ्लो

गेले दोन दिवस होत तिलारी आणि राकसकोप जलाशयाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळाधार पडत असलेल्या पावसाने राकसकोप जलाशय तुडुंब भरले आहे. त्यामुळे खबरदारीची उपाययोजना म्हणून गुरुवारी सायंकाळी...

बेळगावात पावसासह कोरोनाचाही कहर चालूच..

बेळगावात पाऊसा पाठोपाठ गुरुवारी कोरोनाने देखील धुमाकूळ घातला असून कालच्या प्रमाणे आजही नवीन कोरोना बाधित रुग्णांनी द्विशतक पार केले आहे. गुरुवारच्या मेडिकल बुलेटिन मध्ये जिल्ह्यात...
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !