23 C
Belgaum
Saturday, August 8, 2020
bg

Daily Archives: Jul 13, 2017

बेळगाव पोलीसांची नवीन वेबसाईट

बेळगाव पोलिसांनी २०१० ला आपली स्वताची नवीन वेबसाईट सुरु केलेली बंगळूरू नंतर बेळगाव पोलिसांचीह दुसरी वेब साईट होती मात्र काही दिवसात ती बंद देखील करण्यात आली होती आता पोलीस आयुक्त झाल्यावर पुन्हा एकदा बेळगाव पोलिसांनी नवीन वेब साईट बनवली ...

नाल्यात अतिक्रमण -पालिकेने झटकले हात जिल्हाधिकाऱ्याचं आश्वासन …

कोणतेही बेकायदेशीर काम जर का सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरून तुम्ही कराल तर बेळगाव मध्ये त्याला मोकळं रानच असतंय हे काही अंशी सत्य होताना दिसत आहे  विषय आहे बेळ्ळारी नाल्याचा .. सरकारी जमीन असलेल्या बेळळारी नाल्यावरील अतिक्रमणाचा...गेले कित्येक दिवस शेती...

लिक्विड ब्याडरी

नोटबंदी झाली आणि आमच्या सातपिढ्या जगतील असा माज करणारे भले भले गळपटून गेले. खिशात मोठे बंडल घेऊन फिरणाऱ्यांची सध्या वाटच लागली आहे, पूर्वी भ्रष्टाचाराचे व्यवहार रोखीने व्हायचे आता रोख देण्यासाठी म्हणावे तेवढे पैसे मिळत नाहीत. याच परिस्थितीत परवाच एक सरकारी...

बेळगाव जेल समोर ठिय्या आंदोलन

कारागृह डी आय जी रूप यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना लिहिलेल्या पत्रात परप्पन जेल बद्दल दिलेल्या अहवाला विरोधात जेल कर्मचाऱ्यांनी हाताला काळी पट्टी बांधून जेल समोर मूक आंदोलन सुरू केलं आहे. हिंडलगा जेल चे अधीक्षक टी एन शेषा यांच्या नेतृत्वाखाली कारागृह कर्मचाऱ्यांनी...

निरूत्साह- वाचा डॉ सोनाली सरनोबत यांच्या टिप्स

एखाद्या गोष्टीचा कंटाळा येणे, मानसिक थकवा जाणवणे, एकाच पध्दतीच्या कामाचा उबग येणे थोडक्यात बोअर होणे म्हणजे निरूत्साही होणे अशा अवस्थेतून प्रत्येक व्यक्ती कधीना कधी जरी जातच असते. किती लोक आपण करीत असलेल्या नोकरी व्यवसायातून आनंद मिळवतात? आपल्या आजूबाजूला पाहिले तर...

बेळगावातल वायु दलाच एअरमन प्रशिक्षण केंद्र

दुसऱ्या जागतिक युध्दावेळी म्हणजेच १९४० च्या दशकाच्या सुरुवातीला बेळगाव नजीक सांबरा येथे विमानतळ आणि एअर मन प्रशिक्षण केंद्र अर्थात एटीएस ची स्थापना झाली.भारतातील युद्ध दलाचे अग्नेयेतील मुख्यालय अशी या केंद्राची ओळख. ती आजही कायम आहे,बघूया काय आहे इतिहास..... बेळगाव विमानतळाला...
- Advertisement -

Latest News

या योजने अंतर्गत बेळगावात उभारली जाणार इतकी घरकुल

प्रधानमंत्री आवास योजने (शहरी) अंतर्गत बेळगाव उत्तर आणि दक्षिण मतदारसंघात 2653 घरकुले बांधण्यात येणार आहेत. या घरांच्या उभारणीसाठी निविदा...
- Advertisement -

सार्वजनिक गणेशोत्सवासाठी अनुमती द्यावी

मार्चपासून सुरु असलेल्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाय आणि खबरदारी म्हणून कर्नाटक सरकारने सार्वजनिक गणेशोत्सवावर निर्बंध घातले आहेत. मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी याबाबत अधिकृत...

पॉजिटीव्ह आणि कोरोनामुक्त दोन्ही आकडे तीनशे पार

शनिवारी बेळगाव जिल्ह्यात पहिल्यांदाच बाधित रुग्णांच्या आकड्या पेक्षा डिस्चार्ज झालेल्या रुग्णाचा आकडा मोठा आहे त्यामुळे बेळगावसाठी दिलासादायक बाब समोर आली आहे.  बेळगाव आरोग्य खात्याने...

उत्तर कर्नाटकाला अध्याप पुराचा धोका नाही

महाराष्ट्राच्या कोयना धरणात १०५ टीएमसी इतक्या पाणीसाठ्याची क्षमता आहे. गेल्या आठवडाभर पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे पाण्याची आवक वाढून पुराची शक्यता वर्तविण्यात येत होती. परंतु शनिवारी...

महाराष्ट्र कर्नाटकाच्या मंत्र्यांनी केलं पूर परिस्थितीवर मात करण्यासाठी नियोजन

गेल्या कांही दिवसांपासून पडणारा मुसळधार पाऊस आणि संभाव्य पूर परिस्थिती लक्षात घेऊन बेळगाव जिल्हा पालकमंत्री रमेश जारकीहोळी आणि महाराष्ट्राचे आरोग्य राज्य मंत्री राजेंद्र पाटील...
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !