26 C
Belgaum
Saturday, June 3, 2023
 belgaum

लाइफस्टाइल

श्वान आणि वाघाच्या मावशीचे सलून!

होय बेळगावात आहे, नक्की भेट द्या आपल्या डॉगी आणि मनी सहं स्वतः जितके सजत नाही तितके घरातील कुत्र्या आणि मांजरांना सजविण्याची आवड अनेकांना असते. त्यांची देखभाल, खाणेपिणे आदींबरोबरच त्यांचा मेकअप आणि इतर देखभालीकडे असंख मंडळी भर देतात. आणि यातूनच बेळगावात...

विद्यार्थ्यांच्या आत्महत्या-डॉ सोनाली सरनोबत

दोन-तीन महिने वर्तमानपत्रातून ‘विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांच्या बातम्या’ सतत येत आहेत. त्या वाचून अनेक पालक चिंतित आहेत. या काळात दोन ठिकाणी या विषयावर तज्ज्ञ म्हणून आमंत्रण आले. तीनशेच्यावर पालक उपस्थित होते. ही आकडेवारी पालक वर्गाच्या चिंतेचे द्योतक आहे. या प्रश्नामध्ये चार कळीचे मुद्दे आहेत - पहिला मुद्दा त्या...

गर्भिणी-आहार- वाचा डॉ सोनाली सरनोबत यांच्या टिप्स

  नवविवाहित दाम्पत्याला नेहमीचं आपले बाळ हे सुदृढ आणि निरोगी असावे असे वाटते . आता तर अति स्पर्धेच्या युगात ते " जिनियस " हवे असेचं वाटल्यास त्यात काही वावगे नाही . आता प्रश्न हा आहे कि खरेचं हे शक्य आहे...

गुण सांगता.. दोषांचे काय? खाद्य तेल- वाचा हेल्थ टिप्स

ओट्स, सीरियल्स, ऑलिव्ह तेल, किवी आदी पदार्थाचे गुण काय आहेत, याचा बराच गवगवा केला जातो. परंतु त्यांचे दोष काय, हे कधीच सांगितले जात नाही. सफरचंदाने होणारा मलावरोध आणि मलावरोधजन्य विकृती, शरीरात वाढणारे शीतत्व व शीतत्वजन्य विकार, किवीच्या आंबटपणामुळे होणारे घशाचे...

उन्हाळ्यात काय सेवन करावं-वाचा डॉ सोनाली सरनोबत यांच्या टिप्स

उन्हाळा सुरु झाल्याने थंडाव्यासाठी आता काही ना काही उपाययोजना करणं गरजेचं आहेच. शरीराला थंडावा मिळेल अशा प्रकारचा आहार घेण्याचा आता तुम्ही विचार करत असाल. आपल्या देशातच पूर्वापार चालत आलेले असे काही पदार्थ आहेत जे उन्हाळ्याचा त्रास कमी होण्यास मदत...

ऊन्हाळ्याचे विकार मुत्र विसर्जन समस्या- डॉ सोनाली सरनोबत यांच्या हेल्थ टिप्स

  सतत धावपळीच्या ह्या जीवनात आपण पाणी कमी पिणे व वेळेवर लाघवी न करणे या सामान्य सवयी मुळे हि आपल्याला गंभीर आजारांना सामोरे जावे लागते. लघवी करताना दाह व वेदना होणे ही डिसूरिया(dysuria) या समस्येची लक्षणे गंभीर असू शकतात.लघवी करताना होणारी...

मानदुखी -डॉ सोनाली सरनोबत यांच्या हेल्थ टिप्स

साधारणत: वयाची पस्तीशी किंवा चाळीशी उलटली की, घराच्या बाहेर भरपूर फिरणार्‍या लोकांना मानेचे त्रास सुरू होतात आणि कधी तरी गळ्याभोवती पट्टा पडतो. स्पॉन्डिलायटिस्ने जखडून टाकले जाते. प्रत्येक मानदुखी ही स्पॉन्डिलायटिस्मुळेच असते असे नाही. परंतु अन्यही काही कारणांनी मानदुखी सुरू...

मधुमेही साठी आहार,पोषण कसे असावे?वाचा डॉ सोनाली सरनोबत यांच्या हेल्थ टिप्स

आपल्याकडे सहज गप्पा मारताना अनेक लोक मधुमेहावर अधिकारवाणीने आणि आत्मविश्वासाने बोलतात. आपण मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी कसा योग्य आहार घेतो, हे दुसऱ्याला हिरीरीने पटवून देत असतात. गम्मत म्हणजे सर्वांचे आपसात कितीही मतभेद असले तरी सर्वजण एका सुरात सांगत असतात- "कारल्याचा...

परिक्षेच्या तोंडावर पालकांनी काय करावं,काय करू नये? काय आहे ड़ॉ सोनाली सरनोबत यांचा सल्ला

बेळगाव दि २१ : बेळगावच्या एक प्रसिद्ध डॉक्टर आणि लेखिका सोनाली शाह सरनोबत यांनी दिलेल्या टिप्स महत्वाच्या आहेत. परीक्षांचा मोसम जवळ आलाय या टिप्स कानमंत्र म्हणून जोपासा असे आवाहन बेळगाव लाईव्ह च्या वतीने आम्ही करीत आहोत. *काय करू नये....* *1 -...
- Advertisement -

Latest News

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे दिल्ली प्रतिनिधी अभिषेक जाधव यांचा सत्कार

बेळगाव लाईव्ह : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे दिल्ली प्रतिनिधी म्हणून बेळगावचे अभिषेक जाधव यांची नियुक्ती झाली असून अभिषेक...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !