30 C
Belgaum
Sunday, January 19, 2020

या स्कूलने पटकाविला दासाप्पा शानभाग चषक

यंदाच्या 34 व्या दासाप्पा शानभाग ट्रस्ट 16 वर्षांखालील आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेचे अजिंक्यपद हेरवाडकर हायस्कूल संघाने पटकाविले. अवघ्या 10 धावांनी पराभूत होणाऱ्या सेंट झेवियर्स हायस्कूलच्या...

यंदाच्या बीसीएल, बीपीएल क्रिकेट स्पर्धा रद्द!

कर्नाटक प्रीमियर लीग (केपीएल) क्रिकेट स्पर्धेतील फिक्सिंगच्या घोटाळ्यात अडकलेल्या बेळगाव पॅंथर्स संघामुळे बेळगावच्या झळाळत्या क्रिकेट क्षेत्राला काळा डाग पडलाच आहे. फिक्सिंगच्या या घोटाळ्यानंतर आता...

हॉकी बेळगाव संघाने जिंकला कडोलकर चषक

बेळगाव जिल्हा हॉकी संघटना आयोजित निमंत्रियांच्या राज्य स्तरीय हॉकी स्पर्धेत बेळगावच्या हॉकी बेळगाव संघाने यंग स्टार हुबळी संघाचा 2-1अश्या गोल फरकांनी पराभव करून पहिला...

चंदीगड बॉडी बिल्डिंग स्पर्धेत कंग्राळीच्या बिल्डरची बाजी

कंग्राळी खुर्द गावचा सुपुत्र आणि बेनन स्मिथ कॉलेजचा विद्यार्थी रोहित चव्हाण याने ब्रॉंझ पदक पटकावले आहे.पंजाब येथील चंदीगड युनिव्हर्सिटीत आयोजित ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी...

मलेशिया कराटे स्पर्धेत बेळगावच्या कराटेपटूंचे यश

मलेशिया येथे नुकत्याच झालेल्या कराटे स्पर्धेत बेळगावच्या गोशिन रु संस्थेच्या कराटेपटूंनी घवघवीत यश संपादन केले आहे. सदर स्पर्धेतील 50 ते 55 किलो वजनी गटात गोशिन...

बेळगावचे स्केटिंगपटू राष्ट्रीय स्पर्धेत

बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग संघटनेच्या अविनाश कमण्णावर, तनवी मोहिते आणि भक्ती हिंडलेकर या स्केटिंगपटूची विशाखापट्टण येथे सुरू असलेल्या 57 व्या स्पीड नॅशनल रोलर स्केटिंग...

सी के नायडू स्पर्धेत सुजय सातेरीचा पराक्रम

कर्नल सी.के. नायडू चषक 23 वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेत हैदराबाद संघावरील कर्नाटक संघाच्या विजयात सिंहाचा वाटा उचलताना उपकर्णधार बेळगावचा अष्टपैलू खेळाडू सुजय सातेरी याने शानदार...

जम्मूच्या सायकलिंगपटूचे बेळगावात स्वागत

'भविष्य उज्ज्वल बनविणारे शिक्षण हा आमचा हक्क आहे' हा संदेश देशभर पसरवण्यासाठी जम्मू येथून काश्मीर ते कन्याकुमारी सायकलिंग मोहिमेवर निघालेल्या एसपीएन दोशी महिला महाविद्यालयाच्या...

साई मुंगारीला राष्ट्रीय कराटे स्पर्धेत कांस्यपदक

कॅम्प (बेळगाव) येथील सेंट झेवियर्स स्कूलचा विद्यार्थी साई मुंगारी याने 65 व्या एसजीएफआय राष्ट्रीय प्राथमिक आंतरशालेय कराटे स्पर्धेत कांस्यपदक पटकाविले. स्कूल गेम्स ऑफ फेडरेशन इंडिया...

बेळगावचा सुपुत्र बनला वर्ल्ड मेमरी चॅम्पियन

जगात काही मोजकेच लोक असे असतात की ज्यांना अचाट स्मरणशक्तीचे वरदान लाभलेले असते. स्मरणशक्तीही मानवाला मिळालेली ईश्वरी देणगी असली तरी तिचे जतन व संवर्धन...
bg
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !