Friday, September 13, 2024

/

बेळगाव उत्तरेतील रस्त्यांचा होणार विकास; निविदा जारी

 belgaum

बेळगाव लाईव्ह :बेळगाव उत्तर विभागातील रस्त्यांच्या विकासासाठी निविदा जारी करण्यात आल्या असून सदर विकास कामावर कोट्यावधी रुपये खर्च केले जाणार आहेत.

बेळगाव उत्तरमधील रस्त्यांच्या विकासासाठी काढण्यात आलेल्या निविदांची यादी पुढील प्रमाणे आहे. शहराच्या प्रभाग क्र. 10 मधील रस्त्याचा विकास (कपिलेश्वर रोड ते तांगडी गल्ली) – रु. 20,14,721.92.

प्रभाग क्र. 13 मधील रस्त्याचा विकास (खान जनरल स्टोअर ते नजीर फाटन हाऊस) – रु. 20,64,077.14. प्रभाग क्र. 18 मधील रस्त्याचा विकास (नगरसेवक कार्यालय ते मोमीन फूड सेंटर) – रु. 20,55,113.24. प्रभाग क्र. 12 मधील रस्त्याचा विकास (अन्वर पठाण हाऊस ते आरिफ पठाण हाऊस) – रु. 20,48,449.72.

हनुमाननगर सर्कल, पीसी : रोहन हरगुडे प्रभाग क्र. 47 मधील रस्त्याचा विकास (पाटील गल्ली मशीद ते नाला)

– रु. 20,66,075.12. प्रभाग क्र. 27 मधील रस्त्याचा विकास (बुरड गल्ली काळा भैरव मंदिराच्या मागे आणि नवी गल्ली अस्लम दादवडकर यांचे घर ते हणागोजींचे घर) – रु. 20,15,919.49. प्रभाग क्र. 3 मधील रस्त्याचा विकास (कामत गल्ली कृष्ण मार्केटिंग ते जुना पी. बी. रोड आणि कावळे किराणा दुकान ते भुकर गल्ली मार्गे राजू कडकोळकर यांचे घर तसेच भुकर मशिदीभोवती,

आजद गल्ली आणि गजानन मंदिर ते कळसन्नावर घरापर्यंत) – रु. 20,16,416. प्रभाग क्र. 1 मधील चिनीवाल कॉम्प्लेक्स ते नेपच्यून किरण शॉप भगवान गल्ली पर्यंतच्या रस्त्याचा विकास – रु. 20,26,651.74.

प्रभाग क्र. 14 मधील रस्त्याचा विकास (गांधीनगर मारुती मंदिर ते दीपक गल्ली) – रु. 20,43,258.64. प्रभाग क्र. 37 मधील रस्त्याचा विकास (उज्वलनगर सर्फराज किराणा दुकान ते मुख्य रस्ता आणि उज्वलनगर 1 ला क्रॉस ते एनएच सर्व्हिस रोड) – रु. 20,16,400.67. प्रभाग क्र. 38 मधील रस्त्याचा विकास (अमन नगर अंतर्गत रस्ता) – रु. 20,13,495.64. प्रभाग क्र. 20 मधील रस्त्याचा विकास (लेकव्ह्यू हॉस्पिटलजवळील आतील रोड ते आजद मोहल्ला रोडजवळ) – रु. 20,32,535.95. प्रभाग क्र. 19 मधील रस्त्याचा विकास (एस. वाय. चिंचनूर घरापासून फर्नांडिस घरापर्यंत) – रु. 19,62,232.68. प्रभाग क्र. 48 मधील रस्त्याची सुधारणा (बसवन कुडची नागदेव मॅरेगेट हाऊस ते राजू बाबाजी घर, शिवाजी इजणीकर घर ते हिरेकर घरापर्यंत) – रु. 20,10,530.55. (सर्व 2023-24 वर्षासाठी एचओए 5054 अंतर्गत) हनुमाननगर रोडचे रिकार्पेटिंग – रु. 3,84,28,284.27.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.