Saturday, April 20, 2024

/

बनावट नोटा बाळगणारे अटकेत

 belgaum

बनावट नोटा बाळगणाऱ्या दोघांना कुडची पोलिसांनी अटक केली असून बनावट नोटा तयार करणारा मात्र पलायन करण्यात यशस्वी झाला.पोलिसांनी अटक केलेल्या दोन व्यक्ती बनावट नोटा खपवण्याच्या प्रयत्नात होते.पोलिसांनी यावेळीच त्यांना अटक केली.

अटक केलेल्या दोघांची पोलीस कसून चौकशी करत असून नोटा तयार करणारा फरारी फारूक पीरजादे याचा पोलीस शोध घेत आहेत.

परशुराम नायक(२२) आणि जलाल दरूलवाले (३४) अशी पोलिसांनी अटक केलेल्या व्यक्तींची नावे आहेत.पाचशेच्या १५५,शंभरच्या दोनशे दहा ,एका बाजूची छपाई केलेल्या पाचशेच्या २३७ ,दोनशेच्या ८० अशा नोटा पोलिसांनी जप्त केल्या आहेत.अटक केलेल्या दोघांकडून मोबाईल आणि दुचाकी वाहन जप्त करण्यात आले आहे.कुडची पोलिसातन्य संबंधी गुन्हा नोंद झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.