17.6 C
Belgaum
Saturday, December 10, 2022
 belgaum

क्रीडा

श्रीधर माळगीची एक रौप्य दोन कास्य पदकाची कमाई

बेळगावच्या श्रीधर माळगी याने दुबई येथे ८ ते १४ डिसेंबर दरम्यान झालेल्या आशियाई युवा पॅरा गेम्स मध्ये एक रौप्य आणि दोन कास्य पदकांची कामे केली आहे श्रीधर हा बेळगाव येथील अपंग स्विमिंग खेळाडू आहे त्याने भारताचे प्रतिनिधित्व करताना १००...

महाराष्ट्राचा सुनित जाधव ठरला ‘सतीश शुगर क्लासिक’

गेले तीन दिवस बेळगावातील सरदार मैदानावर सुरु असलेल्या दहाव्या सतीश शुगर्स राष्ट्रीय बॉडी बिल्डींग स्पर्धेत महाराष्ट्राच्या सुमित जाधवने आपल्या शरीर यष्टीच दर्शन घडवत सतीश शुगर्स “चम्पियन ऑफ चम्पियन” किताब मिळवला. रविवारी रात्री हजारो बॉडी बिल्डर प्रेक्षकांच्या साक्षीने हा मानाचा किताब...

मंगळूरचा धनराज राज्य स्तरीय बॉडी बिल्डींगचा चम्पियन ऑफ चम्पियन 

मंगळूरू चा धनराज याने पिळदार शरीर यष्टीच दर्शन घडवत दहाव्या सतीश शुगर्स क्लासिक राज्य स्तरीय बॉडी बिल्डींग स्पर्धेत चम्पियन ऑफ चम्पियन किताब पटकावला आहे. गेले दोन दिवस झाले बेळगावातील सरदार मैदानावर दहाव्या जिल्हा राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील सतीश शुगर्स...

शेवटच्या सामन्यात बांग्लादेशाच्या रणरागिणी चमकल्या

बेळगावातील कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशन च्या मैदानात झालेल्या तिसऱ्या टी- २० सामन्यात बांगला देश अ महिला संघाने भारतीय महिला अ संघाचा ३९ धावांनी पराभव करून तीन सामान्यांच्या मालिकेत २-१ असा संपवली. बांगला देश संघाने प्रथम फलंदाजी करत निर्धारित २० षटकात...

प्रवीण कणबरकर चॅम्पियन ऑफ चॅम्पियन,राजकुमार दोरुगडे बेस्ट पोझर

एस एस फौंडेशनचा प्रवीण कणबरकर ठरला जिल्हा स्तरीय बॉडी बिल्डिंग स्पर्धेचा चॅम्पियन ऑफ चॅम्पियन तर बॉडी फिटनेस चा राजकुमार दोरुगडे यास बेस्ट पोझर चा किताब मिळाला . दर वर्षीच प्रमाणे बेळगावातील सरदार मैदानावर सतीश शुगर्स क्लासिक बोद बिल्डिंग स्पर्धेचं...

स्केटिंग कोच सूर्यकांत हिंडलगेकर सन्मानित

रहाणी अत्यंत साधी असली तरी रमाकांत आचरेकर यांच्या सारखीच मनात जिद्द बाळगून रोहन कोकणे यांच्या सारखे अनेक जागतिक दर्जाचे स्केटिंग खेळाडू तयार करण्यात सिंहाचा वाटा उचलणारे बेळगाव रोलर स्केटिंग अकादमीचे कोच सूर्यकांत हिंडलगेकर हे जायंट्स फेडरेशन च्या पुरस्काराने सन्मानित...

राज्य स्तरीय स्केटिंग स्पर्धेत रोलर स्केटिंग अकादमीचे खेळाडू चमकले

२३ ते २७ नोव्हेंबर दरम्यान मंगळुरू येथे झालेल्या ३३ व्या राज्यस्तरीय रोलर स्केटिंग स्पर्धेत बेळगावातील रोलर स्केटिंग खेळाडूंनी चमकदार कामगिरी बजावली असून ३ सुवर्ण२ रौप्य तर ११ कास्य पदकांची कमाई केली आहे.रोलर स्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया च्या माध्यमातून विविध...

फाडेप्पा दरेप्पा चौगुले बेळगावचे ऑलीम्पिक हिरो

भारताचे पहिले ऑलिम्पिक मॅरेथॉन धावपट्टू होते आपल्या बेळगावचे फाडेप्पा दरेप्पा चौगुले. १९२० साली बेल्जियम येथील अँटवर्प येथे झालेल्या उन्हाळी ऑलिंपिकमध्ये त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले होते. २ तास ५० मिनिटे ४५.२ सेकंदात धाव पूर्ण करून ते १९ वे आले होते. ९७...

अभिषेक नवले आणखी दोन गिनीज रेकॉर्डस् चा मानकरी

बेळगावचा १६ वर्षीय स्केटिंगपटू अभिषेक नवले याच्या नावावर अनेक विक्रम आणि पदके आहेत. आता त्यात आणखी दोन गिनीज जागतिक विक्रमांची भर पडली आहे. इनलाईन स्केट प्रकारात त्याने हे विक्रम केले आहेत. केएलई चे लिंगराज कॉलेज येथील स्केटिंग रिंक तसेच खानापूर...

बेळगावातील क्रिकेटचे द्रोणाचार्य … मालशेट सर

बेळगाव शहरातून राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धातून नेतृत्व केलेल्या खेळाडूंची संख्या हाताच्या बोटावर मोजण्याइतकी आहे. त्यातच यातील अर्धे खेळाडूना प्रशिक्षित करण्याचा मान एकट्या या बेळगावच्या द्रोणाचार्याना जातो. रविकांत मालशेट असं या क्रिकेट प्रशिक्षकाच नाव असून ते शाळेतील क्रीडा शिक्षक, क्रीडा पत्रकारिता...
- Advertisement -

Latest News

महामेळावा आयोजन समिती शिष्टमंडळाची पोलीस अधिकाऱ्यांसोबत चर्चा

कर्नाटक सीमा भागातील बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर भालकीसह 865 मराठी भाषेत गावांचा महाराष्ट्रात समावेश करावा या मागणीसाठी त्या गावातील...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !