Friday, April 19, 2024

/

तालुका पंचायतींचे नवे मतदारसंघ जाहीर

 belgaum

बेळगाव लाईव्ह : पंचायतराज आणि ग्रामविकास खात्याने तालुका पंचायतींचेही नवे मतदारसंघ जाहीर केले असून लवकरच आरक्षणही जाहीर होण्याची शक्यता आहे. निवडणुकांबाबत उच्च न्यायालयाने दंडात्मक कारवाई करत कानउघाडणी केल्यामुळे सरकारने अखेर तालुका पंचायत निवडणुकीसाठी तयारी सुरू केली आहे.

जिल्ह्यातील तालुका पंचायत मतदारसंघ :
बेळगाव तालुका
नवी वंटमुरी : हालभावी (नवी वंटमुरी, बोम्मनहट्टी, उक्कड, मल्लहोळी), परशानट्टी, सुतगट्टी, मरणहोळ, रामदूर्ग, भूतरामट्टी
होनगा : होनगा ( दासरवाडी), बेन्नाळी, हेग्गेरी, वीरनभावी, जुमनाळ.
काकती: गौंडवाड, काकती, सोनट्टी.
केदनूर : केदनूर, मन्नीकेरी, बंबरगे (गुग्रेनट्टी, होसूर ), कट्टणभावी, निंग्यानहट्टी, इदलोंड, गोडीहाळ.
अगसगे : हंदिगनूर, कुरिहाळ, बोडक्यानट्टी, अगसगे, चलवेनट्ठी, म्हाळेनट्टी.
कडोली : कडोली, जाफरवाडी, देवगिरी, गुंजेनट्टी, अलतगा.
हुदली : हुदली, हारनगोळ, धरनट्टी, मणगुत्ती
अष्टे : अष्टे, चंदगड, खणगाव, कबलापूर, तुमरगुद्दी, करवीन कोप्प, कारावी.
मुचंडी: मुचंडी, कलखांब.
कंग्राळी बी. के : कंग्राळी बी. के
कंग्राळी के. एच. : कंग्राळी के. एच.
हिंडलगा : हिंडलगा.
उचगाव : उचगाव, कोनेवाडी, बसुर्ते, बेकिनकेरे, अतिवाड.
आंबेवाडी : आंबेवाडी, गोजगे, मण्णूर. सुळगे (उ.) : सुळगे (उ.), कल्लेहोळ, तुरमुरी, बाची, कुद्रेमानी.
बेनकनहळ्ळी : बेनकनहळ्ळी
मंडोळी : सावगाव, मंडोळी, हंगरगे
बेळगुंदी : बेळगुंदी, सोनोली, बोकनूर बिजगण बिजगर्णी, कावळेवाडी, राकसकोप, यळेबैल, बेळवट्टी, बाकनूर, बडस इनाम, धामणे.
येळ्ळूर : येळ्ळूर, किणये किणये, बहाद्दरवाडी, रणकुंडये, नावगे, बामणवाडी, जानेवाडी, कर्ले, कुट्टलवाडी संतीबस्तवाड : संतीबस्तवाड, वाघवडे, काळेनट्टी, मार्कडेयनगर
देसूर : देसूर, झाडशहापूर, राजहंसगड, यरमाळ, सुळगा (ये.).
धामणे (एस.) : धामणे (एस.) (मासगोंडहट्टी, देवगणहट्टी, कुरबरहट्टी), नंदिहळ्ळी, नागेनट्टी.
बस्तवाड : बस्तवाड, कोंडसकोप्प, कमकारट्टी, केके कोप्प.
हलगा : हलगा, तारिहाळ, कोळीकोण,शगणमट्टी.
अंकलगी : अंकलगी, हुलीकवी, बडस केएच, गजपती
भेंडीगेरी : भेंडीगेरी, मुत्नाळ, कुकडोळी
बागेवाडी : बागेवाडी, अरळीकट्टी, हुलीकट्टी.
शिंदोळी : चंदनहोसूर, मास्तमडी, बसरीकट्टी, शिंदोळी.
मुतगा : मुलगा, निलजी,
सांबरा : सांबरा.
बाळेकुंद्री : बाळेकुंद्री केएच, बाळेकुंद्री बीके,माविनकट्टी
मारिहाळ : मारिहाळ, मोदगा, होनिहाळ, करडीगुड्डी
सुळेभावी : सुळेभावी, खणगाव बीके, चंदूर.

चिकोडी तालुका
हिरेकुडी : हिरेकुडी, बसवनाळ गड्डे
नणदी : ननदीवाडी, ननदी.
नेज: नेज, शमणेवाडी
जनवाड: जनवाड, नागराळ, सदलगा. मलिकवाड,
मांजरी : मांजरी, गांजरीवाडी.
इंगळी: इंगळी
यडूर : यडूरवाडी, नवे येडूर, यडूर.
कल्लोळ : कल्लोळ, चंदूर, चंदूरटेक. केरूर केरूर बाणंतीकोडी, रूपीनाळ, :
अरब्यानवाडी.
काडापूर : काटापूर, जोडकुरळी.
अंकली : अंकली, सिद्दापूरवाडी.
खडकलाट : खडकलाट, पीरवाडी, मनुचवाडी, तपकरवाडी.
नवलीहाळ : नवलीहाळ, संकनवाडी, कुठाळी, कोथळी.
शिरगाव : शिरगाव, गिरगाव, चिंचणी, हंचानवाडी, चिकोडी (ग्रामीण).
पट्टणकुडी : पट्टणकुडी, निपाणी (ग्रामीण), चिखलव्हाळ, पांगीरे, रामपूर. वाळकी नाईंग्लज, याद्यानवाडी, वाळकी.
करोशी : करोशी, जैनापूर, तोरनहळ्ळी हत्तरवाट हत्तरवाट मांगनूर, बिद्रोळी, वड्राळ, मजलट्टी.
बंबलवाड : बंबलवाड, मुगळी, कत्यानट्टी.
नागरमुन्नोळी : नागरमुन्नोळी, बेळगली, उमराणी, इटनाळ
करगाव : करगाव, ढोणेवाडी, हंचिनाळ, बेळकुड.
जागनूर : जागनूर, ममदापूर, पोकल्यानट्टी.

 belgaum

खानापूर तालुका
कणकुंबी : कणकुंबी, बेटणे, चिगुळे, चिखले, चोर्ला, पारवाड, मानराडा, हुळंद, आमटे, कालमणी, आमगाव, गवशे, गोल्याळी, तोराळी, तळावडे, बेटगेरी.
जांबोटी : जांबोटी, वडगाव, ओलगणी, चापोली, बैलूर, मोरब, कुसमळी, देवाचीहट्टी, उचवडे, तीर्थकुंडे
मणतुर्गा : गणतुर्गा, असोगा, डिकेगाळी, शेडेगाळी, नेरसे, कोंगळे, पास्तोळी, गवाळी, दारोळी, निलावडे, तेरेगाळी, कबनाळी, मळवी, कापोली.
निट्टर : निट्टूर, प्रभूनगर, गणेबैल, इदलहोंड, शिंगिनकोप, माळअंकले, खेमेवाडी, नागुर्डा, मोदेकोण, अल्लोळी, काटगाळी.
हलगर्णी: हलकर्णी, हत्तरगुंजी, डुक्करवाडी, मुडेवाडी, रामगूरवाडी, हरसनवाडी, बाचोळी, मनसापूर, खानापूर ग्रामीण.
गर्लगुंजी : गर्लगुंजी, बरगाव, कुप्पटगिरी, निडगल, भंडरगाळी, तोपिनकट्टी, बिदरभावी, लहान होसूर.
देवलत्ती : देवलत्ती, कामसीनकोप्प, लोकोळी, मोठे होसूर, लक्केबैल, यडोगा, बलोगा.
पारिश्वाड : पारिश्वाड, गाडीकोप्प, हट्टीहोळी, जिकनूर.
हिरेमुन्नोळी : हिरेमुन्नोळी,
कोडचवाड, : चिकदिनकोप्प, कम्गणगी, अवरोळी.
इटगी: इटगी, बोगूर, बेरडहट्टी.
गंदिगवाड : गंदिगवाड, हिरे अंग्रोळी, क. बागेवाडी, मुगळीहाळ, तोलगी. बिडी विडी, हिंडलगा, गोलीहळ्ळी,
नजनकोडल, सागरे, गुंडपी, झंजवाड.
केरवाड : केरवाड, गुंडेनट्टी, हंदूर, मंगेनकोप्प.
कक्केरी: कक्केरी, भुरणकी, करीकट्टी, मास्केनट्टी, गस्टोळी.
हलशी : हलशी, हलगा, गेरडा, करजगी, कीरहलशी, मेडेगाळी, हत्तरवाड, बिजगर्णी, अनगडी, हरसाल, पडलवाडी
नंदगड : नंदगड, बेकवाड, खैरवाड, हडलगा,
बसरीकट्टी, भुत्तेवाडी, चन्नेवाडी, झुंजवाड.
हेब्बाळ : हेब्बाळ, कारलगा, नावगे, चापगाव, शिवोली, वड्डेबैल, अल्लेहोळ, करंबळ, कौंदल, रूमेवाडी, जळगे.
गुंजी : गुंजी, संगरगाळी, किरावळे, शिंपेवाडी, कमतगे, बालके, आंबेवाडी, शिवोली, अबनाळी, डोंगरगाव, मंडील, हेम्मडगा, तिओली, शिंदोळी, सावरगाळी, कृष्णापूर, देगाव, जामगाव,माणिकवाडी.
लोंढा : लोंढा, मोहिशेत, सुतनाळी, माचाळी, वाटरे, मांजर, घोटगाळी, भातेवाडी, देवराई, शिवठाण, कापोली, डिगेगाळी, तारवाड,मोळवाड, जटगे.
लिंगनमठ : लिंगनमठ, चुंचवाड, बाळगुंद, कुंभार्डा, नागरगाळी, बामणकोप्प, तावरगट्टी, सावतवाडी, चिचेवाडी, बस्तवाड.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.