22.7 C
Belgaum
Sunday, December 10, 2023
 belgaum

Monthly Archives: March, 2018

शेतकऱ्यांच्या हितासाठी कायम लढा

भाजप प्रणित सरकारने सत्तेवर आल्या पासून शेतकऱ्यांच्या जमिनीवर डोळा ठेवला आहे. शेतकऱ्यांना रस्त्यावर आणण्याचा डाव सुरू आहे. शेतीमालाला हमीभाव नाही आणि निर्यातबंधीचे धोरण राबवून शेतकऱ्यावर आत्महत्येची वेळ आणली जाते, असल्या सरकारला बदलून शेतकऱ्याच्या हाती सत्ता आली पाहिजे, असे उदगार...

आत्महत्या केलेल्यावर अंतिम संस्कार

कपिलेश्वर उड्डाण पुलावरून आत्महत्या केलेल्या अनोळखी तरुणावर माजी महापौर विजय मोरे यांनी शनिवारी अंतिम संस्कार केले आहेत. त्याने आत्महत्या केल्यावर त्याच्या कुटुंबाचा शोध घेण्याचा प्रयत्न झाला पण कोणीच पुढे आले नाही. पोस्टमार्टेम रम मध्ये त्याचे मृतदेह पडला होता, विजय मोरे...

मनपा म्हणते इंदिरा कॅन्टीन चा खर्च परवडत नाही

मनपा म्हणते इंदिरा कॅन्टीन चा खर्च परवडत  नाही मनपाच्या सर्वसाधारण बैठकीत सर्वच नगरसेवकांनी एक सुरात इंदिरा कॅन्टीन च्या वाढीव खर्चाला विरोध केला आहे. दरमहा ६० लाख रुपये खर्च करणे परवडणारे नाही यावर बैठकीत विशेष चर्चा झाली आहे. कर वसुली अवघड...

मलेशियन विद्यार्थिनी ठरली मदत दूत

बुधवारी सकाळी ग्लोब चित्रपटगृहासमोर घडलेल्या अपघातात एक अभियंता दगावला, हा अपघात घडला तेंव्हा अनेकजण बघ्याच्या भूमिकेत होते, पण केएलई व्हिएसएम कॉलेजमध्ये एमबीबीएस शिकणारी एक विद्यार्थिनी मदत दूत म्हणून धावली होती. जखमी तरुणाचे रक्त थांबवण्याचा प्रयत्न तिने सुरू केला होता, बाकीचे...

एकीला तयार पण उमेदवार निवडी पूर्वी

सोनोली येथे आज झालेल्या तालुका म ए समिती मेळाव्यात एकीला तयार आहोत पण उमेदवार निवडी पूर्वी असा निर्णय घेण्यात आला. नूतन निर्वाचित अध्यक्ष म्हात्रू झंगृचे अध्यक्ष होते. बेळगावच्या माजी महापौर सरिता पाटील, सरचिटणीस मनोज पावशे, नीलिमा पावशे, भावकांना पाटील, अशोक...

पवारांची सभा गटातटाची नव्हे तर ‘समितीची’ म्हणून यशस्वी करू – मालोजी अष्टेकर

आगामी ३१ मार्च रोजी सीमा भागाचे नेते शरद पवार यांचा सी पी एड मैदानावर होणारी सभा कोणत्या गटातटाची नाही केवळ समितीचा मेळावा म्हणून सर्वांनी मिळून यशस्वी करा असे आवाहन मध्यवर्ती समितीचे सरचिटणीस मालोजी अष्टेकर यांनी केले. शुक्रवारी सायंकाळी रंगुबाई पलेस...

हेमू कलानी चौकाचे लोकार्पण

सिंधी समाजाचे स्वातंत्र्य चळवळीतील क्रांतिकारी हेमू कलानी यांची 95 व्या जयंती निमित्य हेमू कलानी चौक बेळगाव येथे पालिकेच्या वतीन सुशोभीत करण्यात आलेल्या चौकाचे लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. माजी महापौर सरिता पाटील,नगरसेविका रेणू मुतगेकर यांच्या विशेष प्रयत्नातून पाच लाख रुपये...

शहीद भगतसिंग चौकाचे सुशोभीकरण करणार – उपमहापौर मधूश्री पुजारी

शहीद भगतसिंग,सुखदेव,राजगुरू यांना भगतसिंग युवक मंडळाचे  अभिवादन....! भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ब्रिटिशांच्या विरुद्ध लढा देणाऱ्या भगतसिंग,राजगुरू आणि सुखदेव यांना २३ मार्च १९३१ रोजी फाशीची शिक्षा दिली,त्यांना शुक्रवार ता २३ रोजी भगतसिंग युवक मंडळ पाटील गल्ली बेळगाव येथे अभिवादन करण्यात आले. उपमहापौर...

येळ्ळूर रोडच्या अनधिकृत नामकरणाचा प्रयत्न फसला

विणकर समाजातील ज्येष्ठ संत देवर दासीमय्या यांचे नाव अनधिकृतपणे येळ्ळूर रोड ला देण्याचा प्रयत्न युवकांनी आक्षेप घेतल्यामुळे फसला आहे. आज या संत मातेची जयंती होती, काही राजकीय व्यक्तींच्या समर्थकांनी निवडणुकीच्या तोंडावर यावर्षी पहिल्यांदाच त्यांच्या जयंतीची मिरवणूक काढली होती, त्यावेळीच...

मेघन्नावर यांचा यु टर्न म्हणे अफवांवर जनतेने विश्वास ठेवु नये

100 रुपये बॉण्ड वर खरेदी केलेल्या जागेवर बांधण्यात आलेली घरे कारवाई करून पाडवा असा आदेश आपण दिला आहे असे सांगून काही लोक अफवा पसरवत आहेत.त्यामुळे काही संघटनां आंदोलन करत आहेत . मात्र मी तसा अधिकृत कोणताही आदेश दिला नसल्याचं...
- Advertisement -

Latest News

सार्वत्रिक आरोग्य आंदोलन कर्नाटकतर्फे 11 रोजी सरकारला निवेदन -डॉ. दबाडे

बेळगाव लाईव्ह :सरकारी हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारची औषधे उपलब्ध करावीत, सरकारी हॉस्पिटलचे खाजगीकरण केले जाऊ नये आदी विविध मागण्यांचे निवेदन...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !