33 C
Belgaum
Thursday, February 29, 2024
 belgaum

क्रीडा

बलाढ्य लव्ह डेलला नमवत सेंट पॉलने मिळवला फादर एडी चषक

बेळगाव लाईव्ह :पोलाईट्स (सेंट पॉल हायस्कूल) माजी विद्यार्थी संघटना आयोजित सेंटपॉल कॉलेज मैदानावर ५५ व्या फादर एडी स्मृती माध्यमिक आंतरशालेय १७ वर्षाखालील फुटबॉल स्पर्धेतील मंगळवारी झालेल्या चुरशीच्या आणि रंगतदार अंतिम सामन्यात गतविजेता सेंट पॉल्स स्कूल संघाने बलाढ्य लव्ह डेल...

रयत गल्लीच्या मुलीची राज्यस्तरीय स्पर्धेत निवड

बेळगाव लाईव्ह:सार्वजनिक शिक्षण खात्यातर्फे घेण्यात आलेल्या बेळगाव जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत बालिका आदर्श शाळेची विद्यार्थिनी आणि रयत गल्ली वडगाव येथील रहिवासी असलेल्या समिधा बिर्जे हिची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. टिळकवाडीतील बालिका आदर्श विद्यालयांमध्ये इयत्ता सहावीत शिकणाऱ्या समिधा बिर्जे हिने जिल्हास्तरीय...

फादर एडी फुटबॉल स्पर्धेला दिमाखात प्रारंभ

बेळगाव लाईव्ह:पाॅलाइट्स ऑफ बेळगाव वर्ल्ड वाईड आणि सेंटपॉल्स हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 55 व्या फादर एडी आंतरशालेय बाद पद्धतीच्या फुटबॉल स्पर्धेला आज शुक्रवारी सकाळी दिमाखाने मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. कॅम्प येथील सेंटपॉल्स हायस्कूल मैदानावर आयोजित या स्पर्धेच्या शानदार उद्घाटन...

प्रतापला मिळाले बिलाल जमातचे बळ

बेळगाव लाईव्ह: शिवाजी नगर बेळगावचा बॉडी बिल्डर प्रताप कालकूंद्रीकर याची नेपाळ मध्ये होणाऱ्या आशियाई आणि दक्षिण कोरियात होणाऱ्या जागतिक बॉडी बिल्डिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे. शिवाजीनगर वीरभद्र नगर प्रभाग 13 चे नगरसेवक बाबाजान मतवाले यांनी आर्थिक मदत देऊन प्रोत्साहन दिले...

पूर्वीच्या हॉकीपटुंनी कोरले नांव, सध्या मात्र मैदानाचा अभाव

बेळगाव लाईव्ह विशेष :एकेकाळी जगामध्ये हॉकी या खेळात भारताचा दबदबा होता. त्यामुळे राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करताना आपणाला फक्त मेजर ध्यानचंद, रूपसिंग बलबीर सिंग यासारख्या दिग्गज खेळाडूंची नावे नजरेसमोर येत असले तरी बेळगावचे बंडू पाटील आणि बेळगाव ज्यांची हॉकीची...

देशासह बेळगावचे पहिले जिगरबाज ऑलिंपियन खेळाडू

बेळगाव लाईव्ह विशेष :आज अनेक भारतीय खेळाडू वेगवेगळ्या खेळात जगात नांव कमवत आहेत. ऑलिम्पिक गाजवून पदकं मिळवत आहेत. मात्र याचं खरं श्रेय 1920 च्या अँटवर्प (बेल्जियम) ऑलिम्पिक स्पर्धेद्वारे जागतिक क्रीडा क्षेत्राला भारताच्या हजारो वर्षांच्या संयमी, दृढनिश्चयी कणखर इतिहासाची जाणीव...

नव्या भव्य इनडोअर बॅडमिंटन केंद्राचे उद्घाटन

बेळगावातील यतीन्द्रानंद स्टार लाईन बॅडमिंटन अकॅडमीच्या महांतेशनगर येथील नव्या भव्य इनडोअर शटल बॅडमिंटन सुविधा अर्थात केंद्राचा उद्घाटन समारंभ नुकताच उत्साहात पार पडला. स्टारलाइन बॅडमिंटन अकादमीचे संस्थापक यतींद्रानंद देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सदर उद्घाटन समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून क्रीडाप्रेमी अशोक पाटील,...

कब्बडीत चमकतोय सीमेवरचा हा खेळाडू

सरोळी (ता.चंदगड)सारख्या एका छोट्याशा गावातील तरुणाची तेलगू टायटन्सच्या संघामध्ये निवड झाल्याने सरोळीसह चंदगड तालुक्यासाठी ही अभिमानाची बाब आहे. येथील ग्रामस्थातून, कबड्डी खेळाडूंकडून व कबड्डी प्रेमीकडून आनंद व्यक्त करण्यात येत आहे.सुरज देसाई, सिद्धार्थ देसाई नंतर चंदगड तालुक्यातून प्रो कबड्डी स्पर्धेसाठी...

बेळगाव स्पोर्ट्स विजेता

बेळगाव स्पोर्ट्स क्लब संघाने अंतिम सामन्यात हुबळी क्रिकेट अकॅडमी संघावर 8 गडी राखून दणदणीत विजय मिळवत धारवाड विभाग 16 वर्षाखालील आंतर क्लब क्रिकेट स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले आहे. कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेतर्फे (केएससीए) आयोजित धारवाड विभाग 16 वर्षाखालील आंतर क्लब क्रिकेट...

पोर्ट एलिझाबेथ मध्ये फडकला बेळगावचा झेंडा

बेळगाव लाईव्ह :दक्षिण आफ्रिकेतील पोर्ट एलिझाबेथ या शहरात 2 ते 7 ऑगष्ट दरम्यान झालेल्या कॉमनवेल्थ ज्युडो चॅम्पियनशिपमध्ये बेळगावची कन्या पूजा प्रकाश शहापूरकर हिने 57 किलो वजन गटात सुवर्ण पदक मिळवत बेळगावचे नाव उज्वल केले आहे. बेळगावच्या कन्येने मिळवलेल्या या...
- Advertisement -

Latest News

‘या’ खटल्याची सुनावणी जूनपर्यंत लांबणीवर

बेळगाव लाईव्ह :कर्नाटक सरकारच्या हिवाळी अधिवेशना वेळी खानापूर येथे 2006 मध्ये मराठी भाषिकांच्या महामेळाव्यात महाराष्ट्राचे तत्कालीन विरोधी पक्षनेते रामदास...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !