20.3 C
Belgaum
Sunday, December 10, 2023
 belgaum

Monthly Archives: April, 2022

…हे तर शेतकऱ्यांविरुद्ध कपट षडयंत्र!

शेतजमिनीला बिगर शेती एनए दर्जा दिल्याच्या आदेशाचे दर दोन वर्षांनी नूतनीकरण करण्याची अट रद्द करणे म्हणजे कर्नाटक भू-महसूल कायदा 1964 कलम 95 कायदा रद्द करण्याची सुरुवात असून बेळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा समूळ नष्ट करण्याचे सरकारचे हे कपटी षडयंत्र असल्याचा आरोप...

अखेर एनए आदेश नूतनीकरणाची सक्ती रद्द!

शेतजमिनीला बिगर शेती यांचा दर्जा दिल्याच्या आदेशाचे दर 2 वर्षांनी नूतनीकरण करण्याची अट जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी रद्द केली असून तशा आशयाचा आदेश गेल्या 26 एप्रिल रोजी बजावला आहे. त्याचप्रमाणे एकदा शेत जमिनीला बिगरशेती दर्जा देण्याचा आदेश जारी झाल्यानंतर...

मे. आयडियल फुड प्रोडक्ट्सचे सुवर्णमहोत्सवी वर्षात पदार्पण!

व्यापार -उद्योगाच्या क्षेत्रात बेळगाव शहराचा आपला असा वेगळा ठसा आहे. बेळगावचा नावलौकिक वाढविण्यात काही ठराविक उद्योजकांचा मोठा वाटा आहे. ज्यांनी प्रतिकूल परिस्थितीला तोंड देत आपल्या छोट्या उद्योगाचे आज वटवृक्षात रूपांतर केले आहे. अशा या उद्योजकांपैकी एक आहेत जी. जी....

येळ्ळूरच्या कुस्ती मैदानात ‘दंगल ‘ पावसाची!!!

श्री चांगळेश्वरी देवीच्या वार्षिक यात्रोत्सवा निमित्त येळ्ळूरच्या महाराष्ट्र मैदानात महत्वाच्या कुस्त्या झाल्या नाहीत सायंकाळी आलेल्या जोरदार पावसानंतर खुर्च्या डोक्यावर घेऊन प्रेक्षकांनी पावसाचा सामना केला. दोन वर्षे सीमाभागातील सर्वात मोठे मैदान कोरोना मुळे भरले नव्हते मात्र यावर्षी हजारो कुस्ती शौकिन उपस्थित...

या प्रकरणी चव्हाट गल्लीचे कार्यकर्ते निर्दोष

शिवजयंती मिरवणुकीत पोलिसावर हल्ला केल्याप्रकरणी चव्हाट गल्लीच्या पाच कार्यकर्त्यांना निर्दोष मुक्तता करण्याचा आदेश बेळगाव प्रथम वर्ग तृतीय न्यायालयाच्या न्यायाधीशा काटे यांनी बजावला आहे. या प्रकरणातील संशयित आरोपी अनंत दवणे रोहन जाधव प्रवीण किल्लेकर प्रवीण कुटरे आकाश धुराजी सर्वजण रा. चव्हाट...

अंगणवाडीतून किडलेल्या आहाराचा पुरवठा- ग्राम पंचायतीन उठवला आवाज

बेळगाव ग्रामीण भागातील अंगणवाड्या मधून किडलेल्या आणि निकृष्ट दर्जाच्या अन्नधान्य आहाराचे वितरण करण्यात येत आहे या विरोधात बिजगरनी ग्रामपंचायतीने आवाज उठवला आहे. बेळगाव तालुका महिला आणि बाल कल्याण खात्याच्या माध्यमातून वितरण करण्यात येणाऱ्या गरोदर महिला आणि लहान मुलांच्या आहाराचे वाटप...

‘हलगा मच्छे बायपास मुख्यमंत्र्यांचे शेतकऱ्यांना आश्वासन’

हालगा -मच्छे बायपास रस्त्याचा तिढा वाढला असून त्याची मला कल्पना आहे. या प्रकरणाचा मी अभ्यास केला आहे. तेंव्हा लवकरच सामोपचाराने चर्चेतून योग्य तो तोडगा काढला जाईल. दरम्यान बायपासचे काम बंद ठेवले जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दिले...

दोन दुचाकी चोरटे गजाआड : 8 दुचाकी जप्त

बेळगाव टिळकवाडी पोलिसांनी दोघा अट्टल दुचाकी चोरट्यांना गजाआड करून त्यांच्याकडील दीड लाख रुपये किमतीच्या आठ दुचाकी जप्त केल्या. गिरीश प्रभूनट्टी (वय 19 मुळ रा. मेलट्टी -गोकाक, सध्या रा. झाडशहापूर बेळगाव) आणि प्रभुपाद बाळकृष्ण चौगुले (वय 25, रा. बसवन कुडची बेळगाव)...

‘स्टार’ची लवकरच शिमोगा, म्हैसूर थेट विमानसेवा

स्टार एअर या देशातील आघाडीच्या विमान कंपनीकडून बेळगाव येथून शिमोगा आणि म्हैसूर अशा दोन थेट विमानसेवा लवकरच सुरू केल्या जाणार आहेत स्टार एअरलाइन्सचे प्रमुख संजय घोडावत यांनी गुरुवारी बेळगाव सर्किट हाऊस येथे पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली. अलीकडेच स्टार एअरने...

भिंतीच्या ढिगाऱ्या खाली गाडला गेला कामगार

भिंत कोसळून कामगार जण ढिगाऱ्याखाली सापडून ठार झाल्याची घटना बेळगाव शहरातील वृंदावन हॉटेलसमोर महादेव गल्ली येथे आज गुरुवारी दुपारी घडली. महादेवप्पा वय 55 रा.बैलहोंगल असे या घटनेत गुदमरून मयत झालेल्या कामगाराचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार महादेव गल्ली येथे एका घराचे काम...
- Advertisement -

Latest News

सार्वत्रिक आरोग्य आंदोलन कर्नाटकतर्फे 11 रोजी सरकारला निवेदन -डॉ. दबाडे

बेळगाव लाईव्ह :सरकारी हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारची औषधे उपलब्ध करावीत, सरकारी हॉस्पिटलचे खाजगीकरण केले जाऊ नये आदी विविध मागण्यांचे निवेदन...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !