Friday, April 26, 2024

/

ऋचा पावशे हिचा पोलीस आयुक्तालय युनिटच्या वतीने सत्कार

 belgaum

नीट (NEET) परीक्षेत देशात चौथ्या क्रमांकावर आलेल्या कु. ऋचा पावशे हिचा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस आयुक्तालय युनिटच्या वतीने सत्कार करण्यात आला.

याचप्रमाणे एसएसएलसी आणि पीयूसी विभागात ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळविलेल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मुलांचाही सत्कार करण्यात आला.

यावेळी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.Niit topper

 belgaum

यावेळी एमएलआयआरसी, बेळगावचे कमांडो फोर्सचे जनरल संदीप गुप्ता, तसेच माळमारुती पोलीस स्थाकाचे पीएसआय प्रो. श्रीशैल यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

यावेळी डीसीपी स्नेहा, एस. वाय. पाटील आदींसह इतर पोलीस अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.