26 C
Belgaum
Saturday, August 8, 2020
bg

Daily Archives: Jul 2, 2017

छत्तीसगड वन मंत्र्यांची बेळगाव भेट

छत्तीसगडचे वनमंत्री महेश गडद यांनी बेळगाव जवळील सुतगट्टी गावातील शेताला भेट देऊन सेंद्रिय शेती आणि होमा फार्मिंगची माहिती घेतली.यावेळी कृषितज्ञ अभय मुतालिक देसाई यांनी अग्निहोत्राचे प्रात्यक्षिक दाखवले.अग्निहोत्रामुळे शेतातील कीड,रोगावर नियंत्रण ठेवता येते. शेतकऱ्याचा उत्पादन खर्च कमी होतो आणि शेतकरी स्वावलंबी...

लग्नात अक्षता ऐवजी रोपटी वितरित

अलीकडे पर्यावरण प्रदूषणा बद्दल वेगवेगळ्या पद्धतीने जनजागृती करण्यात येत आहे त्यातच जुलै महिना वन महोत्सवाचा महिना असल्याने एका विवाह समारंभात आलेल्या सर्वांना तांदूळ अक्षता ऐवजी रोपटी वितरित करून समाजात एक वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. धर्मनाथ भवन येथे श्री...

मराठी नगरसेवकांनी घालवली अस्मितेची पत

  महानगरपालिकेत शनिवारी जे काही झालं ते सिमावासीय मराठी माणसाच्या दृष्टीने अजिबात चांगले नाही. जुलै महिन्यात आलेला पहिला शनिवार सिमावासीयांसाठी काळाकुट्ट ठरला आहे. हातात पालिकेची सत्ता असताना स्थायी समित्या नेमतानाच राजकारण केले गेले होते, यामुळे एकतरी समिती कन्नड गटाच्या हातात...

घुसमट-वाचा डॉ सोनाली सरनोबत यांच्या हेल्थ टिप्स

 काही माणसांचे स्वभाव अगदी पारखी व्यक्तीलाही कळत नाहीत. अशा माणसांच्या मनातील गोष्ट त्यांच्या चेहर्‍यावर अजिबात उमटत नाही. त्यांच्या मनातील भावना अगदी त्यांच्या पत्नीला किंवा पतीलाही कळत नाहीत. वरकरणी अशा व्यक्ती जॉली, विनोदप्रिय असतात. पण मनातील दुःख इतरांशी कधीच शेअर...
- Advertisement -

Latest News

पॉजिटीव्ह आणि कोरोनामुक्त दोन्ही आकडे तीनशे पार

शनिवारी बेळगाव जिल्ह्यात पहिल्यांदाच बाधित रुग्णांच्या आकड्या पेक्षा डिस्चार्ज झालेल्या रुग्णाचा आकडा मोठा आहे. बेळगाव आरोग्य खात्याने जाहीर केलेल्या...
- Advertisement -

उत्तर कर्नाटकाला अध्याप पुराचा धोका नाही

महाराष्ट्राच्या कोयना धरणात १०५ टीएमसी इतक्या पाणीसाठ्याची क्षमता आहे. गेल्या आठवडाभर पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे पाण्याची आवक वाढून पुराची शक्यता वर्तविण्यात येत होती. परंतु शनिवारी...

महाराष्ट्र कर्नाटकाच्या मंत्र्यांनी केलं पूर परिस्थितीवर मात करण्यासाठी नियोजन

गेल्या कांही दिवसांपासून पडणारा मुसळधार पाऊस आणि संभाव्य पूर परिस्थिती लक्षात घेऊन बेळगाव जिल्हा पालकमंत्री रमेश जारकीहोळी आणि महाराष्ट्राचे आरोग्य राज्य मंत्री राजेंद्र पाटील...

मणगुती बाबत युवा समिती जिल्हाधिकाऱ्यांना देणार निवेदन

हुक्केरी तालुक्यातील मनगुत्ती येथील छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिष्ठापित केलेली मूर्ती हटवल्याच्या विरोधात बेळगाव सह सीमाभागातील शिव प्रेमींच्यात संतापाची भावना आहे. महाराष्ट्र एकीकरण युवा समितीने...

पोलीस उपायुक्त यशोदा वंटगोडी यांची बदली : निलगार नवे उपायुक्त

बेळगाव शहर गुन्हे तपास व वाहतूक विभाग पोलीस उपायुक्त यशोदा वंटगोडी यांची बदली झाल्यामुळे त्यांच्या जागी चंद्रशेखर निलगार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. निलगार...
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !