नुकत्याच इंग्लड मध्ये झालेल्या विश्व कप क्रिकेट स्पर्धेत आपल्या खेळाच्या जोरावर कोट्यवधी भारतीय क्रिकेट शौकिनांची मन जिंकेलेली महिला क्रिकेट संघाची सदस्य सलामीवीर डावखुरी फलंदाज स्मृती मंधना एका दिवसा साठी बेळगाव दौऱ्यावर आली होती.
आपल्या आजी आजोबांना भेटण्यासाठी ती बेळगावला आली...
सेंट झेवियर हायस्कुल मधून नुकताच एसएसएलसी परीक्षेत 88% मार्क घेऊन उत्तीर्ण झालेला रोहन कोकणे हा रविवार दि. 28 रोजी सायंकाळी 5 वाजता लिंगराज कॉलेजच्या स्केटिंग ग्राऊंडवर स्केटींग करत हनुवटीवर स्टिक बॅलन्स करण्याचा नवा विक्रम प्रस्थापित करणार आहे.
जायंट्स ग्रुप ऑफ...
एकण दहा ग्रुपमध्ये स्पर्धा।पन्नासहून अधिक स्पर्धक सहभागी।वूमन,बारा आणि पंधरा वर्षाखालील गटात भारतात प्रथमच स्पर्धा घेण्यात अली।अनेक अडथळे पार करून मोटररसायकल रेसर्सनी आपल्या कौशल्याचे दर्शन घडवले
जैतानमळ येथे खास ट्रॅक रेससाठी तयार करण्यात आला होता .
या मोटो क्रॉस स्पर्धेचे वैशिष्टय म्हणजे...
आगामी दिनांक १६, १७, १९ व २१ मे २०१७ रोजी खानापूर येथील मलप्रभा मैदान, जांबोटी क्राॅस येथे डाॅ अंजलीताई फाऊंडेशन, खानापूर यांचे सहयोगाने आय पी एल २०१७ च्या क्वालीफायर, इलिमीनेटर व फायनल मॅचेस चे थेट प्रक्षेपण दाखविण्याची सोय करण्यात...
पन्नास हजार हुन अधिक प्रेक्षकांच्या साक्षीने केवळ सहाव्या मिनिटाला एकेरी कस लावत पुण्याच्या किरण भगत ने दिल्लीच्या भारत केसरी आशिष कुमार वर एकेरी कस लावत विजय संपादन केला आणि येळळूर च महाराष्ट्र मैदान मारलं.
पुण्याचा किरण भगत हा गोविंद पवार...
मराठा सेंटर मध्ये गोल्फ स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होत खेळांना चालना देण्यासाठी मराठा रेजिमेंटल केंद्रात दरवर्षी ही स्पर्धा होत असते .निवृत्त कर्नल अजित चव्हाण यांनी २०१७ चा मराठा गोल्फ चषक जिंकला . मराठा कप ही बेळगावातील प्रतिष्टीत स्पर्धा असून...
तब्बल 30 हजार हुन अधिक कुस्ती प्रेमींची उत्कंठा पणास लागल्या नंतर 50 मिनिटात देखील कुस्तीचा निकाल न लागल्याने 2 मिनिटाच्या अधिक वेळेत अत्ता डावावर विजयश्री खेचत 17 वेळा भारत महान केसरी आणि 3 वेळा हिंद केसरी किताब जिंकणाऱ्या हरियाणाचा...
बेळगाव दि 25- राजस्थानच्या जयपूर मध्ये होणाऱ्या राष्ट्रीय अपंग स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आर्थिक मदतीची गरज असलेल्या अपंग खेळाडूस के पी सी सी माजी सदस्य शंकर मुनवळळी यांनी आर्थिक मदत केली आहे.
वीरभद्र नगर येथील रिजवाना आर जमादार(31) या अपंग खेळाडूस...
बेळगाव दि 11- हजारो युवा क्रिकेट शौकीनांची उत्कंठा लाऊन धरलेल्या एकदम अटी तटीच्या लढतीत 1974सांगली या संघानं केवळ 1 धावेने वडगाव च्या यदुविर स्पोर्ट्स वर रोमहर्षक विजय मिळविला.
शुक्रवारी रात्री 11 वाजे पर्यंत चाललेल्या या अंतिम सामन्यास प्रेक्षकांनी तोबा गर्दी...
i
एकीकडे सुरुवातीच्या काळात टेस्ट त्यानंतर एकदिवसीय आता टी-20 असा आंतर राष्ट्रीय स्तरा वरील क्रिकेटचा लोकप्रियतेचा प्रवास सुरूच आहेच तर दुसरीकडे बेळगाव सारख्या लहान शहरात गल्ली क्रिकेट म्हणून हॉफ पिच क्रिकेट लोकप्रिय होत आहे. सध्या शहरात चर्चा सुरू आहे...
बेळगाव लाईव्ह : सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या निर्देशानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकार्यांच्या पथकाने सार्वजनिक बांधकाम...