Friday, September 20, 2024

/

श्वेता जाधवचे वेटलिफ्टिंग मध्ये यश

 belgaum

बेळगाव टिळकवाडी येथील जी एस एस कॉलेजची विद्यार्थिनी श्वेता जाधव हिने वेटलिफ्टिंग मध्ये यश मिळवले आहे.

नुकताच मंगलोर येथील अल्वास कॉलेज येथे आयोजित कर्नाटका राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग असोसिएशन.राज्यस्तरीय युथ ज्युनियर सीनियर वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप 2020-2021 जीएसएस कॉलेजची एमएस्सी विद्यार्थिनी श्वेता जाधव हिने वेटलिफ्टिंग स्पर्धेत 49 वजन गटात रौप्यपदक मिळवले आहे.

या अगोदर श्वेता हिला सलग दोन वेळा युनिव्हर्सिटी ब्ल्यू, युनिव्हर्सिटी रौप्यपदक, सलग दोन वेळा दसरा स्पर्धा रौप्यपदक अशी पदक मिळवली आहेत.

जाधव हिला हिला प्रशिक्षक सदानंद मलशेट्टी, सुरज पाटील,यांचे मार्गदर्शन लाभत आहे तर जीएसएस कॉलेज प्रिन्सिपल नागराज हेगडे, जीएसएस प्रशिक्षक अरविंद हलगेकर, विनय नाईक, आई वडील यांचे प्रोत्साहन लाभत आहे

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.