Thursday, June 20, 2024

/

मि. इंडिया स्पर्धेत ‘यांनी’ पटकाविले रौप्य पदक

 belgaum

पांडेचेरी येथे नुकत्याच पार पडलेल्या मिस्टर इंडिया (मास्टर्स) -2022 शरीर सौष्ठव स्पर्धेमध्ये बेळगावच्या प्रताप कालकुंद्रिकर यांनी रौप्यपदक हस्तगत केले आहे.

पांडेचेरी येथे मिस्टर इंडिया (मास्टर्स) -2022 ही वयस्क शरीर सौष्ठवपटूंसाठी असणारी राष्ट्रीय स्तरावरील शरीर सौष्ठव स्पर्धा नुकतीच आयोजित करण्यात आली होती. Body building

या स्पर्धेतील 45 ते 50 वर्षे विभागातील 80 किलो खालील वजनी गटात प्रताप कालकुंद्रीकर यांनी द्वितीय क्रमांकासह रौप्यपदक मिळविले.

 belgaum

प्रताप विठ्ठल कालकुंद्रीकर हे शिवाजीनगर येथील रहिवासी असून उपरोक्त यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.