लॉकडाऊन काळात खुल्या जागेत जुगार खेळणाऱ्या 14 गॅमलरना ए पी एम सी पोलिसांनी धाड टाकून त्यांच्या जवळील दीड लाख रुपये जप्त केले आहेत.
एपीएमसी पोलिसांनी मोठी धाड टाकत 14 जुगाऱ्याना अटक करून त्यांच्या 14 मोबाईल व दोन दुचाकी सह एक लाख 57 हजार 800 रुपये जप्त केले आहेत.
लॉक डाऊन काळात गुरुवारी रात्री बॉक्साईट रोड जवळील राजीव गांधी नगर येथील खुल्या जागेत पोलीस निरीक्षक जावेद मुशाफिरी आणि सहकाऱ्यांनी धाड टाकत सदर कारवाई केली आहे
या कारवाईत अटक केलेल्यांची नावे अशी आहेत.समीर पठाण वय 31रा. राजीव गांधीनगर बॉक्साईट रोड बेळगाव
नरसिंह राजपूत वय 32 रा. बापट गल्ली बेळगाव
बाळू बिरजे वय 34 बॉक्साइट रोड बेळगाव
विकी केसरकर वय 28 रा.वडडरवाडी रामनगर बेळगाव
मतीन शेखनूर वय27 रा. न्यु गांधीनगर बेळगाव
अतीब अत्तार वय 24 आझाद नगर बेळगाव
साकीब तंबाबोले वय 24 रा. उज्वल नगर बेळगाव
विजय देमानाचे वय 43 किल्ला बेळगाव
विनायक बेनाळकर वय 30 आयोध्या नगर बेळगाव
टिंकू दोडमनी वय 24ओल्ड गांधीनगर बेळगाव
दिनेश पाटील वय 48 रा.आंबेडकर कॉलनी बेळगाव
सिद्धांत पाटील वय 25 रा. काँग्रेस रोड टिळकवाडी बेळगाव