23 C
Belgaum
Saturday, August 8, 2020
bg

Daily Archives: Jul 4, 2017

ज्योतीच्या मदतीस सोनाली सरनोबत सरसावल्या

आधारवड हरपलेल्या कंग्राळी बुद्रुक येथील ज्योती पाटील हिच्या शिक्षणाला आर्थिक मदत करण्यास डॉ सोनली सरनोबत पुढं सरसावल्या आहेत. ज्योती पाटील ची व्यथा बुधवारी बेळगाव live ने सोशल मीडियाच्या माध्यमातुन मांडली होती याची दखल घेत डॉ सोनाली सरनोबत यांनी ज्योती पाटील...

दुचाकींची आमोरासमोर टक्कर डॉक्टर सह दोघे ठार

दोन दुचाकींची आमोरा समोर टक्कर झाल्याने डॉक्टर सह दोघे जण जागीच ठार झाल्याची घटना बेळगाव राकसकोप रोडवर बेनकनहळळी जवळ मंगळवारी सायंकाळी घडली आहे. चंद्रकांत जम्बु बिंदगे वय 60 वर्ष रा.बेळगुंदी आणि विनायक यल्लप्पा पाटील वय 24 रा मच्छे अशी अपघातात...

स्मशानभूमीतील शेड दुरुस्ती करा-शिवसेना

सदाशिवनगर स्मशानभूमीतील गळती असलेले पत्रे आठ दिवसात बदला शेडची दुरुस्ती करा अन्यथा शिवसेना आंदोलन करून शेड दुरुस्ती करील असा इशारा सेनेच्या वतीनं देण्यात आला आहे. शिवसेनेच्या वतीनं शहर अभियंत्याना निवेदन देऊन शेड दुरुस्ती हाती घ्या अस निवेदन सादर केलं आहे.सदाशिवनगर...

गोमटेश चे ते शेड पाडवण्यास १५ दिवस स्थगिती

हिंदवाडी येथील गोमटेश विद्यापीठाचे ते अनधिकृत शेड पाडविण्याच्या मनपाच्या कृतीवर कर्नाटक उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. मनपाचे कर्मचारी २२ जूनला हे शेड पाडविण्यास गेले असता विद्यापीठाचे अधिष्ठाता आमदार संजय पाटील यांनी आतील वस्तू हलविण्यास १० दिवसांची मुदत मागितली होती. मनपा आयुक्त...

अटर्नी जनरल के के वेणुगोपाल यांची बेळगाव भेट

हा फोटो अतिशय दुर्मिळ आहे. देशाच्या अटर्नि जनरल पदावर विराजित के ले वेणूगोपाल या फोटोत दिसतात. १९९१ मध्ये कॉलेजच्या सुवर्ण महोत्सवाला ते एक माजी विद्यार्थी म्हणून उपस्थित होते. प्रमुख पाहुणे होते तेंव्हाच सर्वोच्चं न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती रंगनाथ मिश्रा, उप मुख्यन्यायमूर्ती...

चंदीगड दौरा जनतेच्या पैश्याची उधळपट्टी – प्रशांत बर्डे

बेळगाव महा पालिकेच्या वतीने नगरसेवकांसाठी आयोजित करण्यात आलेला अभ्यास दौरा हा कन्नड भाषेतील म्हण “यारादरे दुड्ड यल्लम्मन जात्रे” या प्रमाणेच आहे . केंद्र सरकारने वादग्रस्त अश्या बेळगाव शहरास स्मार्ट सिटी चा दर्जा दिलाय. यासाठी  आधीच केंद्र सरकारने ४०० कोटींचा...

तुरमुरी कचरा डेपो स्थलांतरित करा – सरस्वती पाटील यांची मागणी

बेळगाव तालुक्यातील तुरमुरी कचरा डेपो मुळे या भागातील लोकांना अनेक त्रासांना सामोरे जावे लागत आहे. हा कचरा डेपो हटवण्यासाठी अनेक आंदोलन केली तरी देखील प्रशासन दखल घेत नाही त्यामुळं त्वरित कचरा डेपो हटवा अशी मागणी जिल्हा पंचायत सदस्या सरस्वती...

शिक्षणाची ज्योती पेटवा, आधारवड हरपलेल्या कन्येला मदत करा

लहानपनीच वडिलांचं छत्र हरपलेल्या सोबत आजारी आई आणि आजी आजोबा सह राहणाऱ्या एका कन्येला शिक्षण पूर्ण करायचं आहे आहे मात्र गरिबीमुळे तीच शिकण्याच स्वप्नं भंगतय की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे. पण, अशात शिकण्याची इच्छा गप्प बसू देत नाही...,...
- Advertisement -

Latest News

या योजने अंतर्गत बेळगावात उभारली जाणार इतकी घरकुल

प्रधानमंत्री आवास योजने (शहरी) अंतर्गत बेळगाव उत्तर आणि दक्षिण मतदारसंघात 2653 घरकुले बांधण्यात येणार आहेत. या घरांच्या उभारणीसाठी निविदा...
- Advertisement -

सार्वजनिक गणेशोत्सवासाठी अनुमती द्यावी

मार्चपासून सुरु असलेल्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाय आणि खबरदारी म्हणून कर्नाटक सरकारने सार्वजनिक गणेशोत्सवावर निर्बंध घातले आहेत. मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी याबाबत अधिकृत...

पॉजिटीव्ह आणि कोरोनामुक्त दोन्ही आकडे तीनशे पार

शनिवारी बेळगाव जिल्ह्यात पहिल्यांदाच बाधित रुग्णांच्या आकड्या पेक्षा डिस्चार्ज झालेल्या रुग्णाचा आकडा मोठा आहे त्यामुळे बेळगावसाठी दिलासादायक बाब समोर आली आहे.  बेळगाव आरोग्य खात्याने...

उत्तर कर्नाटकाला अध्याप पुराचा धोका नाही

महाराष्ट्राच्या कोयना धरणात १०५ टीएमसी इतक्या पाणीसाठ्याची क्षमता आहे. गेल्या आठवडाभर पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे पाण्याची आवक वाढून पुराची शक्यता वर्तविण्यात येत होती. परंतु शनिवारी...

महाराष्ट्र कर्नाटकाच्या मंत्र्यांनी केलं पूर परिस्थितीवर मात करण्यासाठी नियोजन

गेल्या कांही दिवसांपासून पडणारा मुसळधार पाऊस आणि संभाव्य पूर परिस्थिती लक्षात घेऊन बेळगाव जिल्हा पालकमंत्री रमेश जारकीहोळी आणि महाराष्ट्राचे आरोग्य राज्य मंत्री राजेंद्र पाटील...
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !