23 C
Belgaum
Saturday, August 8, 2020
bg

Daily Archives: Jul 8, 2017

लोकमान्य ग्रंथालयात सायको

अजंठा फिल्म सोसायटी व लोकमान्य ग्रंथालय यांच्या संयुक्त विद्यमाने "चित्रलोक" हा चित्रपट प्रदर्शनाचा कार्यक्रम अंगिकारण्यात आला आहे. प्रेक्षकांची अभिरुची वृद्धिंगत करण्याच्या हेतूने विविध भाषांमधील उत्तमोत्तम चित्रपट प्रदर्शित करणे व त्यावर चर्चा घडवून आणणे असे या कार्यक्रमाचे स्वरूप आहे. या कार्यक्रमातील...

घुसमट-वाचा डॉ सोनाली सरनोबत यांच्या टिप्स

काही माणसांचे स्वभाव अगदी पारखी व्यक्तीलाही कळत नाहीत. अशा माणसांच्या मनातील गोष्ट त्यांच्या चेहर्‍यावर अजिबात उमटत नाही. त्यांच्या मनातील भावना अगदी त्यांच्या पत्नीला किंवा पतीलाही कळत नाहीत. वरकरणी अशा व्यक्ती जॉली, विनोदप्रिय असतात. पण मनातील दुःख इतरांशी कधीच शेअर...

विजेच्या धक्क्याने कावळेवाडीच्या शेतकऱ्याच्या मृत्यू

रोपण लावायला गेलेल्या शेतकऱ्यास तुटलेल्या वायरचा स्पर्श झाल्याने लागलेल्या विजेच्या धक्क्याने एका शेतकऱ्याचा जागीच मृत्य झाल्याची घटना शनिवारी दुपारी नावगे शेतवाडीत घडली आहे उत्तम परशराम कारवेकर वय 38 वर्ष रा कावळेवाडी अस या मयत शेतकऱ्याच नाव आहे. शनिवारी सकाळी मयत...

वडगावात नळाला येतंय ड्रीनेज चे पाणी

बेळगाव महा पालिका पुन्हा एकदा शुद्ध आणि स्वच्छ पाणी पुरवण्यात अपयशी ठरली आहे.वडगांव मलप्रभा नगर भागात नळाला पिण्याच्या पाण्या ऐवजी ड्रीनेज च पाणी येत असल्याने या भागातील जनता संतप्त झाली आहे. एकीकडे बेळगाव स्मार्ट करायला निघालेले लोक प्रतिनिधी आणि अधिकाऱ्यां...

शहापूर भागात पालिकेची तळ घर आणि अतिक्रमण विरोधी कारवाई

शुक्रवारी सुरू असलेली खडे बाजार  आणि शहरातील मध्यवर्ती भागात तळ घर आस्थपना वरील कारवाई सलग दुसऱ्या दिवशी देखील सुरूच राहिली.शनिवारी शहापूर भागातली अतिक्रमण आणि तळ घरा आस्थपना  विरोधी कारवाई करण्यात आली. शिवाजी उध्याना पासून खडे बाजार ते शहापूर पोलिस स्थानका...
- Advertisement -

Latest News

या योजने अंतर्गत बेळगावात उभारली जाणार इतकी घरकुल

प्रधानमंत्री आवास योजने (शहरी) अंतर्गत बेळगाव उत्तर आणि दक्षिण मतदारसंघात 2653 घरकुले बांधण्यात येणार आहेत. या घरांच्या उभारणीसाठी निविदा...
- Advertisement -

सार्वजनिक गणेशोत्सवासाठी अनुमती द्यावी

मार्चपासून सुरु असलेल्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाय आणि खबरदारी म्हणून कर्नाटक सरकारने सार्वजनिक गणेशोत्सवावर निर्बंध घातले आहेत. मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी याबाबत अधिकृत...

पॉजिटीव्ह आणि कोरोनामुक्त दोन्ही आकडे तीनशे पार

शनिवारी बेळगाव जिल्ह्यात पहिल्यांदाच बाधित रुग्णांच्या आकड्या पेक्षा डिस्चार्ज झालेल्या रुग्णाचा आकडा मोठा आहे त्यामुळे बेळगावसाठी दिलासादायक बाब समोर आली आहे.  बेळगाव आरोग्य खात्याने...

उत्तर कर्नाटकाला अध्याप पुराचा धोका नाही

महाराष्ट्राच्या कोयना धरणात १०५ टीएमसी इतक्या पाणीसाठ्याची क्षमता आहे. गेल्या आठवडाभर पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे पाण्याची आवक वाढून पुराची शक्यता वर्तविण्यात येत होती. परंतु शनिवारी...

महाराष्ट्र कर्नाटकाच्या मंत्र्यांनी केलं पूर परिस्थितीवर मात करण्यासाठी नियोजन

गेल्या कांही दिवसांपासून पडणारा मुसळधार पाऊस आणि संभाव्य पूर परिस्थिती लक्षात घेऊन बेळगाव जिल्हा पालकमंत्री रमेश जारकीहोळी आणि महाराष्ट्राचे आरोग्य राज्य मंत्री राजेंद्र पाटील...
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !