बेळगाव पोलीसांची नवीन वेबसाईट

0
323
police web site
 belgaum

बेळगाव पोलिसांनी २०१० ला आपली स्वताची नवीन वेबसाईट सुरु केलेली बंगळूरू नंतर बेळगाव पोलिसांचीह दुसरी वेब साईट होती मात्र काही दिवसात ती बंद देखील करण्यात आली होती आता पोलीस आयुक्त झाल्यावर पुन्हा एकदा बेळगाव पोलिसांनी नवीन वेब साईट बनवली  आहे लवकरच नवीन बनविलेल्या या वेबसाईट च उद्घाटन केल जाणार आहे . त्याच संकेत स्थळ अस आहे.

http://www.belagavicitypolice.in/

नवीन वेब दिसायला नीट नेटकी असून वर्ड प्रेस वर आधारित बनवली आहे यात प्रत्येक पोलीस स्थानक पोलीस स्थानकाचा फोटो आणि संबधित पोलीस निरीक्षकाचा फोटो आणि फोन नंबर त्या पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्राचा नकाशे देखील त्यात अपडेट करण्यात आले आहेत.

 belgaum

police web site

वेगवेगळ्या प्रकारचे हेल्प लाईन चे फोन नंबर्स नाव देखील या साईट वर टाकण्यात आली आहे नव्याने सुरुवात करण्यात आलेल्या बीट सिस्टम चे खास पेज देखील यात तयार केल असून याची देखील संपूर्ण माहिती वेब वर टाकली आहे . महिला सुरक्षा  सिनियर सिटीजन बँकिंग सह चोरी या सारखी सामान्य माहिती कलम यांची माहिती देण्यात आली आहे पोलिसांना करायच्या सूचना तक्रारी साठी देखील जागा दिली असून दररोज च्या गुन्हे , बेपत्ता असल्याची तक्रारी ,सापडलेले मृतदेह यांची माहिती असणार आहे .

सगळीकडे वेब सोशल मिडीयाचा दबदबा सुरु असताना बेळगाव पोलिसांनी देखील सोशल मीडियाची दखल घेतली आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.