23 C
Belgaum
Saturday, August 8, 2020
bg

Daily Archives: Jul 25, 2017

अल्पसंख्यांक आयोगाच्या शिफारशीच्या अंमलबजावणीसाठी प्रयत्न करू-शिवसेना खासदारांचं आश्वासन

बेळगाव सीमा प्रश्नाची सुनावणी अंतिम टप्प्यात सुरू असताना कर्नाटक सरकार भाषिक अल्प्ससंख्याक आयोगाच्या शिफारशी साठी लोकसभेत प्रयत्न करू अस ठोस आश्वासन शिवसेना खासदारांनी दिल आहे. गेले तीन दिवस आमदार संभाजी पाटील यांच्या नेतृत्वात समिती नेत्यांचं शिष्टमंडळ नवी दिल्लीत तळ ठोकून...

महिला आघाडीच्या फराळ स्टॉलचे उदघाटन

नागपंचमी निमित्य महिला आघाडीच्या वतीने फराळ स्टॉल चे उदघाटन करण्यात आलं आहे. लोकमान्य संस्थचे संचालिका गायत्री काकतकर आणि नगरसेविका रेणू मूतगेकर यांनी या फराळ स्टॉलचे उदघाटन केलं आहे. महिला आघाडीच्या अध्यक्षा रेणू किल्लेकर यांच्या नेतृत्वात अनेक महिला उपयोगी उपक्रम सुरू...

व्हिटीयूचे उर्वरित निकाल ३१ पूर्वी

विश्वेश्वरय्या तांत्रिक विध्यापीठाने बीई सिव्हिल आणि मेकॅनिकल शाखांचे आठव्या सेमिस्टर चे निकाल २२ जुलै ला जाहीर केले. उर्वरित शाखांचे निकाल ३१ जुलै च्या पूर्वी जाहीर होण्याची अपेक्षा आहे. जुन व जुलै २०१७ मध्ये या परीक्षा झाल्या होत्या. यंदा निकाल लागण्यास...

महापौर कक्ष नुतनीकरणास १५ लाख

बेळगाव महापालिकेने महापौर कक्षाच्या नूतनिकरणासाठी १५ लाख रुपये खर्च करण्याचा निर्णय घेतला आहे, साधारणपणे १४९९९८५.१८ रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. वारंवार सूचना करूनही सुधारणा न झाल्याने मागील आठवड्यात महापौर संज्योत बांदेकर यांनी आपला कक्ष सोडून गटनेत्यांच्या कक्षात आपले कामकाज सुरू...

आम्ही बळकट आणि पूर्ण सक्षम महाराष्ट्राचे वकील शिवाजीराव जाधव यांचा दावा

कर्नाटक आणि महाराष्ट्र सीमाप्रश्नाच्या दाव्यात आमची म्हणजेच महाराष्ट्राची बाजू भरभक्कम आहे. कोणीही नाराज होण्याची गरज नाही. न्यायिक प्रक्रियांना विलंब होत असला तरीही साऱ्या गोष्टी आपल्या पाठीशी आहेत . हे शब्द आहेत सीमाप्रश्नी महाराष्ट्राच्या दाव्यात महत्वाची भूमिका बजावणारे वकील शिवाजीराव...

मुख्यमंत्री दिल्लीत घेणार सर्व पक्षीय खासदारांची बैठक

दिल्ली मुक्कामी आमदार संभाजी पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने सोमवारी सीमाप्रश्नाच्या खटल्याच्या एकंदर कामकाजाचा आढावा घेतला. या प्रश्नावर महाराष्ट्र उदासीन आहे का असा प्रश्न आमदारांनी अड शिवाजीराव जाधव यांना विचारला यावेळी तसे काहीच नाही मी स्वतः सी एम शी बोलतोय...
- Advertisement -

Latest News

या योजने अंतर्गत बेळगावात उभारली जाणार इतकी घरकुल

प्रधानमंत्री आवास योजने (शहरी) अंतर्गत बेळगाव उत्तर आणि दक्षिण मतदारसंघात 2653 घरकुले बांधण्यात येणार आहेत. या घरांच्या उभारणीसाठी निविदा...
- Advertisement -

सार्वजनिक गणेशोत्सवासाठी अनुमती द्यावी

मार्चपासून सुरु असलेल्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाय आणि खबरदारी म्हणून कर्नाटक सरकारने सार्वजनिक गणेशोत्सवावर निर्बंध घातले आहेत. मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी याबाबत अधिकृत...

पॉजिटीव्ह आणि कोरोनामुक्त दोन्ही आकडे तीनशे पार

शनिवारी बेळगाव जिल्ह्यात पहिल्यांदाच बाधित रुग्णांच्या आकड्या पेक्षा डिस्चार्ज झालेल्या रुग्णाचा आकडा मोठा आहे त्यामुळे बेळगावसाठी दिलासादायक बाब समोर आली आहे.  बेळगाव आरोग्य खात्याने...

उत्तर कर्नाटकाला अध्याप पुराचा धोका नाही

महाराष्ट्राच्या कोयना धरणात १०५ टीएमसी इतक्या पाणीसाठ्याची क्षमता आहे. गेल्या आठवडाभर पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे पाण्याची आवक वाढून पुराची शक्यता वर्तविण्यात येत होती. परंतु शनिवारी...

महाराष्ट्र कर्नाटकाच्या मंत्र्यांनी केलं पूर परिस्थितीवर मात करण्यासाठी नियोजन

गेल्या कांही दिवसांपासून पडणारा मुसळधार पाऊस आणि संभाव्य पूर परिस्थिती लक्षात घेऊन बेळगाव जिल्हा पालकमंत्री रमेश जारकीहोळी आणि महाराष्ट्राचे आरोग्य राज्य मंत्री राजेंद्र पाटील...
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !