belgaum

Movies

मद्रास रेजिमेंटल सेंटरच्या ईएसएम रॅलीला प्रतिसाद

बेळगाव लाईव्ह : दक्षिण भारत क्षेत्र मुख्यालयाच्यावतीने बेळगावच्या मद्रास...

अनमोड घाटातील रस्त्याला पडल्या भेगा;

बेळगाव लाईव्ह : गोवा राष्ट्रीय महामार्गावरील अनमोड घाटामध्ये दूधसागर...

सततच्या पावसामुळे बेळगाव जिल्ह्यात येलो अलर्ट जारी

मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील मंगळूर, कारवार आणि उडपी जिल्ह्यांमध्ये...

‘ह्युमॅनिटी’, ‘पायना’तर्फे उद्या तृतीयपंथीयांच्या जीवनावरील ‘तल्की’ नाट्यप्रयोग

बेळगाव लाईव्ह :ह्युमॅनिटी फाउंडेशन आणि पायना संस्थेच्या संयुक्त विद्यमाने...

हिंदी भाषेचे शालेय शिक्षणातून उच्चाटन करा -करवेची मागणी

बेळगाव लाईव्ह : महाराष्ट्रा पाठोपाठ बेळगावातील कानडी संघटनांकडून हिंदी...

TV Shows

Music

Celebrity

Scandals

Drama

Lifestyle

Health

Technology

Company

/

जिल्ह्यात 9070 जण करणार घरातून मतदान – नितेश पाटील

 belgaum

बेळगाव जिल्ह्यातील दिव्यांग आणि 80 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक असे एकूण 9070 जण घरबसल्या स्वतःचा मतदानाचा हक्क बजावणार असून त्या दृष्टीने पूर्वतयारी करण्यात आली आहे. संबंधित मतदारसंघांमध्ये नियोजित अधिकाऱ्यांचे पथक येत्या 29 एप्रिल ते 1 मे या दरम्यान घरोघरी जाऊन निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचीनुसार मतं संकलन करेल, अशी माहिती जिल्हा निवडणूक निर्वाचन अधिकारी तथा जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहामध्ये आज गुरुवारी सकाळी विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक पार पडली. याप्रसंगी जिल्हाधिकारी अध्यक्षस्थानावरून बोलत होते. जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदार संघांमधील 9070 लोक घरबसल्या स्वतःचा मतदानाचा हक्क बजावणार असून त्यांनी तसे मान्य केले आहे. त्यामुळे त्यांनी घरातूनच मतदान करणे बंधनकारक असणार आहे. कारण त्यानंतर 10 मे रोजी होणाऱ्या मतदानाप्रसंगी त्यांना मतदान करता येणार नाही असे जिल्हाधिकारी पाटील यांनी सांगितले.

घरातून मतदान करणाऱ्यांमध्ये 80 वर्षावरील ज्येष्ठ मतदारांची संख्या 7362 इतकी असून दिव्यांग मतदार 1708 इतके आहेत. यापैकी 80 वर्षावरील विधानसभा मतदारसंघ निहाय संख्या पुढील प्रमाणे आहे. निपाणी 559, चिकोडी -सदलगा 388, अथणी 299, कागवाड 365, कुडची 211, रायबाग 314, हुक्केरी 151, अरभावी 535, गोकाक 351, यमकनमर्डी 183, बेळगाव उत्तर 542, बेळगाव दक्षिण 795, बेळगाव ग्रामीण 350, खानापूर 483, कित्तूर 347, बैलहोंगल 704, सौंदत्ती -यल्लमा 407, आणि रामदुर्ग 378. मतदारसंघ निहाय दिव्यांग मतदारांची संख्या पुढील प्रमाणे आहे. निपाणी 90, चिकोडी -सदलगा 91, अथणी 52, कागवाड 54, कुडची 50, रायबाग 85, हुक्केरी 92, अरभावी 14, गोकाक 105, यमकनमर्डी 97, बेळगाव उत्तर 55, बेळगाव दक्षिण 88, बेळगाव ग्रामीण 67, खानापूर 174, कित्तूर 143, बैलहोंगल 148, सौंदत्ती -यल्लमा 77, आणि रामदुर्ग 126.

सदर मतदार संघासाठी प्रत्येकी सुमारे 20 जणांचे पथक सलग तीन दिवसात घरोघरी फिरून मतं संकलन करणार आहे. घरातून मतदान करू इच्छिणाऱ्या 9070 लोकांनी सर्वप्रथम त्यासंबंधीचा 12 डी नमुना अर्ज भरून दाखल करायचा आहे. सदर अर्ज दाखल करणाऱ्यांच्याच घरी जाऊन मतदान करून घेतले जाईल. या मतदान प्रक्रियेप्रसंगी राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींना हजर राहण्याची परवानगी असेल. मात्र त्यासाठी आपला जो प्रतिनिधी मतं संकलनाप्रसंगी उपस्थित राहणार आहे त्याची माहिती संबंधित राजकीय पक्षाने लेखी स्वरूपात देणे आवश्यक आहे.

कोणत्याही कारणाने मतदारांना आमिष दाखविले जाऊ नये. तसेच या मतदानाच्या बाबतीत गोपनीयता पाळली जावी, असे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी स्पष्ट केले. अप्पर जिल्हाधिकारी के. टी. शांतला, प्रमुख नोडल अधिकारी परशुराम दुडगुंटी आदीसह संबंधित अन्य अधिकारी आणि विविध राजकीय पक्षाचे प्रतिनिधी बैठकीस उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.