23 C
Belgaum
Saturday, August 8, 2020
bg

Daily Archives: Jul 12, 2017

नो सुसाईड साठी नियती सोबत जायंट्स सखी चाही पुढाकार

आत्महत्त्या करण्यामागे माणसाचे नैराश्य कारणीभूत आहे आजची पिढी खूप संवेदनशील आहे कुणी काहीही बोलले परीक्षेत यश अपयश आले तर आत्महत्त्या करत आहेत. अस मत जेष्ठ लेखिका डॉ सोनाली शाह सरनोबत यांनी काढले आहेत. गेल्या दोन दिवसात शहरात 3 आत्महत्त्या झाल्या...

पीओपी साठी मध्यवर्ती गणेशोत्सव महामंडळ न्यायालयात जाणार……

यावर्षीचा गणेशोत्सव २५ ऑगस्ट २०१७ रोजी आहे, आणि आजतागायत बेळगाव शहर आणि परिसरातील मूर्तिकाराकडे शाडूच्या १०% सुद्धा मुर्त्या तयार नाहीत, आणि ऐन पावसाळ्यात तितक्या मुर्त्या तयार होण्याची शक्यता नाही, म्हणून एकंदर बेळगाव व ग्रामीण भागातील लोकसंख्येचा विचार केल्यास एवढ्या...

पोलिसांची दादागिरी खपवून घेतली जाणार नाही पत्रकारांचा पोलिसांना इशारा

गेल्या तीन दिवसात बेळगावातील दोन पत्रकारावर पोलीस अधिकाऱ्यांनी केलेले हल्ले ही निंदनीय बाब असून पत्रकारावर होणारे हल्ले खपवून घेतले जाणार नाहीत असा इशारा पत्रकारांनी पोलिसांना दिला आहे . बुधवारी सकाळी पत्रकारांच एक शिष्टमंडळ पोलीस उपायुक्त अमरनाथ रेड्डी यांना भेटलआणि वरील...

राज ठाकरेंची कन्नड रक्षण वेदिकेशी हात मिळवणी

शिवसेनेतून बाहेर पडून वेगळी चूल मांडलेले, प्रखर विचारांचे, भाषिक अस्मिता बाळगणारे, उत्कृष्ट वक्तृत्व शैली असणारे नेते ही राज अर्थात राजसाहेब ठाकरे यांची ओळख. मराठीच्या मुद्द्यावर लढूनही मतदारांनी त्यांना आजवर गुद्देच दिले हे त्यांचे वास्तव, सीमाभागातील मराठी जनांना त्यांनी दिलेला...

पालिके समोरील आंबेडकर स्मारकाच अनावरण

दलितांना स्वाभिमानाने जगणे शिकवणाऱ्या बाबासाहेबांचा आदर्श सर्वांनी घेतला तरच दलित समाजाचा भल शक्य आहे असं मत पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी व्यक्त केलं आहे. फक्त पुतळे उभे करून कोणत्याही समाजाचं भल होत नाही तर त्यांच्या आचार विचाराचं पालन होणं गरजेचं आहे...

बीम्स कर्मचारी स्टाफ नर्सची आत्महत्त्या तर चिकोडी जवळ शिरोळच्या पोलीस पुत्राचा खून

बेळगाव शहराला आत्महत्त्या आणि खुनाचे ग्रहण लागले आहे कि काय असच म्हणावं लागेल मंगळवारी सकाळी फुलबाग गल्लीतील युवकाने आत्महत्त्या केल्या नंतर स्टाफ नर्स ने देखील गळफास लावून आत्महत्त्या आणि चिकोडी तालुक्यातील हणबरवाडी येथे कोल्हापूर येथील पोलीस पुत्राचा अपघात भावून...

फुलबाग गल्लीतील युवकाची आत्महत्त्या

तीन खून आणि एक आत्महत्त्येच्या घटने नंतर ब्लॅक मंगळवार झाल्या नंतर काही तासातच आणखी एका युवकाने आत्महत्त्या केल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली आहे. दोडडणावर कॉम्प्लेक्स जवळील फुलबाग गल्लीतील प्रतीक प्रल्हाद नाईक वय 19 वर्ष या युवकाने गळफास लाऊन घेऊन...
- Advertisement -

Latest News

या योजने अंतर्गत बेळगावात उभारली जाणार इतकी घरकुल

प्रधानमंत्री आवास योजने (शहरी) अंतर्गत बेळगाव उत्तर आणि दक्षिण मतदारसंघात 2653 घरकुले बांधण्यात येणार आहेत. या घरांच्या उभारणीसाठी निविदा...
- Advertisement -

सार्वजनिक गणेशोत्सवासाठी अनुमती द्यावी

मार्चपासून सुरु असलेल्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाय आणि खबरदारी म्हणून कर्नाटक सरकारने सार्वजनिक गणेशोत्सवावर निर्बंध घातले आहेत. मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी याबाबत अधिकृत...

पॉजिटीव्ह आणि कोरोनामुक्त दोन्ही आकडे तीनशे पार

शनिवारी बेळगाव जिल्ह्यात पहिल्यांदाच बाधित रुग्णांच्या आकड्या पेक्षा डिस्चार्ज झालेल्या रुग्णाचा आकडा मोठा आहे त्यामुळे बेळगावसाठी दिलासादायक बाब समोर आली आहे.  बेळगाव आरोग्य खात्याने...

उत्तर कर्नाटकाला अध्याप पुराचा धोका नाही

महाराष्ट्राच्या कोयना धरणात १०५ टीएमसी इतक्या पाणीसाठ्याची क्षमता आहे. गेल्या आठवडाभर पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे पाण्याची आवक वाढून पुराची शक्यता वर्तविण्यात येत होती. परंतु शनिवारी...

महाराष्ट्र कर्नाटकाच्या मंत्र्यांनी केलं पूर परिस्थितीवर मात करण्यासाठी नियोजन

गेल्या कांही दिवसांपासून पडणारा मुसळधार पाऊस आणि संभाव्य पूर परिस्थिती लक्षात घेऊन बेळगाव जिल्हा पालकमंत्री रमेश जारकीहोळी आणि महाराष्ट्राचे आरोग्य राज्य मंत्री राजेंद्र पाटील...
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !