33 C
Belgaum
Thursday, February 29, 2024
 belgaum

Monthly Archives: June, 2022

पुन्हा गजबजल्या शाळा!

गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे शाळा सुरु नव्हत्या. ऑनलाईन क्लास जरी सुरु असले तरी शाळेतील ती मजा विद्यार्थ्यांना अनुभवता आली नाही. अनेक विद्यार्थ्यांना ऑनलाईन शाळेसाठीच प्रवेश घेऊन आपले शैक्षणिक वर्ष सुरु करावे लागले. मात्र यंदा कोरोना परिस्थिती नियंत्रणात आल्याने शाळा पूर्ण...

हुतात्मा स्मारकासाठी हुतात्म्याच्या सुपुत्राची भरीव देणगी!

कन्नड सक्ती आंदोलनात हौतात्म्य पत्करलेल्या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ हिंडलगा  येथे तालुका समितीच्या वतीने  स्मारक बांधण्यात येत आहे. या स्मारकासाठी अनेकांनी मदतीचा हात पुढे केला असून हुतात्मा शंकर खन्नूकर यांच्या मुलाने रोख ११००० रुपयांची देणगी देत हुतात्मा स्मारक उभारणीसाठी हातभार लावला...

… अन्यथा प्रशासन ठप्प करून अस्तित्व दाखवून देऊ : दळवी

भाषिक अल्पसंख्यांक कायद्यानुसार येत्या 20 दिवसात प्रशासनाने बेळगावसह सीमाभागातील मराठी भाषिकांना सरकारी परिपत्रके मराठी भाषेत उपलब्ध करून द्यावीत अन्यथा बेळगावचे प्रशासन ठप्प करण्याची ताकद महाराष्ट्र एकीकरण समितीकडे आहे. लोकशाही मार्गाने केलेल्या आमच्या मागणीकडे दुर्लक्ष झाल्यास समिती आपले अस्तित्व दाखविण्यास...

..अमर रहे! च्या जयघोषात हुतात्म्यांना विनम्र अभिवादन

संयुक्त महाराष्ट्र सीमा समितीने 1 जून 1986 साली छेडलेल्या कन्नड सक्ती विरोधी आंदोलनात हौतात्म्य पत्करलेल्या 9 हुतात्म्यांना आज महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने अभिवादन करण्यात आले. यावेळी हिंडलगा येथील हुतात्मा स्मारकाच्या ठिकाणी मराठी भाषिकांनी शेकडोंच्या संख्येने उपस्थित राहून अमर रहे अमर...

येळ्ळूर येथील नाला झाला अतिक्रमित मुक्त व स्वच्छ

रोजगार हमी योजनेतून येळ्ळूर गावातील एक नाला अतिक्रमित मुक्त झाला या शिवाय नाल्याची स्वछता झाल्याने याचा शेतकऱ्यांना देखील फायदा होणार आहे. येळ्ळूर येथील सिद्धेश्वर गल्ली पासून सुरु असलेला नाला बरीच वर्षे अतिक्रमण व अस्वछ होता. यामुळे शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान...
- Advertisement -

Latest News

मुलीच्या शिक्षणाला मदत देत केला वाढदिवस

बेळगाव लाईव्ह: गावातील घरची बिकट परिस्थिती असलेल्या एका मुलीला शिक्षणासाठी आर्थिक मदत देत आपल्या आपल्या मातोश्रींचा 75 वा वाढदिवस...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !