विशेष
माझ्या स्वप्नांचा चुराडा झाला, प्रशांत बी के मॉडेल शाळा
मी प्रशांत, माझ्या आई वडिलांचा एकुलता मुलगा. माझी ताई आणि मी दोघेही शाळेला जायचो. माझं स्वप्न होतं मोठा माणूस व्हायचं आणि काबाडकष्ट करणाऱ्या माझ्या आई बापाला सुखात ठेवायचं. खूपखूप अपेक्षा होत्या माझ्या. सगळ्याचा शेवट झाला हो, मला मारणारे माझ्याच...
विशेष
यशस्वी माणुस बनण्यापेक्षा मूल्यवान माणूस बना -प्रल्हाद वामनराव पै
यशस्वी माणुस बनण्यापेक्षा मूल्यवान माणूस बना
प्रल्हाद वामनराव पै यांच मत
आश्रयालयाचे उदघाटन शांताई सेवाभावी पुरस्कारांचेही वितरण
प्रतिनिधी
बेळगाव दि 8 : यशस्वी माणूस बनण्यापेक्षा मूल्यवान माणूस बनण्याकडे लक्ष्य द्या. दुसऱ्यांबद्दल चांगले विचार करायला शिका, चांगले वागा बोला आणि शिका, स्वार्थी बनू नका. असे...
विशेष
सिद्ध झाले मराठे युध्दातही आणि तहातही जिंकतात !! बेळगाव लाइव्ह चा इम्पॅक्ट मराठी व मराठा क्रांती १७ लाच होणार…
मराठा आणि मराठी मोर्च्याच्या बाबतीत १७ की १९ हा वाद मिटला आहे. १९ च्या संयोजकांनी मोठे मन दाखवून थेट पोलीस आयुक्तांना आपला अर्ज मागे घेतल्याचे पत्र दिले. आणि १७ रोजी होणाऱ्या सीमाप्रश्नाची मागणी अग्रणी असणाऱ्या मोर्चाला पाठिंबा दिला. अगदी...
विशेष
बेळगाव मराठी मोर्चात कोण घालतंय आडवा पाय ? काय आहे सीमा वासीय मराठी माणसाची जबाबदारी जरूर वाचा बेळगाव लाईव्ह चा विशेष संपादकीय“मराठा क्रांति समोर...
मराठे युद्धात जिंकतात आणि तहात हरतात हे दूषण आम्ही आणखी किती वर्षे मिरवणार आहोत? शिवरायांची जयंती आम्ही दोनदा साजरी करतो. एकमेकांचे पाय ओढतो आणि आम्हाला खेकडा मानून घेण्यात अभिमान वाटतो? मराठा क्रांतीत १९ फेब्रुवारी चे जे राजकारण सुरु आहे,...
विशेष
महाराष्ट्रातला मराठा मोर्चा बेळगावात कसा झाला मराठी मोर्चा “बेळगाव लाईव्ह” विशेष संपादकीय जरूर वाचा …”प्रवास मराठा ते मराठी”
प्रवास मराठा ते मराठी
१७ फेब्रुवारी हा दिवस बेळगावच्या इतिहासात महत्वपूर्ण असेल. या दिवशी भारतातला साठावा आणि सीमाभागातील पहिला वहिला मराठा क्रांती मोर्चा होणार आहे. कर्नाटकाच्या जोखडात अडकलेला सीमाभाग महाराष्ट्रात सामील करा या मागणीचा प्रमुख समावेश झाल्याने या मोर्चाचे स्वरूप...
विशेष
बेळगावच्या केमिकल इंजिनीयरची सेंद्रिय शेती
बेळगाव दि ३१ : सेंद्रीय शेतीचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी अविरत प्रयत्नशील असलेले बेळगावचे अभय मुतालिक देसाई यांनी सुतगट्टी येथील त्यांच्या शेतात उसाला फक्त पाणी देऊन एकरी चाळीस एकर ऊस पिकविण्याची किमया केली आहे . गेल्या दोन वर्षांपासून कोणतेही सेंद्रीय...
Latest News
सर्वांना समान वागणूक : सिद्ध रामय्या
मी कधीच जातीवादी नाही. सामाजिक न्याय हा माझा श्वास आहे. समाजवादी नेते राममोहन लोहिया यांनी, प्रत्येक समाजाचा आर्थिक, सामाजिक...