18.1 C
Belgaum
Tuesday, December 5, 2023
 belgaum

Daily Archives: Nov 12, 2021

वेळ झाला म्हणून बसविले बाहेर: अन्याय

बसचा अभाव आणि अडचणींचा सामना करीत आयटीआय परीक्षेला जाण्यास परिश्रम घेऊनही काही विद्यार्थ्यांना परीक्षेला मुकावे लागले आहे. या विद्यार्थ्यांना वेळ झाला म्हणून परीक्षेस प्रवेश देण्यात आलेला नसून हा अन्याय असल्याचे या विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. सय्यदसाब नदाफ हा विद्यार्थी नैसरगी चा...

जिल्हा सिरत कमिटीचे राष्ट्रपतीना निवेदन

इस्लाम धर्माचे पूज्य मोहम्मद पैगंबर यांचा वारंवार केला जाणारा अवमान आणि त्रिपुरा येथे मुस्लिमांच्या विरोधात झालेल्या हिंसाचाराला जबाबदार असणाऱ्या लोकांवर कठोर कारवाई करावी. तसेच त्रिपुरा सरकार बरखास्त करून तेथे राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी बेळगाव जिल्हा सिरत कमिटीने...

आणि ते बालंबाल बचावले

भरधाव वेगाने निघालेल्या कार वरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात प्रचंड नुकसान होण्याची शक्यता होती मात्र काहीजण बालंबाल बचावले आहेत. या अपघाताची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. शुक्रवारी सकाळी सुतगट्टी घाटात ही घटना घडली असून त्या कारमध्ये मोठ्या व्यक्तींसोबत एक...

आमदारांचे ‘नाईट पेट्रोलिंग’ फलद्रूप : पथदीप झाले सुरू

बेळगाव शहरातील पथदीप नादुरुस्त असल्याने रस्त्यावर अंधाराचे साम्राज्य निर्माण होत असल्याच्या तक्रारींची दखल घेऊन आमदार ॲड. अनिल बेनके यांनी स्वतः नाईट पेट्रोलिंग करून संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्यामुळे अवघ्या तीन दिवसात विविध ठिकाणचे बंद पडलेले पथदिवे पूर्ववत सुरू झाले आहेत. शहरातील...

मुलांमध्ये कायद्याची जनजागृती करण्यासाठी बेळगाव येथे ३ दिवसीय प्रदर्शन

भारताच्या 75 व्या स्वातंत्र्याच्या राष्ट्रीय विधी साक्षरता अभियानांतर्गत बेळगाव येथे शालेय मुलांना कायद्याचे प्रबोधन करण्यासाठी वस्तु प्रदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली, कर्नाटक राज्य विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा पोलीस विभाग...

इंधन किमतीत कपात: सीमेवरील पेट्रोल पंपावर विक्री वाढली

इंधन कपातीचा निर्णय केंद्र आणि राज्य सरकारांनी संयुक्तरित्या घेतला आहे. भाजप प्रणित कर्नाटक सरकारने या निर्णयात आपला वाढीव हातभार लावल्याने कर्नाटकातल्या दरांवर सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. याचा फटका शेजारील केरळ आणि महाराष्ट्र या राज्यांना जास्त बसत आहे. कर्नाटकाच्या सीमेनजीक...

पदवी शिक्षणात कन्नड सक्ती करण्यावर उच्च न्यायालयाचा दणका

शिक्षणात राजकारण का आणत आहात, असा सवाल करत पदवी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना स्थानिक भाषा कन्नड शिकणे अनिवार्य केल्याबद्दल कर्नाटक उच्च न्यायालयाने कर्नाटक राज्य सरकारवर ताशेरे ओढले आहेत.या विषयात राजकारणात आणू नका असा इशारा देऊन न्यायालयाने सरकारला चांगलाच दणका दिला...

शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा बायपासचे काम सुरू

शुक्रवारी हलगा मच्छे बायपासचे काम पोलिसांच्या उपस्थितीत पुन्हा सुरू करण्यात आले. जिल्हाधिकारी एम जी हिरेमठ यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. हलगा ते मच्छे दरम्यान 9.5 किमी लांबीच्या बायपास रस्त्यासाठी सरकारने 134 एकर जमीन संपादित केली. या कामासाठी संपादित केलेल्या...

मराठा बँकेला 2.55 कोटींचा निव्वळ नफा

2020 -21 च्या सरकारी लेखा परीक्षणानुसार मराठा को-ऑपरेटिव्ह बँकेला ऑडिट वर्ग 'ए' मिळाला असून बँकेला यावर्षी 2 कोटी 55 लाख रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे, अशी माहिती मराठा को-ऑपरेटिव्ह बँकेचे चेअरमन दिगंबर पवार यांनी दिली. मराठा को-ऑपरेटिव्ह बँकेची एकूण 79...

नगरपालिकेत बालमजुरी? : दणाणले अधिकार्‍यांचे धाबे

सरकार एकीकडे बालमजुरीच्या विरोधात कठोर पावले उचलत असताना दुसरीकडे मुगळखोड नगरपालिकेमध्ये लहान मुलांकडून काम करून घेतली जात असल्याचा आरोप स्थानिकांनी केल्यामुळे अधिकारी वर्गाचे धाबे दणाणले आहेत. बेळगाव जिल्ह्यातील मुगळखोड (ता. रायबाग) येथील नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांवर लहान मुलांकडून कचऱ्याच्या पोत्यांची उचल व...
- Advertisement -

Latest News

समिती कार्यकर्त्यांवर महाराष्ट्रातही गुन्हे!

बेळगाव लाईव्ह:गेल्या 67 वर्षापासून महाराष्ट्रात सहभागी होण्यासाठी लोकशाही मार्गातून आंदोलन करणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांवर आता महाराष्ट्रात देखील गुन्हे...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !