20.3 C
Belgaum
Sunday, December 10, 2023
 belgaum

Monthly Archives: April, 2022

साईराज, सरकार, डिंग डाँगचा प्रतिस्पर्ध्यांवर विजय

श्री स्पोर्ट्स खडक गल्ली आयोजित भव्य बक्षीस रकमेच्या 'श्री चषक -2022' अ. भा. निमंत्रितांच्या टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धेतील आज शुक्रवारी झालेल्या सामन्यांमध्ये साईराज स्पोर्ट्स, सरकार स्पोर्ट्स गांधिनगर आणि डिंग डॉंग स्पोर्ट्स या संघांनी प्रतिस्पर्ध्यांवर विजय संपादन केले. टिळकवाडी येथील व्हॅक्सिन डेपो...

रस्त्यांच्या विकास कामांसाठी बुडाच्या निविदा

बेळगाव शहरातील विविध ठिकाणच्या रस्त्यांच्या विकास कामांसाठी बेळगाव शहर विकास प्राधिकरणाने (बुडा) निविदा काढल्या आहेत. शहरातील विविध ठिकाणच्या रस्त्यांच्या सुधारणा कामासाठी बुडाने निविदा काढल्या असून त्याचा तपशील पुढीलप्रमाणे आहे. अनगोळ तानाजी गल्ली, उद्यमबाग आणि अरिहंत मंदिरानजीकचा साळेश्वर देवस्थान रोड या...

मारिहाळ खून प्रकरणी पाच जण अटकेत

कोर्टाची साक्ष संपवून गावी परत जातेवेळी शुल्लक कारणावरून झालेल्या भांडणाचे पर्यवसान हाणामारीसह तलवार व चाकू हल्ल्यात होऊन एकाचा खून तर 5 जण जखमी झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी सांबरा केंबल फॅक्टरी नजीक घडली. या प्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे. मुदकाप्पा...

बेळगाव आयुक्तालयाकडून विक्रमी जीएसटी संकलन

बेळगाव केंद्रीय वस्तू आणि सेवा कर जीएसटी आयुक्तालयाने यंदाच्या 2021 -22 आर्थिक वर्षात विक्रमी 10,172 कोटी रुपयांचा जीएसटी कर संकलीत केला आहे. देश कोरोनाच्या सावटातून बाहेर पडून पुनश्च आर्थिक प्रगती साधत असल्याचे हे सुचिन्ह आहे, अशी माहिती जीएसटी मुख्यालयाचे...

कोरे गल्लीत रविवारी शिवचरित्र पोवाडा

कोरे गल्ली शहापूर येथील सन्मित्र साप्ताहिक वार्षिक मंडळातर्फे येत्या रविवार दि. 3 एप्रिल रोजी सायंकाळी 6 वाजता झी युवा संगीत सम्राट फिल्म युवा शाहीर रामानंद उगले यांचा 'शिवचरित्र पोवाडा' कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. कोरे गल्ली शहापूर येथील श्री गंगापुरी...

बेळगावात 130 कोटींचे किदवाई कॅन्सर हॉस्पिटल

बेळगाव शहरातील वडगाव येथे 4.10 एकर जमिनीमध्ये 130 कोटी रुपये खर्चाच्या कीदवाई कॅन्सर हॉस्पिटलची उभारणी करण्यात येणार आहे, अशी माहिती बेंगलोर कीदवाई कॅन्सर संस्थेचे संचालक डॉ. सी. रामचंद्र यांनी दिली. बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहामध्ये आज शुक्रवारी सकाळी आयोजित पत्रकार परिषदेत...

शेतकरी गोळा करणार बायपासवरील दारूच्या बाटल्या!

हालगा -मच्छे बायपास रस्त्याच्या ठिकाणी दारूच्या पार्ट्या व अन्य जे गैरप्रकार चालतात त्याला आळा घालण्याच्या मागणीकडे प्रशासन व पोलीस खात्याचे लक्ष वेधण्यासाठी या बायपास पट्ट्यातील शेतकरी एकत्र येऊन येत्या रविवार दि. 3 एप्रिल रोजी सकाळी श्रमदानाने या रस्त्याशेजारील शेतात...

मनपाकडून तब्बल 44.16 कोटींची घरपट्टी वसूल

बेळगाव महापालिकेच्या महसूल विभागाला यंदाच्या आर्थिक वर्षात उद्दिष्टाच्या 80 टक्के पेक्षा जास्त घरपट्टी वसुली करण्यात यश आले असून तब्बल 44 कोटी 16 लाख रुपये इतकी घरपट्टी वसूल करण्यात आली आहे. आजवरची ही सर्वाधिक घरपट्टी वसुली आहे. कोरोना लॉकडाऊनची समस्या गेल्या...

रेल्वे स्थानकासमोर शिवरायांची प्रतिमा बसवा

पुनर्निर्मित नव्या बेळगाव रेल्वे स्थानकाच्या दर्शनीय भिंतीवर बसविण्यात आलेल्या महापुरुष आणि क्रांतिकारकांच्या प्रतिमांमध्ये हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचा अभाव आहे ही अत्यंत दुर्दैवी व खेदाची बाब आहे. तेव्हा केंद्र सरकारने बेळगाव रेल्वे स्थानकासमोरील महापुरुष व क्रांतिकारकांच्या प्रतिमानमध्ये...

उडपीचा कोटियान यंदाचा ‘कलमेश्वर -बसवेश्वर श्री’

बसवन कुडची येथील भीम वाल्मीकी युवा संघटनेतर्फे आयोजीत राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेतील 'कलमेश्वर -बसवेश्वर श्री 2022' हा सर्वोच्च मानाचा किताब उडपीच्या नित्यानंद कोटियान याने पटकाविला. बेळगावचा प्रताप कालकुंद्रीकर उपविजेता, तर उमेश गंगणे 'बेस्ट पोझर' ठरला. बसवन कुडची येथील भिम वाल्मीकी युवा...
- Advertisement -

Latest News

सार्वत्रिक आरोग्य आंदोलन कर्नाटकतर्फे 11 रोजी सरकारला निवेदन -डॉ. दबाडे

बेळगाव लाईव्ह :सरकारी हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारची औषधे उपलब्ध करावीत, सरकारी हॉस्पिटलचे खाजगीकरण केले जाऊ नये आदी विविध मागण्यांचे निवेदन...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !