बेळगावचा १६ वर्षीय स्केटिंगपटू अभिषेक नवले याच्या नावावर अनेक विक्रम आणि पदके आहेत. आता त्यात आणखी दोन गिनीज जागतिक विक्रमांची भर पडली आहे.
इनलाईन स्केट प्रकारात त्याने हे विक्रम केले आहेत. केएलई चे लिंगराज कॉलेज येथील स्केटिंग रिंक तसेच खानापूर...
बेळगाव शहरातून राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धातून नेतृत्व केलेल्या खेळाडूंची संख्या हाताच्या बोटावर मोजण्याइतकी आहे. त्यातच यातील अर्धे खेळाडूना प्रशिक्षित करण्याचा मान एकट्या या बेळगावच्या द्रोणाचार्याना जातो. रविकांत मालशेट असं या क्रिकेट प्रशिक्षकाच नाव असून ते शाळेतील क्रीडा शिक्षक, क्रीडा पत्रकारिता...
बेळगावातील ऑटो नगर येथील कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनच्या क्रिकेट मैदानावार कर्नाटक विरुद्ध बंगाल २३ वर्षाखालील कर्नल सी के नायडू क्रिकेट सामन्यास सुरुवात झाली आहे. शुक्रवारी सकाळी या सामन्यास सामन्यास सुरुवात झाली आहे.
अप्पर जिल्हाधिकारी सुरेश इटनाळ यांनी गणपती पूजन केली...
बेळगाव आर एल एस कॉलेजची बॅडमिंटनपटू नमिता याळगी 19 वर्षा खालील राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत कर्नाटकाच्या संघाचे नेतृत्व करणार आहे.
सध्या आर एल एस मध्ये शिकत असलेली नमिता लहानपणी 9 वर्षाची असताना पासूनच बॅडमिंटन खेळते.केवळ खेळातच अववल नसून तिने एस एस...
कर्नाटक क्रिकेट असोसिएशन तर्फे ( के एस सी ए) २३ वर्षे वयोगटातील कर्नल सी के नायडू चषक क्रिकेट स्पर्धा बेळगावात घेण्यात येणार आहे.
कर्नाटक आणि बंगाल राज्य संघात ही स्पर्धा ३ ते ६ नोव्हेंबर या काळात ऑटोनगर येथील केएससीए च्या...
गर्लगुंजी ( ता खानापूर ) येथील विश्वम्बर कोलेकरने आपल्या धावण्याच्या जोरावर बेळगाव जिल्ह्याचा डंका साऱ्या विश्वात पसरविला आहे. यंदा धावणे प्रकारात एशियन चॅम्पियनशीप स्पर्धेसाठी त्याची निवड झाली होती. तेथे अंतिम फेरीत पोचण्याचे दिव्य त्याने पार पाडलेच शिवाय जगभरातील धावपटूवर...
बेळगाव live चे एक आवाहन आणि बेळगावचे उपमहापौर नागेश मंडोळकर यांचा मोठेपणा यामुळे कुस्तीपटू पैलवान अतुल शिरोळे याला सव्वा लाखाची मदत मिळाली आहे. दिलेल्या शब्दाला जगून मंडोळकर यांनी ही मदत केल्याने अतुलचा आंतराष्ट्रीय मैदानात शड्डू ठोकण्याचा मार्ग मोकळा झाला...
शनिवारी किरण सायनाक यांनी 10 हजरांची मदत दिल्यावर रविवारी आमदार संभाजी पाटील यांनी पैलवान अतुल शिरोळे याच्या तुर्कस्थान दौऱ्यासाठी 11 हजारांची आर्थिक मदत देऊ केली आहे.
मागील वर्षी जॉर्जिया येथील स्पर्धेत कांस्य पदक जिंकलेल्या या कुस्ती पट्टूस पुढील महिन्यात तुर्कस्थान...
दंगल आणि सुलतान मुळे देशात कुस्तीची क्रेज वाढली आहे त्यामुळे कुस्तीला पुन्हा चांगले दिवस येत आहेत.कुस्तीत कोणत्याही स्पर्धात चांगली संधी मिळणे गरजेचे असते .बेळगाव भागात कुस्तीचं टॅलेंट नाहीं अश्यातला भाग नाही टॅलेंट आहे मात्र गरज आहे ती संधीची ......
ज्युनियर टीम इंडिया च्या महिला खेळाडू काल पासून बेळगावातील ऑटो नगर मधल्या कर्नाटक क्रिकेट असोसिएशन च्या मैदानावर प्रॅक्टिस करत घाम गाळत आहेत . या टीम इंडियाच्या मुलींना प्रोत्साहन देण्याचं काम बेळगाव पोलीस उपायुक्त सीमा लाटकर यांनी आहे . शुक्रवारी...
बेळगाव लाईव्ह : सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या निर्देशानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकार्यांच्या पथकाने सार्वजनिक बांधकाम...