belgaum

Movies

मद्रास रेजिमेंटल सेंटरच्या ईएसएम रॅलीला प्रतिसाद

बेळगाव लाईव्ह : दक्षिण भारत क्षेत्र मुख्यालयाच्यावतीने बेळगावच्या मद्रास...

अनमोड घाटातील रस्त्याला पडल्या भेगा;

बेळगाव लाईव्ह : गोवा राष्ट्रीय महामार्गावरील अनमोड घाटामध्ये दूधसागर...

सततच्या पावसामुळे बेळगाव जिल्ह्यात येलो अलर्ट जारी

मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील मंगळूर, कारवार आणि उडपी जिल्ह्यांमध्ये...

‘ह्युमॅनिटी’, ‘पायना’तर्फे उद्या तृतीयपंथीयांच्या जीवनावरील ‘तल्की’ नाट्यप्रयोग

बेळगाव लाईव्ह :ह्युमॅनिटी फाउंडेशन आणि पायना संस्थेच्या संयुक्त विद्यमाने...

हिंदी भाषेचे शालेय शिक्षणातून उच्चाटन करा -करवेची मागणी

बेळगाव लाईव्ह : महाराष्ट्रा पाठोपाठ बेळगावातील कानडी संघटनांकडून हिंदी...

TV Shows

Music

Celebrity

Scandals

Drama

Lifestyle

Health

Technology

Company

/

गो बॅक’ मधून शेट्टर स्थिरावले.. मृणाल हेब्बाळकरही सरसावले…!

 belgaum

बेळगाव लाईव्ह: बेळगाव लोकसभा २०२४ चा नूर आज देशात कसा आहे याचा आढावा घेता एक गोष्ट लक्षात येते. भाजप सुरुवातीला जरी प्रचाराची गाडी सुरावर नव्हती तरी केंद्रीय नेत्यांनी आणि वरिष्ठांनी कानपिचक्या देत भाजपच्या नेत्यांना कामाला लावलेले आहे.

एकंदर भाजपचे अंतर्गत गट उदासीन होते. त्यांना आपल्या भवितव्याची चिंता निर्माण करून नाईलाजास्तव का असेना शेट्टर यांच्या प्रचारात उतरावे लागत आहे.

‘अगं अगं म्हशी, मला कुठं नेशी’! अशा पद्धतीचा त्यांचा जरी अविर्भाव असला तरीही त्यांचे प्रगतीपुस्तक भाजपचे वरिष्ठ तयार करणार असल्यामुळे त्यांना निश्चितच आपला ‘परफॉर्मन्स’ दाखवावाच लागेल! अन्यथा पुढच्या त्यांच्या राजकारणाला खीळ बसणार आहे.

अशा पद्धतीची एकंदर भाजपाची चाल असल्याने ‘गो बॅक शेट्टर’ म्हणणाऱ्यांनी शेट्टरांची पालखी उचलायला आता सुरुवात केली आहे. त्याचप्रमाणे धुरंधर राजकारणी म्हणून शेट्टरांची ओळख आहे. माजी मुख्यमंत्री असणारे शेट्टर हे कच्च्या गुरुचे चेले नसून पक्के राजकारणी असल्यामुळे, बेळगावच्या पालकमंत्रिपद त्यांनी काम केले असल्यामुळे बेळगावातील कोण कोण नेते, काय काय ताकदीचे आहेत.. याचा त्यांना पूर्णपणे अंदाज आहे. त्यांच्याही खेळीत बऱ्यापैकी रंग भरण्यास सुरुवात केली आहे.

याउलट काँग्रेस पक्षात मात्र दोरीला जबरदस्त गाठ असल्याचे चिन्ह दिसत आहे. एकाबाजूला पालकमंत्र्यांच्या गट आणि दुसऱ्या बाजूला मंत्री हेब्बाळकरांचा गट असे दोन गट यात कार्य करत आहेत. तरीही हेब्बाळकरांच्या बद्दलची पालकमंत्र्यांची भूमिका अद्याप स्पष्ट झाली नसल्यामुळे त्यांनी जरी प्रचारात सहभाग दर्शविला असला तरी त्यांचे हात पूर्णपणे मोकळे केले नसल्याचे जाणवत आहे. त्यामुळे नकळत हेब्बाळकर गटात अस्वस्थता मात्र जोरदार आहे.

याचप्रमाणे हेब्बाळकरांचे मतदारसंघावर वर्चस्व होऊ द्यायचे कि नाही हे ठरविण्यात अजून जारकीहोळी गटाने ‘वेट अँड वॉच’ ची भूमिका घेतली आहे. त्यामुळे अजून काँग्रेसचे सुरुवातीला जड वाटणारे पारडे हळू हळू हलके होत चालले आहे. याची जाणीव मात्र सर्व पातळीवर होत चालली आहे. त्याचप्रमाणे हेब्बाळकरांच्या एकंदर प्रचाराची जी धुव्वा चालली आहे, त्यांचे राजकारण खासदारकीसाठी यापूर्वीच्या उमेदवार असल्या तरी त्यांचे राजकारण ग्रामीण भागात विकसित झाले. त्याच मतदार संघावर त्यांची पकड राहिली.Politics

मात्र इतर मतदार संघात म्हणावा तसा त्यांचा वावर नसल्याने, त्यांच्या कार्यप्रणालीची ओळख इतर मतदार संघातील मतदारांना नसल्यामुळे त्यांची एकंदर प्रचारावरील पकड अद्याप तितकीशी घट्ट झालेली जाणवत नाही. त्यामुळे प्रथमदर्शनी जड वाटणाऱ्या मृणाल हेब्बाळकरांच्या पारड्याचा काटा हळू हळू उलट्या दिशेने झुकत असल्याचे दिसत आहे. काही भूमिकेमध्ये हेब्बाळकरांची अद्याप निश्चिति झाली नसल्याने तज्ज्ञांची मतेही आता उलट दिशेने जाताना दिसत आहेत.

राजकीय पटलावर पाहिलं तर हेब्बाळकरांचं मजबूत होणं, जारकीहोळी गटाला परवडणारे नाही. आणि जारकीहोळी गटाचे वर्चस्व हेब्बाळकर मान्य करायला तयार नाहीत. अशा पद्धतीचा सूर असल्यामुळे या लोकसभा निवडणुकीत जारकीहोळी आणि हेब्बाळकर यांची वर्चस्वाची लढाई मात्र सुरूच राहील, असे चित्र दिसत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.