बेळगाव रेल्वे स्थानकानजीकच्या गोगटे सर्कलच्या मध्यभागी सध्या पोलीस छत्री नसल्यामुळे या ठिकाणी वाहनचालकांना सातत्याने वाहतूक कोंडीला तोंड द्यावे लागत आहे, शिवाय अपघाताचाही धोका वाढल्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त होत असून या ठिकाणी चौकात पोलीस छत्री उभारण्याची मागणी केली जात आहे.
बेळगाव...
बेंगलोर येथील सॅसमोसा एरोनॉटिकल या बहुराष्ट्रीय कंपनीतर्फे आयोजित जॉब प्लेसमेंट ड्राईव्ह शहरातील मराठा मंडळ पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये नुकतेच पार पडले.
मराठा मंडळ पॉलिटेक्निक कॉलेजमधील सदर जॉब प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये कॉलेजच्या अंतिम वर्षातील 22 विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
या जॉब प्लेसमेंट ड्राईव्हमुळे मराठा मंडळाच्या...
नवी दिल्ली येथून आलेले अल्पसंख्यांक आयोगाचे आयुक्त जनगौडा यांनी बुधवारी जिल्ह्यातील विविध खात्यांच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेऊन कामकाजाची माहिती जाणून घेतली.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात झालेल्या या आढावा बैठकीप्रसंगी व्यासपीठावर आयुक्त जनगौडा यांच्यासमवेत जि. पं. मुख्य कार्यकारी अधिकारी दर्शन एच. व्ही....