22 C
Belgaum
Sunday, September 25, 2022

Daily Archives: Jun 18, 2021

पावसामुळे ओसंडून वाहतोय गोकाक फाॅल्स

गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गोकाक येथील पर्यटकांचे आकर्षण असलेला गोकाकचा धबधबा अर्थात गोकाक फॉल्स सध्या ओसंडून वाहत आहे. बेळगाव जिल्ह्यातील गोकाकचा धबधबा हा कर्नाटकचा नायगरा म्हणून प्रसिद्ध आहे. आता लवकरच पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी या धबधब्यावरील जुन्या पुलाच्या...

सरकार बेळगावमधील निर्बंध देखील शिथील करेल का?

राज्यातील कोरोना संदर्भातील लाॅक डाऊनचा निर्बंध 21 जून नंतर हटवायचा का? याबाबतचा निर्णय शनिवारी घेतला जाणार असल्याचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी आज शुक्रवारी सांगितले. राज्यातील बेळगावसह 11 जिल्ह्यांमध्ये वाढविण्यात आलेला लाॅक डाऊन राज्य सरकार कदाचित शिथील करणार आहे. तसेच...

खानापुरात सर्वाधिक पाऊस : मात्र सरासरीत 5.90 टक्के कमी

बेळगाव जिल्ह्यामध्ये आज शुक्रवार दि. 18 जून 2021 पर्यंत पडलेल्या पावसापैकी खानापुर पर्जन्यमापन केंद्रात सर्वाधिक 353.8 मि. मी. पावसाची नोंद झाली असली तरी सर्वसामान्य सरासरीपेक्षा ती वजा 5.90 टक्के कमी आहे. सौंदत्ती येथे मात्र सरासरीपेक्षा तब्बल 157.93 टक्के जादा...

बळ्ळारी नाल्यामुळे पूरसदृश्य परिस्थिती : पिकांचे मोठे नुकसान

गेल्या दोन दिवसापासून पडणाऱ्या पावसामुळे बळ्ळारी नाल्याला पूर आला असून येळ्ळूर, अनगोळ आणि वडगाव शिवारातील पिके पाण्याखाली गेली आहेत. पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होऊन शेतातील पिकांचे नुकसान झाल्यामुळे यंदादेखील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. बेळ्ळारी नाला हा मजगाव ,येळ्ळूर, अनगोळ, वडगाव,...

फिश मार्केट येथे खेकडे विक्रेत्यांचे आगमन

दरवर्षी पावसाळा सुरू होताच आळंबी मागोमाग ग्रामीण भागातून खेकडे देखील विक्रीसाठी बाजारात येतात. त्यानुसार आता सध्या फिश मार्केट येथे खेकड्यांचे आगमन होऊ लागले आहे. पावसाळा सुरू झाला की दरवर्षी ग्रामीण भागातील महिला फिश मार्केट येथे रस्त्याकडेला रांगेने खेकडे विक्रीसाठी बसलेल्या...

उंट मालकांचा सुटकेचा निश्वास : ‘ते’ उंट अखेर पुण्याला रवाना

लाॅक डाऊनमुळे बेळगावमध्ये अडकून पडलेल्या राजस्थानमधील उंटांच्या तांड्यातील सहा उंटांना कर्नाटक राज्य पशु कल्याण मंडळाच्या सदस्या डॉ. सोनाली सरनोबत यांच्या पुढाकाराने तसेच सेवाभावी संघटनांच्या सहकार्याने आज शुक्रवारी खाजगी वाहनाने पुणे एपीएमसी येथे माघारी धाडण्यात आले. राजस्थानमधून नऊ उंट घेऊन मध्यप्रदेशातील...

हालगा-मच्छे बायपासमधील शेतकऱ्यांना पोलीस  संरक्षण द्या

     हलगा मच्छे बायपास प्रकरणी अधिकारी व ठेकेदार शेतकऱ्यांना मानसिक त्रास देत आहेत शेतकऱ्यांना संरक्षण ध्या अशी मागणी शेतकरी संघटनेनं पोलीस आयुक्त त्यागराजन यांच्याकडे केली आहे. मा.उच्च न्यायालयाचा आदेश तसेच बेळगाव दिवाणी न्यायालयाने हालगा-मच्छे बायपास प्रकरणी  झिरो पॉईंट ग्रहित...

या कारणासाठी जयंत पाटील घेणार येडीयुरप्पा यांची भेट

महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी कृष्णा नदीच्या अतिरिक्त पाण्यामुळे कोल्हापूर सांगली भागात होणाऱ्या संभाव्य पुर रोखण्यासाठी आता पासूनच पाऊले उचलायला सुरुवात केली आहे.याविषयी ते कर्नाटकाचे जलसंपदा मंत्री मुख्यमंत्री बी एस येडीयुरप्पा यांचीही भेट घेणार आहेत. सोशल मीडियावर पोस्ट करत...

पावसामुळे राकसकोप, हिडकल जलाशयाच्या पाणीपातळीत वाढ

गेल्या दोन दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे बेळगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या राकसकोप जलाशयाच्या पाणीपातळीत 3 फुटांनी वाढ झाली असून हिडकल जलाशयातील पाणी पातळी दोन दिवसात 2 टीएमसीने वाढली आहे. पाटबंधारे विभागाने दिलेल्या माहितीनुसार, हिडकल जलाशयात 17 हजार 144 क्युसेक्स इनफ्लो झाल्यामुळे जलाशयातील...

‘या’ कॉलनीतील तुंबलेल्या पाण्याने घेतला श्वास मोकळा

बेळगाव शहर परिसरात सध्या सुरू असलेल्या पावसामुळे शाहुनगर येथील जोशी कॉलनीतील महापालिकेच्या खुल्या जागेत तुंबून आजूबाजूच्या घरांमध्ये शिरलेल्या गढुळ पाण्याला आज सकाळी जेसीबीच्या सहाय्याने वाट मोकळी करून देण्यात आली. यामुळे परिसरातील नागरिकांत समाधान व्यक्त होत आहे शाहुनगर येथील जोशी कॉलनीतील...
- Advertisement -

Latest News

रताळी बटाटा बाजारपेठेत दाखल

रताळी आणि बटाटा काढणीला प्रारंभ झाला असून आता बाजारात रताळ्यांची आणि बटाट्यांची आवक सुरू झाली आहे. तालुक्याच्या पश्चिम भागात...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !