क्रीडा
आमदारा मुळेच दक्षिणेतल्या तिन्ही मैदानाचा विकास: अनंत देशपांडे
बेळगाव दि ७: बेळगाव शहरातील दक्षिण भागातील तिन्ही मैदानाचा विकासाला आमदार संभाजी पाटील जबाबदार आहेत आमदार निधीतून संभाजी उद्यान ,वक्सीन डेपो आणि सुभाषचंद्र बोस लेले मैदानाचा विकास झाला आहे असे मत टिळकवाडी नगरसेवक अनंत देशपांडे यांनी व्यक्त केले
सोमवारी सायंकाळी...
क्रीडा
भाजप नेते अनिल बेनके आयोजित क्रिकेट स्पर्धेस सी पी एड मैदानावर सुरुवात
बेळगाव दि ७ : भाजप नेते अड अनिल बेनके आयोजित मर्यादित षटकांच्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेस सोमवारी सी पी एड मैदानावर प्रारंभ करण्यात आला आहे . कारंजीमठाचे गुरूसीद्ध महा स्वामीजी यष्ट्याचे पूजन करत या क्रिकेट स्पर्धेच उद्घाटन केल .
या...
क्रीडा
जिजाऊ मिनी मरथोन मध्ये अवतरली दुर्गाशक्ती ,पूजा गंगापुरे ,भक्ती पाटील ,पूर्वा शेवाळे, प्रणाली जाधव ,शर्मिला, ठरल्या विविध गटात ठरल्या विजेत्या
बेळगाव दि ५ : बेळगावातील मराठा मंदिर संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या राजमाता जिजाऊ मॅरेथानला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला .रेल्वे ओव्हरब्रीज जवळील मराठा मंदिर येथून मॅरेथॉनला प्रारंभ झाला . पोलीस उपायुक्त जी . राधिका यांनी ध्वज दाखवून मॅरेथॉनचा शुभारंभ केला .यावेळी प्रमुख...
क्रीडा
सेना दलाचा शिवप्रसाद ठरला बेळगाव महापौर केसरी मानकरी
बेळगाव दि ४ : ७५ किलो कुस्ती गटात बंगलोर च्या सेनादल बंगलोर च्या शिवप्रसाद खोत ने अंतिम सामन्यात बंगलोर सेनादलच्या सिद्दन्ना पाटीलचा ८ विरुद्ध २ अश्या गुण फरकानी पराभव करत मानाचा बेळगाव महापौर केसरी हा किताब पटकाविला .
शनिवारी सायंकाळी...
क्रीडा
खेळ संकुल निर्माण कार्यास फिरोज सेठ यांच्याकडून सुरुवात
बेळगाव दि 1: शहरातील अशोक नगर भागात महा पालिकेच्या जागेत तब्बल 3 कोटी 75 लाख खर्चून बांधण्यात येणाऱ्या स्पोर्ट्स कॉम्पलेक्स कामाच भूमिपूजन उत्तर आमदार फिरोज सेठ यांनी केल. सरकारने 2 कोटी चा निधी बैडमिंटन हॉल ला तर स्वीमिंग पुल...
क्रीडा
बेळगाव प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेस थाटात प्रारंभ
बेळगाव दि ३१ : फेब्रुवारी महिन्याच्या १४ आणि १५ फेब्रुवारी असे दोन दिवस ऑटो नगर येथील कर्नाटक क्रिकेट असोसिएशनच्या आंतर राष्ट्रीय दर्जाच्या मैदानावर स्पिनर आणि जलदगती गोलंदाजासाठी शिबीर ठेवण्यात आल आहे . या कोचिंग कॅम्प मध्ये आंतर राष्ट्रीय दर्जाचे...
क्रीडा
जलतरण स्पर्धेत तनिष्क मोरे च यश
बेळगाव दि ३१ ; आंतर शालेय जलतरण स्पर्धेत सेंट मेरी इंग्लिश माध्यम शाळेच्या तनिष्क मोरे याने घवघवीत यश संपादन केल आहे . बेळगाव शहरातील आंतर शालेय स्पर्धेत जलतरण मध्ये तनिष्क ने ४ सुवर्ण आणि एक कास्य पदक मिळवत वयक्तिक...
क्रीडा
शंकर मुनवळळी बेळगाव प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेस बुधवार पासून सुरुवात
बेळगाव दि ३१: इंडियन क्रिकेट लीग च्या धर्ती वर बुधवार पासून बेळगाव प्रीमियर क्रिकेट लीग स्पर्धेस युनियन जिमखाना मैदानावर सुरुवात होणार आहे .युनियन जिमखाना चे अध्यक्ष चंद्रकांत बांडगी यांनी पत्रकार परिषदेत हि माहिती दिली . १ ते १५ फेब्रुवारी...
Latest News
सर्वांना समान वागणूक : सिद्ध रामय्या
मी कधीच जातीवादी नाही. सामाजिक न्याय हा माझा श्वास आहे. समाजवादी नेते राममोहन लोहिया यांनी, प्रत्येक समाजाचा आर्थिक, सामाजिक...